Home Blog Page 261

Indian Rupee falls to new record-low 72.88 against US dollar

Indian Rupee

The rupee has slipped to a new record-low at 72.88 as compared to the US dollar on Wednesday amid renewed global trade war worries.

Rupee was weighed down by rising global crude oil prices as India imports nearly 80 per cent of its fuel needs and a current-account deficit at a five-year high.

The US President Donald Trump warned on Friday that he was ready to slap tariffs on virtually all Chinese imports into the United States, threatening duties on another $267 billion of goods in addition to the $200 billion already facing the risk of duties.

Moreover, US dollar has been consistently performing well this year due to uptick in the economic growth, adding further trouble to other.

Read Also : Week before Ganeshotsav, petrol flares up to Rs 87.39 in Nagpur

बिहार-पश्चिम बंगाल समेत पूर्वोत्तर भारत में भूकंप के तेज झटके

बिहार-पश्चिम बंगाल समेत पूर्वोत्तर भारत में भूकंप के तेज झटके

बिहार, पश्चिम बंगाल और पूर्वोत्तर भारत के कुछ हिस्सों में बुधवार सुबह भूकंप के तेज झटके महसूस किए गए। रिक्टर स्केल पर भूकंप की तीव्रता 5.5 बताई जा रही है। हालांकि अभी किसी तरह के जान-माल के नुकसान की खबर नहीं है और ब्योरे की प्रतीक्षा है। बताया जा रहा है कि करीब 25 से 30 सेकंड तक भूकंप के झटके महसूस किए गए।

बुधवार सुबह आए भूकंप का केंद्र असम के कोकराझार में था। सुबह सवा 10 बजे के करीब भूकंप के झटके महसूस किए गए। इसका असर बिहार के पूर्णिया, अररिया, कटिहर, कूचबिहार, किशनगंज और पटना में दिखाई दिया। वहीं पश्चिम बंगाल के जलपाईगुड़ी व कुछ अन्य हिस्सों में झटके महसूस किए गए। भूकंप से घरों में पंखे हिलने लगे और लोग बाहर खुले मैदान की ओर भागने लगे।

असम, नगालैंड, अरुणाचल प्रदेश और मणिपुर में भी भूकंप के झटके महसूस किए गए। नैशनल सिस्मॉलजी सेंटर के निदेशक विनीत गहलोत ने एक चैनल को बताया कि भूकंप सतह से करीब 10-12 किलोमीटर नीचे आया था।

इसी तरह असम, नगालैंड, मणिपुर, में भी भूकंप के तेज झटके महसूस किए गए। इससे पहले बुधवार को ही जम्मू-कश्मीर और हरियाणा में बुधवार को भूकंप के झटके महसूस किए गए थे। कश्मीर में भूकंप की तीव्रता 4.6 थी। भूकंप के कारण किसी प्रकार के जानमाल के नुकसान की खबर नहीं है। कश्मीर में सुबह सवा पांच बजे भूकंप आया और इसके कुछ देर बाद करीब पौने छह बजे हरियाणा के झज्जर जिले में 3.1 की तीव्रता का भूकंप आया।

बिहार के कटिहार में 30 सेकेंड तक झटके महसूस किए गए। राजधानी पटना में भूकंप के बाद लोगों में दहशत देखी गई। लोगों में तीन साल पहले आए भूकंप की यादें ताजा हो गईं।

और पढे : तेलंगाणात 70 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 45 जणांचा मृत्यू

जपान बॅडमिंटन स्पर्धा २०१८ : श्रीकांत, प्रणॉय, सिंधूची विजयी सलामी

जपान बॅडमिंटन स्पर्धा २०१८

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचा पहिला दिवस यश देणारा ठरला. पी.व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय या भारताच्या तिन्ही प्रमुख खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

सिंधूला पहिल्या सामन्यात विजय मिळाला असला तरी त्यासाठी तीन गेममध्ये संघर्ष करावा लागला. जपानच्या सायाका ताकाहाशीविरुद्ध सिंधूने हा सामना २१-१७, ७-२१, २१-१३ असा जिंकला. पुढील सामन्यात सिंधूला चीनच्या फॅँगजे गाओविरुद्ध झुंजावे लागणार आहे. फॅँगजेने भारताच्या जक्का वैष्णवी रेड्डीला २१-१०, २१-८ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली आहे.

त्यामुळे या लढतीत विजय मिळवत आगेकूच करण्यासाठी सिंधूला पुन्हा चांगला संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. पुरुषांच्या गटात भारताच्या प्रणॉयने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर २१-१८, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली, तर श्रीकांतने त्याचा चिनी प्रतिस्पर्धी युझिआंग हुआंगवर २१-१३, २१-१५ असा दोन गेममध्ये विजय मिळवला. प्रणॉयला पुढील लढतीत इंडोनेशियाच्याच अ‍ॅन्थोनी सिनीसुकाशी, तर श्रीकांतला हॉँगकॉँगच्या विन्सेंट वोंग विंग की याच्याशी झुंजावे लागणार आहे. मात्र दुसरीकडे भारताच्या समीर वर्मा याला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराम रॅन्कीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.

प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीने मलेशियाच्या मॅथ्यू फोगार्टी आणि इसाबेल झॉँग या जोडीचा २१-९, २१-६ असा पराभव करीत पुढील फेरी गाठली आहे. त्यांना पुढील सामन्यात मलेशियाच्या पेंग सुन चॅँग आणि लिऊ यिंग गोह या जोडीसमवेत लढावे लागणार आहे.

अधिक वाचा : युवा खेळाडूंची पदके जास्त मोलाची- केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड

स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिग्विजय दिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिग्विजय दिन उत्साहात साजरा

नागपूर : स्वामी विवेकानंदांनी अनेक विपरीत परिस्थितीवर मात करून देशासाठी मौलिक कार्य केले. १२५ वर्षापूर्वी त्यांनी उद्गारलेले शब्द आजही जगासाठी आदर्श आहेत. स्वामी विवेकानंद यांचे जीवन आनंद देणारे आहे. त्या जीवनाचा अभ्यास करून ते आत्मसात करा, असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

११ सप्टेंबर १८९३ ला शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाला १२५ वर्ष पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीतर्फे अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिग्विजय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी होते. विशेष अतिथी म्हणून दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले, शिकागोला जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करायला जाताना स्वामी विवेकानंद यांना अनेक विपरित परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अनेकांनी त्यांच्या कपड्यांवर व वयावर त्यांची हेटाळणी केली. मात्र विवेकानंदांनी शांतपणे प्रत्येकाला प्रभावीपणे उत्तर देउन छाप सोडली. जागतिक धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे पत्रही नसल्याने स्वामी विवेकानंद यांना एकाने पत्राच्या बदल्यात ‘आम्ही सांगितेलेलेच विचार मांडा’, असे सांगितले. मात्र पत्रासाठी विचारांची गुलामगिरी करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगतिले होते, असे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले.

स्वामी विवेकानंद चर्चा उत्तम करायचे मात्र त्यांनी कधी भाषण दिले नव्हते. पहिल्यांदा शिकागोमध्ये जागतिक धर्म परिषदेमध्ये ते भाषणासाठी उभे झाले. सुरूवातीला त्यांनी आपले नाव पुढे ढकलले. मात्र जेव्हा ते बोलले तेव्हा कुणीच बोलू शकले नाही. स्वामी विवेकानंद यांनी परिषदेमध्ये हिंदू धर्माची जी परिभाषा मांडली, भारतीय संस्कृतीची जागतिक स्तरावर जी मांडणी केली. त्यामुळे जगात खिश्चन धर्मापेक्षाही इतर धर्म आहेत, अशी जाणीव त्यांनी करून दिली. स्वामी विवेकानंदांनी सर्वसमावेशक देशाची संकल्पना मांडली. मात्र आज एवढ्या वर्षानंतरही आपण ती आत्मसात करू शकलो नाही, अशी खंतही ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडली. स्वामी विवेकानंद यांनी युवकांच्या ओठावर जे गाणे येईल, ते त्या देशाचे भवितव्य असेल, असे त्यावेळी बोलले होते. मात्र आज आपल्या युवकांच्या ओठांवरील गाण्यांमुळे देशाच्या भविष्याची चिंता वाटते. देशाचे भविष्य वाटावे असे गाणे युवकांच्या ओठावर यावे यासाठी प्रयत्न सुरू करा, असे आवाहनही दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.

स्वामी विवेकानंदांना अपेक्षित भारतासाठी संकल्प करा : श्रीपाद अपराजीत

अमेरिकेतील शिकागोमध्ये झालेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भाषणाची सुरूवात करताना स्वामी विवेकानंद यांनी ‘माय अमेरिकन स्टिस्टर्स अँड ब्रदर्स’ अशी केली. १२५ वर्षापूर्वीही स्वामी विवेकानंदांनी महिलांना प्राध्यान्य दिले ही बाब आज आदर्श ठरावी. ‘अन्य धर्मांपेक्षा श्रेष्ठ असा माझा धर्म नाही, मात्र सर्वांना सोबत घेउन चालणारा माझा धर्म आहे’ असे ते त्यावेळी ते अभिमानाने म्हणाले होते. माणसांना दूर लोटणा-या धर्माला लाथाडत देशाला धर्मापेक्षा भाकरीची जास्त गरज आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. उपाशी असलेल्यांना रोजी-रोटी देणे हा खरा धर्म आहे. देशातील कुणीही उपाशी राहू नये व उपाशीला धर्म सांगू नये. असा भारत स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होता. स्वामींच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करा, असे आवाहन दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत यांनी यावेळी केले. ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंद यांच्यासाठी १२५ वर्षानंतरही टाळ्या पडतात हा त्यांच्या जीवनाचा मोठेपणा आहे. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा : गणेश विसर्जन साठी मनपा यंत्रणा सज्ज ठेवा!

गणेश विसर्जन साठी मनपा यंत्रणा सज्ज ठेवा!

गणेश विसर्जन साठी मनपा यंत्रणा सज्ज ठेवा!

नागपूर : नागपुरातील गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून आदर्श ठरत आहे. तलावात गणेश विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी आता नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत. त्यामुळे घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टँक आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे काम पूर्ण करा, विसर्जनासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

श्री गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. ११) उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी फुटाळा, अंबाझरी आणि सोनेगाव तलावांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता रवींद्र मुळे, झोनल आरोग्य अधिकारी डी.पी. टेंभेकर उपस्थित होते.

तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करावी, विसर्जन परिसात हायमास्ट लाईट लावावेत, निर्माल्य कलश जागोजागी ठेवावे, विसर्जनसमयी येणाऱ्या भक्तांना लाऊडस्पीकरवरून सातत्याने सूचना देण्यात याव्या, तशी व्यवस्था सज्ज़ ठेवावी, फुटाळा तलाव परिसरात घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात यावी, तलावावर लाईफ जॅकेट घालून जलतरणपटू, बोट व अग्निशमन विभागाचे जवान सज्ज ठेवावे, परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये, वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तलाव परिसराच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, पार्किंगच्या ठिकाणी ठळकपणे दिसणारे ‘पार्किंग’चे फलक लावावे, दहाही दिवस विसर्जन असते. त्यामुळे परिसराची दररोज स्वच्छता करण्यात यावी, सफाई कामगार सज्ज ठेवावे, अशी व्यवस्था प्रत्येक तलावावर करावी, एकंदरीतच संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा!

या दौऱ्यादरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करण्यात यावी, असेही म्हटले. नागपूर महानगरपालिका प्रशासन घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता संपूर्ण नागपूर शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन टँक ठेवत आहे. तलावांवरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनेही हे पाऊल महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन कृत्रिम टँकमध्येच करण्यात यावे आणि पाच फुटापर्यंतच्या गणेशाचे विसर्जन तलावठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अधिक वाचा : Nagpur Cha Raja arrives in pandal for Ganesh Festival

Nawaz Sharif’s wife Kulsoom Nawaz dies in London

Nawaz Sharif's wife Kulsoom Nawaz dies in London

The cancer-stricken Kulsoom Nawaz – wife of Pakistan’s former prime minister Nawaz Sharif died in London on Tuesday while her husband and daughter were in jail, officials said.

Kulsoom Nawaz Sharif, 68, died after months in a coma. She was diagnosed with lymphoma last year, barely a month after Nawaz Sharif was removed from office by the Pakistan Supreme Court after being ordered to face trial in an anti-corruption court.

New Prime Minister Imran Khan issued a statement offering condolences and ordering the Pakistani High Commission in London to “provide the family all the necessary facilities and cooperation”.

Nawaz Sharif was in London with Kulsoom earlier this year when the anti-corruption court handed him a 10-year jail term and sentenced his presumed political heir, daughter Maryam, to seven years in prison over the purchase of luxury flats in London in the 1990s.

ALSO READ : Mumbai : Fire breaks out in Andheri East’s Madhu Industrial Estate

India vs England: KL Rahul slams 5th Test hundred at the Oval

KL Rahul
KL Rahul

KL Rahul slammed his 5th Test hundred at the Oval in the final fifth Test match between India and England. The right-hand opener who came under the scanner for his woeful form in the first four games buried down the doubters with a magnificent hundred on the fifth day of the Oval Test. However, he might need to do more than that to ensure India are able to save the contest chasing a might 464.

India were off to a shaky start on day four of the match with the top order once again failing to deliver. Shikhar Dhawan was the first batsman to be dismissed as he was removed cheaply on 1 by James Anderson who then went on to scalp Cheteshwar Pujara’s wicket in the same over to reduce India to 1-2 in only the third over of the innings. Indian captain Virat Kohli, who has been in terrific form in the series so far also had an off day and was dismissed on a duck by Broad.

However, Rahul held the crease strong and brought up his hundred in style with a boundary in the 41st over of the match. He carved a boundary off the delivery from Stokes to celebrate as a much-relieved man after how the whole series has panned out for him. His century was laced with 17 boundaries and a brilliant six.

ALSO READ : युवा खेळाडूंची पदके जास्त मोलाची- केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड

पंतप्रधान मोदींचे अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट

पंतप्रधान मोदींचे अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशा आणि अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट दिली आहे. लाखो आशा, अंगणवाडी आणि एएनएम कार्यकर्त्यांशी आज पंतप्रधानांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला. यावेळी ही घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे ही वाढ पुढील महिन्यापासूनच लागू करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या मानधनात पंतप्रधानांनी वाढीची घोषणा केली आहे. यानुसार आतापर्यंत ज्यांना 3 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना 2 हजार 200 रुपये मिळत होते. त्यांना 3 हजार 500 मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही 1500 रुपयांवरुन 2,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले.

अधिक वाचा : एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव

एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव

भाजपचे महासचिव राम माधव

आसाममधील रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) वरून देशातील राजकारण तापलेलं असतानाच एनआरसीमध्ये ज्यांच्या नावाची नोंद नाही, त्यांना देशातून हाकलून लावण्यात येईल, असं धक्कादायक विधान भाजपचे महासचिव राम माधव यांनी केलं आहे.

‘आसाममध्ये एनआरसीच्या यादीत ज्यांचे नाव नाही. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात येईल आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवलं जाईल’, असं राम माधव यांनी म्हटलं आहे.

‘एनआरसीमुळे बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या सर्व लोकांची ओळख पटणार आहे. पुढचं काम या लोकांचं नाव मतदार यादीतून हटवण्याचं असेल. या लोकांना सर्व लाभांपासून वंचित ठेवलं जाईल. त्यानंतर या सर्व लोकांना देशातून बाहेर काढलं जाईल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘जगातील कोणताही देश अवैध नागरिकांना खपवून घेत नाही. मात्र राजकारणामुळे भारत हा अशा लोकांची धर्मशाळा बनला आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.

अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले

तेलंगाणात 70 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 45 जणांचा मृत्यू

तेलंगणा

हैदराबाद : तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची (टीएसआरटीसी) बस आज कोंडागट्टू येथे दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ४५ भाविकांचा मृत्यू झाला. बस घाटामधील अरुंद रस्त्यावरून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली.

बसमधील सर्व भाविक श्री आंजनेय स्वामी मंदिरात दर्शनासाठी चालले होते. ज्या बसला अपघात झाला आहे ती बस जगत्याळ जिल्ह्यातील टीएसआरटीसी डेपोची आहे. या बसमधून एकूण ६२ भाविक प्रवास करत होते. यातील आतापर्यंत ४५ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळण्यापूर्वी चार वेळा पलटी झाली. त्यानंतर ती दरीत कोसळली. या अपघाताबद्दल तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघातासाठी ब्रेक फेल झाल्याचे कारण असू शकते असा अंदाज वर्तवला आहे. घाटाजवळ असताना एका वळणावर बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरीही यासंदर्भात सविस्तर तपास केला जाणार आहे.

अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले

 

Vivo successfully tests 5G-enabled NEX S

Vivo

Less than a month after Oppo’s successful test of 5G modems, another BBK Electronics company Vivo has announced that it has reached another milestone towards delivering 5G-ready smartphones.

Vivo stated that it developed a 5G smartphone by modifying its current vivo NEX S flagship and slapping in a Qualcomm’s X50 modem, introduced back in February.

The device setup included a non-standalone architecture model that combined both LTE and NR (New Radio) antennas, based on 3GPP Release 15 standards. The test has completed the first phase of protocol and tests with Keysight UXM 5G signaling.

The next step ahead of vivo towards its development of an actual 5G phone is entering further IODT tests with 5G infrastructure and networking equipment with the modified vivo NEX S. The company says its ultimate goal is launching its first batch of commercial 5G devices by 2019.

According to the company, China Mobile and Qualcomm have been key partners in the 5G rollout, so we can probably expect the first 5G phones to launch in vivo’s homeland.

ALSO READ : WhatsApp is now available on Jiophone2

Nagpur Cha Raja arrives in pandal for Ganesh Festival

Nagpur Cha Raja

Nagpur Cha Raja arrives in pandal

Nagpur: With the 10-day Ganesh Festival two days away, the atmosphere has gone religious. The streets in Nagpur city have started witnessing large Ganesh idols being taken to various Sarvajanik Mandals.

On Tuesday, the gigantic idol of famous Nagpur Cha Raja was taken out in colourful procession and will be installed in tastefully decorated pandal by Nagpur Cha Raja Shree Ganpati Utsav Charitable Trust, near Nagnadi Bridge, Reshimbag. The procession marked traditional fervour and gaiety.

Devotees welcome the Elephant-headed God, also called Lord of Wisdom, Vighnaharta and several other holy names, to their homes and Sarvajanik Mandal pandals amid fanfare as the 10-day-long festival commences this year on Ganesh Chaturthi, September 13.

The festival will culminate on September 23, the days is also called Anant Chaturdashi. Idiols of Lord Ganesh are immersed in water bodies. These days, green immersion is buzzword.

The civic authorities, voluntary organisations take a number of measures for eco-friendly immersion. Artificial water tanks are placed at every locality for devotees to immerse the idols instead of lakes and rivers. Preparations are also made at lakes namely Futala, Ambazari, Gandhisagar, Sonegaon, Sakkardara and at other places for pollution free immersion.

ALSO READ : बघा फोटोज: शहराची ऐतिहासिक परंपरागत “मारबत उत्सव” पार पडला

भारत बंद मध्ये सहभाग म्हणजे काँग्रेसला समर्थन नाही : आप

भारत बंद

इंधनाच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद मध्ये इतर विरोधी पक्षांसह दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीचाही सहभाग होता. मात्र, आम्ही मोदी सरकारच्या धोरणांविरोधात बंदमध्ये सहभागी झालो होतो, याचा अर्थ आमचं काँग्रेसला समर्थन आहे असा होऊ शकत नाही, असं आम आदमी पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राजघाटावर काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेतला होता, तर पक्षाच्या अन्य नेत्यांनीही जंतर-मंतरवर आंदोलन केलं. यावेळी बोलताना सिंह म्हणाले की, ‘देशाच्या हितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. इंधन दरवाढीला मोदी सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असून त्यामुळेच इंधानांचे दर वाढत आहेत. आम्ही देशाच्या हितासाठी आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करण्यासाठीच भारत बंदमध्ये सहभागी झालो. याचा अर्थ आमचं काँग्रेसला समर्थन आहे असा होऊ शकत नाही. सर्व राजकीय पक्षांनी याविरोधात देशाच्या हितासाठी एकत्र यायाला हवं’.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. काँग्रेसच्या या बंदला २१ विरोधी पक्षांनी समर्थन देत आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना झाल्याचंही समोर आलं.

अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले

आता ‘जिओ-२’मध्ये वापरता येणार ‘व्हॉट्सअॅप’

व्हॉट्सअॅप

रिलायन्सच्या ‘जिओ फोन’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर या फोनचं नवीन व्हर्जन ‘जिओ-२’ देखील बाजारात दाखल झालं. विशेष म्हणजे जिओ-२ हा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना फेसबुक, युट्यूब, गुगल मॅप यासोबतच व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.

‘जिओ-२’ च्या ग्राहकांना जिओ अॅप स्टोअरमधून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करता येणार आहे. ‘जिओ-२’ मधील ‘KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हॉट्स अॅप उपलब्ध करण्यात आलं आहे. १० सप्टेंबरपासून जिओ अॅपमध्ये व्हॉट्स अॅप उपलब्ध आहे.

भारतातील व्हॉट्स अॅप युजर्सची संख्या वाढत असून व्हॉट्स अॅप आता जिओ फोनवर संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे, असं व्हॉट्स अॅपचे उपाध्यक्ष ‘क्रिस डॅनियल्स’ यांनी सांगितलं. आपल्या जवळील व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी ‘जिओ-२’ मधील व्हॉट्स अॅपची नक्कीच मदत होईल असंही डॅनियल्स यांनी म्हटलं आहे.

‘जिओ-२’ व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी:

  • सर्व प्रथम मेन्यू ऑप्शन उघडा
  • फोनमधील अॅप स्टोर शोधा
  • अॅप स्टोअरवर क्लिक करून व्हॉट्स अॅप सर्च करा
  • आयकॉनवर क्लिक करून ‘व्हॉट्स अॅप’डाऊनलोड करा

अधिक वाचा : उबर ने लॉन्च किया राइड चेक सिक्योरिटी फीचर, एक्सीडेंट होने की स्थिति में करेगा अलर्ट

Mumbai : Fire breaks out in Andheri East’s Madhu Industrial Estate

Mumbai : Fire breaks out in Andheri East's Madhu Industrial Estate

Mumbai : A fire broke out at an industrial estate in Mumbai’s Andheri area on Tuesday morning.

According to preliminary information, the fire broke out around 10 am at Madhu Industrial Estate, located on new Nagardas Road in Mogra Pada area of Andheri East.

The occupants raised an alarm after seeing a cloud of smoke emanating from the building.

Several fire tenders were pressed into service after the Mumbai Fire Brigade was alerted about the mishap. As of 10:45 am, firefighting is underway.

Officials from Mumbai Police, meanwhile, are helping evacuate the premises.

“Our staff and Fire Brigade is on the spot. They are trying their best to douse the fire and provide necessary help to the people there,” Mumbai police said.

No casualties have been reported in the incident as of publishing this report and an update from officials about the cause of the fire is awaited.

The complex houses dozens of commercial units, with businesses ranging from trading to IT solution providers.

The mishap comes days after a similar blaze had erupted in a commercial unit inside Victoria House building in Kamala Mills, Lower Parel.

The incident, which took place last Friday, did not result in any loss of life and was brought under control before the fire brigade could reach the spot.

ALSO READ : व्हिडिओ ब्रेकिंग : साई मंदिर वर्धा रोड जवळ एचपी कंपनीच्या ट्रक चा जबर अपघात

Tere Liye : First track from Namaste England

After Ishaqzaade, Arjun Kapoor and Parineeti Chopra will be back on the silver screen with Namaste England. The trailer of the film recently dropped and couldn’t live up to the expectations of the audience.

From being compared to the Akshay Kumar – Katrina Kaif starrer Namaste London to the plot, fans have eagerly been waiting for more deets on the film. The makers just dropped the first song from the film, romantic number, Tere Liye sung by Atif Aslam.

While the singer’s tunes will leave you blushing, it’s the chemistry between the lead pair that we’re loving. Set in Punjab, Arjun and Pari’s little nok-jhok and stolen gaze will constantly remind you of your bae. In the first still of the song itself, Arjun’s awestruck with how stunning his love looks on the occasion of Dusshera.

Although the Holi scene does remind us of Dhanush and Sonam Kapoor from Raanjhanaa’s Tum Tak, Arjun and Pari’s stolen moments will definitely tug your heartstrings too.

Namaste England is will hit the theatres on October 19. Arjun and Parineeti will also be seen together in Dibakar Banerjee’s Sandeep Aur Pinky Faraar which is slated to release in March next year.

ALSO READ : ‘बधाई हो’ ट्रेलर लॉन्च : जानिये आयुष्मान की ‘खुशखबरी’ का राज

‘बधाई हो’ ट्रेलर लॉन्च : जानिये आयुष्मान की ‘खुशखबरी’ का राज

‘बधाई हो’ ट्रेलर : पिछले दिनों मची काफी हलचल के बाद आयुष्मान खुराना की ‘खुशखबरी’ का राज आखिरकार अब सबके सामने आ ही गया है और यकीन मानिए इस राज के बारे में जानकर आप भी हैरान हो जाएंगे।

नकुल (25) यानी आयुष्मान खुराना एक कॉर्पोरेट कंपनी में काम करता है। वह अपने पैरंट्स जितेन्द्र कौशिक (गजराज राव), प्रियमवदा (नीना गुप्ता) और भाई गुलर (शारदुल राणा) व दादी (सुरेखा सिकरी) के साथ रहता है।

‘बधाई हो’ के ट्रेलर में दिखाया गया है कि इस घर में सबकुछ बिल्कुल ठीकठाक चल रहा होता है कि अचानक नकुल के पिता एक हैरान कर देने वाली खबर घरवालों को देते हैं। वह बताते हैं कि उनकी वाइफ प्रेगनेंट है और इसे सुनकर घरवाले ही नहीं बल्कि मोहल्ले वाले और जानने वाला हर कोई है। शॉक से ज्यादा नकुल के लिए यह शर्मिंदगी की वजह बन जाती है, जिसने यकीनन कभी न सोचा होगा कि इस उम्र में अब उनकी फैमिली में कोई नया सदस्य आ सकता है। इस खबर का असर नकुल की लव लाइफ रिनी (सान्या मल्होत्रा) के साथ उनके रिश्ते पर भी पड़ता है।

ट्रेलर काफी मजेदार नजर आ रहा है। इसमें दिखाया गया है कि आयुष्मान किस तरह इस खुशखबरी को डील करने से लेकर घर में आनेवाले नए मेहमान की तैयारी में लगे हैं। बीच-बीच में जितेन्द्र और प्रियमवदा के बीच के डायलॉग सुनकर आप हंस-हंसकर लोटपोट हो जाने को मजबूर हो जाएंगे।

जंगली पिक्चर और क्रोम पिक्चर की इस फिल्म को डायरेक्ट किया है अमित रवीन्द्रनाथ शर्मा ने और इसके प्रड्यूसर हैं विनीत जैन, अमित रवीन्द्रनाथ शर्मा, आलिया सेन शर्मा और हेमंत भंडारी है और को-प्रड्यूस कर रही हैं प्रीति साहणी। बता दें कि यह फिल्म ‘बधाई हो’ 19 अक्टूबर को रिलीज होने जा रही है।

और पढे : ‘तुर्रम खान’ में साथ नजर आएंगे राजकुमार राव और नुसरत भरूचा

इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले

Petrol पेट्रोल

नवी दिल्ली – इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने दुपारीच घाईघाईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल – डिझेल तसेच इतर इंधनाचे दर वाढले आहेत, असं स्पष्ट करून आमच्या हातात काहीच नाही असा थेट संदेश देऊन हात वर केले आहेत.

आम्ही जनतेसोबत आहोत आणि सामान्यांच्या त्रासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, परंतु पेट्रोल–डिझेलचे दर नियंत्रित करणे आमच्या हातात नाही असं सांगत पूर्णपणे हात झटकले आहेत. विरोधक रस्त्यावर उतरले असले तरी आज देशात काय सुरू आहे? पेट्रोल पंपांवर तोडफोड सुरू आहे. बसेस जाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असं भावनिक विधान पुढे करत मूळ महागाईच्या विषयाला बगल देण्याचा केविलवाणा प्रयत्नं त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेस पक्ष सध्या नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. त्यातूनच त्यांनी भारत बंदची हाक दिल्याचा टोला रवी शंकर प्रसाद यांनी लगावला. परंतु सरकार नेमकं सर्व महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना करणार यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

अधिक वाचा : शहरात “भारत बंद” ला समिश्र प्रतिसाद : काँग्रेस नेते गटतट विसरुन एकत्र आले

युवा खेळाडूंची पदके जास्त मोलाची- केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड

FIFA world Cup , क्रीडामंत्री राजवर्धन राठोड

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये 31 पदकविजेते 21 वर्षांचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले.

योग्य दृष्टिकोन तसेच खेळातील स्पर्धेची व्याप्ती लक्षात घेणे हा यशाच्या मार्गावरील पहिला टप्पा असतो. मी हे अनुभवले आहे. खेळाडूंना प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे माझे क्रीडामंत्री म्हणून काम आहे. देशाची शान उंचावण्यासाठी आम्ही कधीही हार मानणार नाही, असेही राजवर्धन राठोड यांनी सांगितले.

भारताच्या नवोदित क्रीडापटूंची कामगिरी मोलाची आहे. त्यांच्यावर स्पर्धेचे दडपण नव्हते. जबाबदारीची त्यांना जाणीव होती. 16 वर्षीय मुलाने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणे हे नक्कीच मोलाचे आहे. आपल्या लक्ष्याची पुरेपूर जाणीव असलेले हे युवक आहेत. त्यांनी ही पदके नव्याने स्पर्धेत दाखल झालेल्या खेळात जिंकली आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, एक तर पदक जिंकण्याची संधी असलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करा किंवा खेळातील सहभाग वाढवा, असे सांगितले जाते. माझ्या मते या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्याच कारणास्तव खेलो इंडियासाठीचा निधी वाढवला आहे.

क्रीडामंत्र्यांनी मार्गदर्शकांच्या कामगिरीचाही आढावा घेत असल्याचे सांगितले. त्यासाठी मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणाचीही योजना तयार करीत आहोत. विविध स्तरांवर मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांत एकवाक्‍यता आवश्‍यक आहे. हे ट्रेनिंग मैदानावरील खेळाडूस पदकविजेता घडवण्यापर्यंतचे असेल, असेही त्यानी सांगितले.

“आपण यश साजरे करायला हवे. पंतप्रधानांनी कामगिरीचा आढावा घेताना कोणी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली याची विचारणा केली होती. केवळ पदकच नव्हे, तर कामगिरी कशी होते हेही महत्त्वाचे आहे. सर्वोत्तम कामगिरीचेही आम्ही कौतुक करीत आहोत. कसलीही भीती बाळगू नका, हा दृष्टिकोन असल्याचा खूपच दूरगामी परिणाम झाला आहे.” – राजवर्धन राठोड, क्रीडामंत्री

 अधिक वाचा : पहले और अंतिम टेस्ट में शतक जमाने वाले 5वें बल्लेबाज बने एलिस्टर कुक

शहरात “भारत बंद” ला समिश्र प्रतिसाद : काँग्रेस नेते गटतट विसरुन एकत्र आले

भारत बंद

नागपुर : राज्यात सोमवारी काँग्रेस पक्षाने भारत बंद मध्ये सक्रीय सहभाग घेतला. नागपुरातही याचे पडसाद पाहायला मिळाले. गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाना, वाशिम, वर्धा, यवतमाल, चंद्रपुर अणि गड़चिरोली मध्ये बंद चा असर पाहायला मिळाला. शहरात कांग्रेस कडून काही दुकाने, पेट्रोल पंप, बाजार बंद केले गेले.

बर्डी मोबाइल मार्केट पूर्णता बंद राहिले. विदर्भात काँग्रेस पक्ष गटातटात विभागला गेला आहे. मात्र, बंदच्या निमित्ताने सर्व नेते एकत्र आले. यामुळे, काँग्रेसचे दुरावलेले नेते एकत्र येतील, अशी आशा काँग्रेस समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

विदर्भातील काँग्रेसला गटातटाचे राजकारण नवीन नाही. प्रत्येक नेत्याचा वेगळा गट आहे.

काँग्रेसची विदर्भात चांगली ताकद आहे. मात्र, या गटांमुळे आजपर्यंत फटका बसत आला आहे. काँग्रेससाठी ही नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. सोमवारच्या बंददरम्यान मात्र काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र आलेले दिसले. विलास मुत्तेमवार, नितीन राऊत हे नेते रॅलीत सामील झाले. यामुळे, काँग्रेस समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्व नेते मतभेद विसरुन एकत्र आले तर याचा फायदा पक्षाला होईल असे समर्थकांना वाटत आहे.

गटातटाच्या राजकारणाने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे नेते एकत्र आल्यास विदर्भात काँग्रेसची ताकद निश्चीत वाढेल असे जाणकारांचे मत आहे.

अधिक वाचा : बघा फोटोज: शहराची ऐतिहासिक परंपरागत “मारबत उत्सव” पार पडला

शहरात भव्य “प्रेमाच्या प्रतिमे” चे लोकप्रिय सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या हस्ते अनावरण

लोकप्रिय सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर

नागपूर : प्रेम आपल्या आयुष्यात सर्वात अनपेक्षित आणि अकल्पनीय अशा गोष्टी करायला भाग पडते अगदी पहिल्यापासून प्रेम हि संकल्पना अस्तित्वात असून तरुण प्रेमी युगुलांच्या अनेक कथा इतिहासात सांगण्यात आल्या आहेत आपल्या अमर प्रेमाने ते भावी पिढ्यांना प्रेरणा देतात. प्रेमाचा संकेत असलेल्या प्राण्याची शक्ती आता अनुभवायला खुद्द तुमच्या शहरात.

नागपूर शहरात ह्याआधी कधीही पाहण्यात न आलेल्या भव्य असे अगदी आयकॉनिक पोज मधील दोन प्रेमींचे २३ फूट उंची शिल्प पाहायला तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ह्या शिल्पाचे अनावरण लोकप्रिय सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी केले.

भारतातील सर्वात दीर्घप्रतिक्षेत महान प्रेमगाथा कसोटी जिंदगी के आपली ” प्रेमाची प्रतिमा ” उभारण्यासाठी सज्ज असून ह्या घटनेला अविस्मरणीय बनविण्यासाठी स्टारप्लस पुरेपूर तयारी करत आहे. प्रेमाचे हे प्रतीक अनावृत करण्याच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या शहरात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.

प्रेमाची जादू असलेल्या ह्या शिल्पाचे अनावरण तुमच्या आवडत्या सिताऱ्यांना करतांना पहा. हे भव्य शिल्प अनेक महिन्यांच्या अथक मेहनतीचा परिणाम आहे . हि शिल्पे कोलकत्ता येथे विख्यात शिल्पकार श्री,भाबातोष सुतार यांनी बनवली आहेत. २३ फूट उंचीचे हे शिल्प बनवणे हए काही सोपे काम नव्हते. श्री सुतार आणि त्यांच्या टीमने अनेक रात्री जागवून मेहनत घेतली असून अंतिम परिणाम निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे.

हे उत्कृष्ट नमुने बनविण्यासाठी सुमारे ४५ दिवासांचा अवधी लागला असून २० कारागिरांच्या टीमने ह्यावर रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. १० सप्टेंबर रोजी देशभरातील १० शहरे मुंबई, दिल्ली, नोएडा, पुणे, नागपूर, नाशिक, राजकोट, वडोदरा, सुरत आणि अहमदाबाद येथे एकाच वेळेस हि शिल्पे अनावृत करण्यात येणार आहेत. एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेली प्रेमी युगुलांचे भव्य शिल्प लोकांना पाहायला मिळेल.

लाल रंगाच्या ओढणीने झाकलेले हे शिल्प हि ओढणी काढून अनावृत करण्यात येईल. हे अनावरण करतांना अतिशय आनंदात असलेली पडद्यावरील हि जोडी म्हणाली, “आम्हाला खूप आनंद होत आहे कि स्टारप्लस ने प्रेम आणि प्रणयाचे हे शिल्प अनावृत करण्याची संधी मला दिली. ह्या शहरात जे धावपळीचे आयुष्य आपण जगात आहोत, त्यात कसौटी जिन्दगी की चे हे शिल्प आपल्या एक क्षण थांबून प्रेमाबद्दल विचार करायला लावेल. आम्हाला खात्री आहे की हा प्रेमी युगुलांचा नवीन सेल्फी पाईट बनेल. आम्ही खूप उत्साहात आहोत की आम्ही लहानपणी जी ,मालिका पाहायचो ती आता परत येत आहे आणि ती पाहण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत.

अधिक वाचा : ‘स्त्री’ला टक्कर देतेय हॉलिवूडची ‘द नन’

बघा व्हिडिओ: सैराट फेम आर्ची आणि परश्या नागपुरात

नागपूर: सैराट फेम लोकप्रिय सेलेब्रिटी जोड़ी रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर आगामी 25 सप्टेंबर ला स्टार प्लस पर प्रसारित होणार्या सिरीयल कसौटी जिंदगी पार्ट-2 च्या प्रमोशन साठी नागपुरात आले होते.

बघा फोटोज: शहराची ऐतिहासिक परंपरागत “मारबत उत्सव” पार पडला

नागपूर: मारबत उत्सव नागपुर सहित विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि ऐतिहासिक परंपरागत पद्धतीने तान्हा पोळ्याला निघणाऱ्या मारबत आणि बडग्या यांची मिरवणूक हजारो लोकांचा उपस्थितीत आज सकाळी काढण्यात आली. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याकरिता ही मिरवणूक शहरात  तान्हा पोळ्याच्या दिवशी काढली जाते.
शहरातील काळ्या मारबतीला १३७ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३३ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघून नेहरू पुतला येथे त्यांची गळाभेट झाली  . ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजपर्यन्त  सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही महापालिका, भ्रष्टाचार, दहशतवाद, शहरातील समस्या आदी विषयांवर बडगे काढले गेले. या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली गेली. मस्कासाथ भागातील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीतर्फे यंदाही बडग्या काढला गेला. शहरातील विविध भागात बडगे आणि मारबती तयार करण्याचे काम मागील काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती गेल्या ४५ वर्षांपासून विविध विषयांवर किंवा राजकीय नेत्यांचे बडगे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मासूरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकट नगर, पिवळीनदी, इतवारी आदी भागात बडगे तयार केले जाते. लालगंज, खैरीपुरा, नंदनवन झोपडपड्डी भागात बडग्या तयार केला होता.
बघा फोटोज :

INDvsENG: पहले और अंतिम टेस्ट में शतक जमाने वाले 5वें बल्लेबाज बने एलिस्टर कुक

Alastair Cook , एलिस्टर कुक

लंदन : सोमवार को लंदन के ओवल मैदान पर एलिस्टर कुक ने जैसे ही रविंद्र जडेजा की गेंद पर चौका जमाया उन्होंने अपने नाम एक बड़ी उपलब्धि दर्ज कर ली। इंग्लैंड की ओर से टेस्ट क्रिकेट में सबसे ज्यादा रन बनाने वाले दिग्गज सलामी बल्लेबाज ने अपने करियर के आखिरी टेस्ट मैच में शतक लगाया। इस उपलब्धि के साथ ही वह अपने करियर के पहले और आखिरी टेस्ट में शतक लगाने वाले इंग्लैंड के पहले और दुनिया के पांचवें बल्लेबाज बन गए।

यह भी संयोग की बात है कि एलिस्टर कुक ने अपने करियर का पहला शतक भी भारत के खिलाफ ही बनाया था। 2006 में नागपुर में उन्होंने 104 रनों की नाबाद पारी खेली थी। वह एक ही टीम के खिलाफ अपने करियर का पहला और आखिरी शतक लगाने वाले तीसरे बल्लेबाज हैं। इसे भी संयोग ही कहा जाए कि तीनों बार यह शतक लंदन के केनिंगनटन ओवल मैदान पर ही बने हैं।

यह इंग्लैंड की ओर से उनका 33वां टेस्ट शतक रहा। इंग्लैंड का यह सलामी बल्लेबाज पहली पारी में भी शतक बनाता हुआ नजर आ रहा था। उन्होंने 71 रन बनाए थे और जसप्रीत बुमराह की गेंद पर बोल्ड हो गए थे। लेकिन अपने करियर की आखिरी पारी में वह काफी जज्बे से भरे हुए नजर आए और सैकड़ा पूरा कर लिया।

अपने पहले और आखिरी दोनों टेस्ट में शतक लगाने वाले आखिरी बल्लेबाज भारत के पूर्व कप्तान मोहम्मद अजहरुद्दीन थे। अजहर ने अपने करियर की पहली सेंचुरी इंग्लैंड (110) के खिलाफ कोलकाता में 1984 में लगाई थी और सन 2000 में बेंगलुरु में उन्होंने साउथ अफ्रीका के खिलाफ 102 रनों की पारी खेली थी। अजहर ने भारत के लिए कुल 99 टेस्ट मैच खेले और 45.03 की औसत से 6215 रन बनाए। उन्होंने अपने करियर में कुल 22 सेंचुरी लगाईं।

और पढे : सुरेश रैना की जगह अक्षदीप बने उत्तर प्रदेश रणजी टीम के कप्तान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८; मनरेगा अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे. मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत (एनआरएम) एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत व यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झाला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. या विभागाने एनआरएमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नकाशे पुरविले आहेत. राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह मनरेगा आयुक्त, वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

मनरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्हा सर्वोत्तम

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा राज्यातील जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या कुशल नेतृत्वात आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार 750 कामे पूर्ण झाली आहेत व यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. मनरेगा पुरस्काराचा बहुमान मिळविणाऱ्या गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मनरेगा अंमलबजावणीत नागरी ग्रामपंचायत राज्यात सर्वोत्कृष्ट

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची 38 कामे पूर्णत्वास नेली या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्रीमती नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार

ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट कार्यासाठी जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल आणि राज्याचे मुख्य सचिव डी.के.जैन यांनी राज्य शासनाचे विभाग,अधिकारी तथा लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा : मोदी सरकारने देशहित नसलेल्या अनेक गोष्टी केल्या : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आरोप

BHIM अॅप ऑफर : विमान प्रवासावर मिळणार ५ हजारांची सूट !

Sri Lanka to resume flights from Jaffna to Chennai next week
Sri Lanka to resume flights from Jaffna to Chennai next week

विमानाचं तिकीट बूक करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. BHIM अॅप द्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बुक केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट मिळू शकते. इंडिगो आणि गोएअर कंपनीने २० लाख सीटसाठी सेल ऑफर सुरू केली आहे. याशिवाय स्पाइस जेटचे तिकीट बुक केल्यावरही तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसंच, स्पाइस जेटच्या वन वे ट्रिपवर ५०० रुपये आणि राउंड ट्रीपवर १००० रुपयांची सूट देखील तुम्ही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला केवळ भीम अॅपद्वारे तिकीट बुक करावं लागेल.

या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा 
– सर्वप्रथम तुम्ही https://www.thomascook.in या संकेतस्थळावर जा
– त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आणि इतर आवश्यक सर्व माहिती टाका
– आता तुम्हाला BHIMUPI प्रोमो कोड पेमेंट करताना टाकावा लागेल.
– त्यानंतर ऑर्डर चेक आउट करा आणि भीम युपीआयच्या माध्यमातूनच पेमेंट करा
– लक्षात ठेवा ३१ डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे. पण, १ ते १० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी ही ऑफर मिळणार नाही.

अधिक वाचा : IndiGo Airlines sale: IndiGo Offers Flight Tickets From Rs. 999 On 10 Lakh Seats

मोदी सरकारने देशहित नसलेल्या अनेक गोष्टी केल्या : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आरोप

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशहिताच्या नसलेल्या अनेक गोष्टी केल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल तसेच घरगुती गॅसच्या दरांमध्ये होत असलेल्या विक्रमी वाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोध पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. रामलीला मैदानावर पोहोचण्याअगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले.

दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर काँग्रेससह १६ विरोधी पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवत हे सरकार बदलण्याची वेळ आल्याचे नमूद केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. इंधन दरवाढीवरून मोदी गप्प का आहेत, अशी विचारणा राहुल यांनी यावेळी केली. मोदी फक्त भाषणे देतात पण काम काहीच करत नाहीत असा टोलाही लगावला.

अधिक वाचा : भारत बंद : राहुल गांधींकडून ‘कैलास’चे पवित्र जल राजघाटावर अर्पण

‘स्त्री’ला टक्कर देतेय हॉलिवूडची ‘द नन’

द नन

हॉलिवूड चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद लाभताना दिसत आहे, याचं ताजं उदाहरण म्हणजेच ‘द नन’ हा चित्रपट. सध्या भारतीय प्रेक्षकांची पावलं ‘द नन’ पाहण्यासाठी वळताना दिसत आहेत. हॉलिवूडमधल्या या हॉरर चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘द नन’ या चित्रपटाला जगभरातील समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी भारतात हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटानं ३० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यापूर्वी ‘स्त्री’हा हॉरर कॉमेडी चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ८२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला हॉलिवूडची ‘द नन’ चांगलीच टक्कर देत आहे.

‘द नन’चं कथानक हे १९५२ मधल्या सेंट कार्टा स्थित ऐबीमधील एका घटनेभोवती फिरतं. या ऐबीमध्ये म्हणजेच जिथे नन राहत असतात तिथे काही अप्रिय घटना घडते. या ऐबीचं नक्की रहस्य काय आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ‘द नन’मध्ये दडली आहेत. एकीकडे स्त्री तर दुसरीकडे ‘द नन’ अशी चढाओढ बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे.

‘काँज्युरिंग’ सिरिजमधल्या आधीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘द नन’ कडेही मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित होत आहे. हा चित्रपट भारतात ५० कोटींहूनही अधिक कामाई करेल असं म्हटलं जात आहे.

अधिक वाचा : ‘तुर्रम खान’ में साथ नजर आएंगे राजकुमार राव और नुसरत भरूचा

व्हिडिओ: मारबत महोत्सव; नागपुर ची ऐतिहासिक काळी आणि पीवळी मारबत

Govinda & Varun Sharma starrer Fryday Trailer Release

Bollywood has missed Govinda & his classic comedy films for quite long and with Fryday official trailer we get a mild nostalgia of what’s coming. The trailer begins with Varun Sharma repeating Amitabh Bachchan’s dialogue in front of Lord Ganesha for betterment in his career.

Meanwhile, it is the man full of heart Govinda a theatre actor who is in the midst of infidelity with beau played by Digangana Suryavanshi. Varun who plays a saleman turns out to be Govinda’s brother-in-law in a bid to sell the purifier, while Govinda is attempting to get rid of him and hide his affair with his girlfriend.

Looks like this is a typical comedy where we can keep brains at home and watch it for entertainment, as one mess leads to another by introducing different characters in the frame as the trailer plays. This leads to chaotic yet comical situations.

Previously, the film was slated to release on May 11 this year. However, the makers decided to postpone it as it was about to clash with Meghna Gulzar’s ‘Raazi’. Including Govinda and Varun Sharma, ‘Fryday’ also features talents like Brijendra Kala, Rajesh Sharma and Sanjay Mishra in pivotal roles. The film is produced by Sajid Qureshi is slated to release on October 12.

ALSO READ : Superstar Rajinikanth’s PETTA official motion poster out!

Nagpur Weather

Nagpur
haze
44 ° C
44 °
44 °
15 %
1kmh
40 %
Sat
44 °
Sun
44 °
Mon
45 °
Tue
45 °
Wed
43 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...