Opinion

नागपूर : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने शहरातील बड्या औषध व्यापाऱ्याची आत्महत्या

नागपूर : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने शहरातील बड्या औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलमधील निकालस मंदिराजवळील कीर्ती अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस...

नागपूर : ऐतिहासिक २८ स्थळांचा होतोय विकास

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्यात येत...

नागपूर शहरात पाणी कपातीत एक महिना वाढ

नागपूर : नागपूर शहर आणि नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने नागपूर शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. यातून...

शहरातील ११ अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडली

नागपूर : मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी कारवाई करीत शहरातील अनधिकृत ११ प्रार्थनास्थळे पाडले, तर महाल झोनमधील इतवारी शहीद चौकातील एक जीर्ण घर तोडण्यास सुरुवात...

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेला मनाई ; पोलिसांवर हल्ला

नागपूर : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला डीजे बंद करण्यास सांगितल्याने २५ युवकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर तूफान दगडफेक केली. यात पाच पोलिस कर्मचारी जखमी...

Popular

Subscribe