रुग्ण

कोरोना रुग्ण , मृतांची संख्या राज्य सरकार लपवत राहिले

नागपूर : कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासूनच महाराष्टÑ सरकार संसर्गित रुग्ण आणि मृतांची संख्या लपवत राहिल्याने स्थिती अतिशय गंभीर बनली, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्थिती...
अ‍ॅम्ब्युलन्स

कोरोना बाधितांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स हवी…डायल करा १०२ किंवा १०८ क्रमांक

नागपूर : कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी रुग्णांना...
जनता कर्फ्यू

सुरक्षेसाठी जनता कर्फ्यूचे पालन करा : महापौरांचे आवाहन

नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा रिकव्हरी रेट जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात...
पर्यटन

नवेगाव-नागझिरामध्ये १ नोव्हेंबरपासून वन पर्यटन

नागपूर : पेंच, ताडोबा आणि उमरेड कऱ्हांडलाच्या पाठोपाठ आता नवेगाव-नागझिरामधील वन पर्यटनदेखील सुरू होत आहे. १ नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून पावसाळ्यामुळे येथील पर्यटन एक महिना उशिराने सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा...
सीताबर्डी

सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद

नागपूर : सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील दुकानदारांनी...
संत्रा

कळमन्यात संत्रा आणि मोसंबीची आवक वाढली

नागपूर : सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली. दोन्ही फळांची आवक...
अभियान

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ घेण्यास आशांचा नकार

नागपूर : महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास...
परीक्षा

आता मोबाइलवरून देता येईल परीक्षा!

नागपूर : अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षांबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हे त्यांच्या मोबाइलवरूनदेखील परीक्षा देऊ शकणार आहेत. यासाठी विद्यापीठाने आरटीएमएनयू परीक्षा हे विशेष मोबाइल अ‍ॅप विकसित...
पॉझिटिव्ह

गरिबांनी उपचार कुठे घ्यायचे?

नागपूर : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू लक्षात घेता शहरातील ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. पुन्हा संख्या वाढवली जात आहे. सोबतच खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या बिलाचे ऑडिट...
मेट्रो

नागपुरातील चार नवीन मेट्रो स्टेशनची सुरक्षा आयुक्तांनी केली तपासणी

नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अ‍ॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार...
कोरोनामुक्त

CoronaVirus in Nagpur : नागपुरातील १३६२ रुग्ण कोरोनामुक्त : बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के

नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के झाले....
मृत्यूशी झुंज

डोळ्यात तिखट फेकून खुनाचा प्रयत्न : युवकाची मृत्यूशी झुंज

नागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री सदर परिसरात घडली. अनिकेत मुकेश अंगलवार (२७) रा. खलासी लाईन असे जखमी...
चेन पूलिंग

विनाकारण चेन पूलिंग केल्यामुळे ६.२५ लाखाचा दंड

नागपूर : कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाऱ्या १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख...
एलपीजी

नागपुरात एलपीजीने भरलेल्या ट्रकची केली चोरी

नागपूर : खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. कैलाश बाबुलाल राठोड ( ४९) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार...
भिकाऱ्यांना

नागपूर शहरातील बहुतांश सिग्नलवरच्या भिकाऱ्यांना आवरणार कोण? त्यांच्यामुळेही कोरोना वाढण्याचा धोका

नागपूर : वाहन चालविणारी अथवा वाहनात बसलेली व्यक्ती मास्क लावून नसेल तर पोलीस लगेच त्याच्याकडून २०० रुपयांचे चालान फाडतात. परंतु याच सिग्नलवर भीक मागणारी लहान मुले, महिला या कुठलेही सुरक्षितता न बाळगता वाहनांना, चालकांना...
पिक

पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाला...
वाघ

‘उमरेड कऱ्हांडला’त दिसून आले नवीन वाघ

नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सध्या नवीन वाघांची उपस्थिती दिसून आली आहे. वन अधिकाऱ्यांनुसार पावसाळ्याचे दिवस असल्याने उमरेड-पवनी कऱ्हांडला अभयारण्यात अन्य वन क्षेत्रातील वाघांचेही स्थलांतरण होत आहे. वनक्षेत्रात लागून असलेले कॅमेरेही याची साक्ष देताहेत. प्रत्येक...
परीक्षा

परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

नागपूर विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयातील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना या निर्देशांमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार...
आदिवासी

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती

नागपूर : पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू आहे. आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज अपेक्षित नमुनयात सादर करण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांनी...
एसटी

नागपुरात पहिल्याच दिवशी मिळाला एसटी ला ‘रिस्पॉन्स’

नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश मध्यवर्ती...
जनता कर्फ्यू

कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौरसंदीप जोशी यांनी केले आहे. यासंदर्भात बोलताना ते...
जनता कर्फ्यू

नागपुरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू : महापौरांचे आवाहन

नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनची मागणी होत असली तरी हा कोरोनावरील उपाय नाही. प्रशासनामार्फत त्याला...
रेल्वे

कोरोनाचा प्रकोप असतानाही रेल्वेगाड्या फुल्ल

नागपूर : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत...
पोलिस

पावणेतीन वर्षानंतर सापडला नागपुरातील कुख्यात इच्छू

नागपूर : मकोकात वॉन्टेड असलेला मोमिनपुऱ्यातील इप्पा टोळीतील इर्शाद ऊर्फ इच्छू खान पावणेतीन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इच्छूला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इच्छू मकोकांतर्गत तुरुंगात...
खासगी हॉस्पिटल

आता सरकारनेच खासगी हॉस्पिटल चालवावेत! : रजिस्ट्रेशन प्रती केल्या जमा

नागपूर : खासगी कोविड हॉस्पिटल्ससाठी राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजे दर लादले आहेत. या दरात इस्पितळांमध्ये सेवा देणे परवडणारे नाही. दरांमध्ये सुधारणा व काही बाबतीत सवलती द्याव्यात म्हणून ‘आयएमए’ने शासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, योग्य प्रतिसाद...
जीएसटी

वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

नागपूर : कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. सरकारनेजीएसटीचा दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला...
दुकाने

कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत

नागपूर : कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. भविष्यात या व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासन आणि बँकांनी मदत न केल्यास देशातील २५ टक्के अर्थात जवळपास १.७५ कोटी व्यावसायिकांची दुकाने बंद होतील. त्याचा...
पदवी

‘पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास कंपन्यांवर कारवाई’

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा उद्योगजगताचा दृष्टिकोन बदलेल अशी चर्चा आहे. मात्र या विद्यार्र्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीकडे...
खाटा

लोकसंख्या ३५ लाख, खाटा केवळ २८३७; नागपुरात कोरोना नियोजन ढेपाळले

नागपूर : रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. रोज १५०० ते २००० हजारावर रुग्णांची भर पडत आहे. परंतु गेल्या सात महिन्यात वैद्यकीय सेवांना घेऊन प्रशासनाकडून ठोस नियोजनच झाले नाही. परिणामी, गंभीर रुग्णांवरही भटकंतीची वेळ आली...
सुक्या मेव्याची मागणी

नागपुरात सुक्या मेव्याची मागणी वाढली, भाव घटले

नागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर सर्वोत्तम उपाय म्हणून बाजारात सुक्या मेव्याची विक्री वाढली आहे. विक्रीच्या प्रमाणात भाव कमी झाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्याकडून मागणी कमी असली तरीही सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात...

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
59 %
2.1kmh
75 %
Sat
32 °
Sun
31 °
Mon
32 °
Tue
32 °
Wed
32 °

Stay connected

5,390FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
353FollowersFollow
2,180SubscribersSubscribe

Most Popular

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets 5 March 2019 2nd ODI Tickets – India To Play Its 2nd One Day International Game Against Australia On...
Picnic spot near Nagpur

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km Nagpur has top class roads connecting it to different parts of the state....

Modernizing Hindu Temples with Technology: Increasing Donations & Decreasing Cost

Hinduism is one of the world's oldest surviving religion. Hindu way of living has been a benchmark in the discovery of Yoga, Astronomy and...
India Vs Australia VCA Nagpur Tickets

Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure

Nagpur: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure 5th odi / India vs Australia Match Tickets India vs Australia Nagpur Vca Stadium The Vidarbha Cricket Association...