६२१.६० कोटींच्या बनावट इनव्हाईस रॅकेटचा भंडाफोड
नागपूर : बनावट इनव्हाईसच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध केंद्रीय जीएसटी विभागाने कठोर पावले उचलली असून शोधमोहिम सुरू केली आहे. त्या अंतर्गत केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर झोनल युनिटने यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकून...
Nagpur Police bans on-line sale of sharp-edged weapons
Police got a list of 122 sharp-edged weapons sold in the city. Of them, 29 were purchased on-line by criminals
Alarmed by the on-line sale of sharp-edged weapons, that were used in two brutal murders,...
Stress-busters ‘Didi Ki Goli’ or ‘0.5 Ki GOLI’ adding to FDA, Police tension
CORONAVIRUS outbreak and subsequent lockdown has led to increased stress, strain, anxiety, tension and depression in the society. Many persons lost their jobs and are facing financial crisis. Particularly, the youths are living...
धक्कादायक ! एकतर्फी प्रेमात आजी व नातवाचा खून करून मारेकरूची आत्महत्या
नागपूर: एकतर्फी प्रेमसंबंधात अडचण निर्माण करीत असल्याने प्रेयसीच्या आजीचा व नातवाचा खून करणाऱ्या अल्पवयीन तरुणाने गुरुवारी रात्री रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
अशी आहे मुख्य घटना
हजारी पहाड येथे राहणाऱ्या लक्ष्मी मारुती धुर्वे (६०) आणि यश मोहन...
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईला दोन कोटी रुपयांची फसवणूक करणारा मनुष्य अटक
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भातील प्रकरण दाखल करून गुन्हेगाराला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव...
नागपुर : ड्रग्स तस्करांवर वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई ; तब्बल १३ लाखांचे एमडी जप्त
नागपुर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुख्यात एमडी तस्कर आमिर खान आतिक खान याने मुंबईतून २५६ ग्रॅम एमडी तस्करी करून नागपुरात आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते ड्रग्स नागपुरातील कुख्यात तस्कर मोहम्मद अमिर मुकीम मलिक...
Burglar flees with value worth Rs 20L at Akash Nagar in Manewada
Nagpur: An unidentified burglar covering his face with a scarf sneaked away with valuables worth more than Rs 20 lakh, including Rs 17 lakh cash, within five minutes from the residence of Nitnaware family...
Gurnule Fraud Case :Cops recover Rs 48 lakh cash hidden in pit
Nagpur: In a multi-level marketing scam unearthed by Rana Pratap Nagar police on November 16, it has surfaced that the accused Vijay Gurnule and his accomplices allegedly duped 25,000 investors to the tune of...
नागपुरात सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार;आरोपी गजाआड
नागपूर : सात वर्षाच्या बालिकेला आपल्या घरात नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली.प्रीतम पटले (वय ३९) असे आरोपीचे नाव असून तो बांधकाम स्थळी मिस्त्री म्हणून काम करतो. त्याला पत्नी...
तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार,नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
नागपूर : सक्करदरा ठाण्यांतर्गत आदर्शनगरात झालेल्या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम असून रक्तबंबाळ स्थितीत तो खाली पडून होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ३.३०...
अपहरण करून बालिकेवर सामुहिक अत्याचार
नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना जरीपटका ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. आरोपींबाबत कुठलाही धागा गवसला नसताना केवळ चार तासात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली. शमशाद उर्फ सैम...
Body of unidentified woman found near Jaitala Bazar Chowk
NAGPUR: An unidentified woman in her 40s was found dead near Jaitala Chowk Market on Monday. The decomposed body was found in semi-naked condition, with the right arm eaten by stray animals.
Sonegaon police, which...
नागपुरात धावत्या रेल्वेत लुटमार करणारी टोळी जेरबंद
नागपूर : धावत्या रेल्वेत शस्त्राच्या धाकावर लुटमार करणाèया टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील सातही सदस्य नागपुरातील रहिवासी असून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक आरोपींनी यापूर्वी घरफोड्या केल्या आहेत. हत्येचाही...
Two Nagpur men found murdered, could be a case of gang war
NAGPUR: In what could be a case of a gang war, two persons, having close links with a dreaded goon, were found murdered near Kuhi-Pachgaon road at Dongargaon in the early hours of Monday....
वाळू तस्करांना पोलिसांकडून मदत, नागपुरात चार पोलीस तात्काळ निलंबित
नागपूर : ओव्हरलोड वाहनातून रेती तस्करी करणाऱ्यांना पोलिसांकडूनच मदत केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोराडी पोलीस स्टेशनअंतर्गत समोर आला आहे. झोन क्रमांक ५ चे डीसीपी नीलोत्पल यांनीच सतर्कतेने या प्रकाराचा भंडाफोड केल्याने पोलीस विभागात...
Nagpur: Bullion traders’ family duped of Rs 9.4 crore
NAGPUR: Three employees of a branded jewellery outlet were booked for cheating, forgery, and criminal breach of trust and conspiracy for their alleged role in duping the bullion traders’ family of more than Rs...
महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कामठी शहरात नुकतीच घडली
नागपूर (कामठी) : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कामठी शहरात नुकतीच घडली. या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकीही तिला दिली. या प्रकरणात कामठी (जुनी) पाेलिसांनी...
इतवारीतील एका सोयाबीन व्यापाऱ्याची ४३.४२ लाख रुपयाने फसवणूक
नागपूर : पोल्ट्रीफार्म संचालकाने इतवारीतील एका सोयाबीन व्यापाऱ्याची ४३.४२ लाख रुपयाने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तहसील पोलिसांनी कोराडी मार्ग येथील रहिवासी राकेश सिंह या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे....
२०१४ ते २०१९ या ६ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्या प्रकरणी केवळ १४ गुन्हे
नागपूर : मागील काही काळापासून तंत्रज्ञानासोबतच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र तक्रारी करण्यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१९ या ६ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा...
नागपुरात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
नागपूर : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने शिक्षकाचे सव्वाआठ लाख रुपये हडपले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चंद्रशेखर हरिभाऊ भेदे (वय ४९) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल...
नागपुरात यादवनगर च्या पेट्रोलपंप तलवारीच्या धाकावर लुटला
नागपूर : तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.
यादवनगरात हा पेट्रोलपंप आहे. दिवसभराच्या पेट्रोल विक्रीची रक्कम मोजल्यानंतर स्रेहा अजय साखरे ही महिला कर्मचारी...
नागपुरात हत्या : घरात घुसून हत्या
नागपूर : शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात रविवारी रात्री हा थरार घडला. अशोक संतराम नहारकर (वय ४०) असे मृताचे नाव असून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीची...
संतापजनक! महिलेला विकलं; अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरी ठेवून वारंवार बलात्कार
नागपूर : मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. प्रचंड संतापजनक अशी ही घटना...
नरखेडमधील बलात्कार प्रकरण : आरोपीला १० वर्षे कारावास
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने नरखेड येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. बी....
नागपुरात घटस्फोटित महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलिसाला अटक
नागपूर : घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनीअटक केली. विक्रमसिंग बनाफर आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत...
हाथरस हत्याकांडातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्या : समाजमन संतप्त
नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. विविध पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींना तातडीने अटक...
भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद
नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात सोमवारी रात्री सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून ठार मारणाऱ्या आरोपीला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोर्शीत (जि. अमरावती) अटक केली. या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय हिंद नगरात...
नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी
नागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला.
वाडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीने हंसापुरी रोड येथे राहणाऱ्या ट्रकचालक प्रेमशंकर गौर (३०) याच्या माध्यमातून ठाण्यावरून भिवंडीला १३...
Delhi Customs seizes smuggled cigarettes worth more than Rs 66 Lakhs at IGI Airport
The Delhi Customs, IGI Airport, has booked a case of smuggling of Foreign Cigarettes (3700 Dundas) without pictorial warning imprinted on them on 23rd July, 2020 by 13 Indian passengers stranded in Dubai due...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे पती-पत्नीवर गोळीबार
नागपूर: कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने गोळीबार केला. यात गणेश...