रेल्वे

मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया विशेष रेल्वेगाड्या शुक्रवारपासून

अकोला : मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनेमुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया एक्स्प्रेस या दोन विशेष रेल्वेगाड्यांसह पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे....
महापालिके

नागपूर महापालिकेला स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्कार

नागपूर : पोर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मनपाने पोर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने...
कोरोना

कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ पण मृत्यू कमी

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येणार केव्हा, असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना कमी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने काहीसा दिलासदायक चित्र निर्माण झाले आहे. मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८...
विमानतळ

नागपूर ते मुंबई: सकाळी आणखी एक उड्डाण

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्स मुंबई-नागपूर ही नवीन विमानसेवा सुरु करीत आहे. ६ ई ५३४ हे विमान मुंबईवरून नागपूरला सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. यानंतर नागपूर विमानतळावर नाईट पार्किंग...
हत्या

नागपुरात हत्या : घरात घुसून हत्या

नागपूर : शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात रविवारी रात्री हा थरार घडला. अशोक संतराम नहारकर (वय ४०) असे मृताचे नाव असून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीची...
वीज

दिवसा पूर्ण वेळ २५ हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा

नागपूर : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारून निर्माण होणारी...
उच्च न्यायालय

विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त प्रवेशास परवानगी नाही : उच्च न्यायालय

नागपूर : राज्य सरकारच्या परवानगीशिवाय अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कृती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवली. तसेच, संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना मान्यता मिळण्यासाठी महाविद्यालयाने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व...
विद्यापीठ

नागपूर विद्यापीठ ; नेटवर्क नसेल तर ‘ई-मेल’वर पाठवा पेपर!

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले असून इंटरनेटच्या नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना पेपर अपलोड करता आला नाही तरी आता घाबरण्याची आवश्यकता राहिलेली...
चॅटिंग

लॉकडाऊनदरम्यान चॅटिंगमुळे पती-पत्नीचे अनैतिक संबंध उघडकीस, नागपुरात सहा महिन्यात 600 तक्रारी

नागपूर : लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांमधील अनैतिक संबंध समोर आले आहेत . नागपूरमध्ये गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडे 600 पेक्षा अधिक तक्रारी याबाबत आल्या आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत...
अ‍ॅट्रॉसिटी

राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे नागपुरात सर्वाधिक गुन्हे

नागपूर : मागील तीन वर्षांत उपराजधानीमध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये दुप्पट गुन्हे दाखल झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे यातदेखील महिला अत्याचाराचेच सर्वात जास्त गुन्हे आहेत. ‘एनसीआरबी’च्या २०१९ सालच्या...
कायदे

संतापजनक! महिलेला विकलं; अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरी ठेवून वारंवार बलात्कार

नागपूर : मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. प्रचंड संतापजनक अशी ही घटना...
ऑनलाईन

नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद

नागपूर : सामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अडखळतो. ठाण्यामध्ये पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक लोक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. अशा लोकांसाठी पोलीस स्टेशन न गाठता, ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली...
रुग्ण

विदर्भात मृत्यूचा दर २.६८ टक्के

नागपूर : विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली होती, तर मृत्यूच्या संख्येने शंभरी गाठली होती, परंतु आता ती निम्म्यावर आली आहे. रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९...
विद्यापीठ

नागपूर विद्यापीठ; एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव एकसारखेच

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅपदेखील विकसित केले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा प्रवेशपत्राबाबत घडलेली अजबच बाब समोर आली आहे. प्रवेशपत्रावर एकाच महाविद्यालयातील...
वीज

वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आता ५ ऑक्टोबरला निर्णय

नागपूर : एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४० कर्मचाऱ्यांना...
बलात्कार

नरखेडमधील बलात्कार प्रकरण : आरोपीला १० वर्षे कारावास

नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने नरखेड येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. बी....
कोरोना

विदर्भात कोरोनाच्या रुग्णांत ६० टक्के वाढ

नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. मागील सात महिन्याच्या तुलनेत एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली. दिलासादायक म्हणजे, ७१ टक्के रुग्ण बरे...
गांधी

गांधी जयंती विशेष : चरख्याची सर्वांत लहान प्रतिकृती!

नागपूर : नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथील निवासी व महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेले जयंत तांदूळकर यांनी नखावर मावेल एवढ्या लहान चरख्याची प्रतिकृती साकारली आहे. हा चरखा त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्वदेशी संकल्पनेला...
पोलिस

नागपुरात घटस्फोटित महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलिसाला अटक

नागपूर : घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनीअटक केली. विक्रमसिंग बनाफर आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत...
हाथरस

हाथरस हत्याकांडातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्या : समाजमन संतप्त

नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. विविध पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींना तातडीने अटक...
मास्क

मास्क न लावणा-या २४५ नागरिकांकडून दंड वसूली , आतापर्यंत ९०८६ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवार (३० सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल...
SBI

SBI Zonal Office donates to OCHRI Covid Section

Orange City Hospital & Research Institute has been recognized as the trusted health care center of Central India. OCHRI is the only private hospital that is asked to keep Health emergency health assistance readiness...
कोव्हिड

कोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी

नागपूर : कोव्हिड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोव्हिडचे एक लक्षण असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोव्हिडमुळे...
पॉझिटिव्ह

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे. बुधवारी पॉझिटिव्ह...
हॉकर्स

सीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश

नागपूर : वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला. या...
मुख्यमंत्री

युवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन

नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे...
दारूविक्रीत

नागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी

नागपूर : अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले. मंगळवारी रात्री कोतवालीतील भुतेश्वर नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सहा...
ठाणा

नागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टाकळखेडे २०१२ पासून ठाण्यात मालखाना प्रभारी होते. ते ३०...
ई-कॉमर्स

ई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा; कॅटची पीयूष गोयल यांच्याकडे मागणी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकलवर व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन केले असून ते ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतींनी संकटात टाकले आहे. ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या...
बलात्कार

जरीपटका सामूहिक बलात्कार प्रकरण : चारही आरोपींना अटक

नागपूर : मित्रासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी...

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
40 %
1kmh
20 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Stay connected

5,379FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
360FollowersFollow
2,200SubscribersSubscribe

Most Popular

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets 5 March 2019 2nd ODI Tickets – India To Play Its 2nd One Day International Game Against Australia On...
Picnic spot near Nagpur

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km Nagpur has top class roads connecting it to different parts of the state....

Modernizing Hindu Temples with Technology: Increasing Donations & Decreasing Cost

Hinduism is one of the world's oldest surviving religion. Hindu way of living has been a benchmark in the discovery of Yoga, Astronomy and...
India Vs Australia VCA Nagpur Tickets

Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure

Nagpur: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure 5th odi / India vs Australia Match Tickets India vs Australia Nagpur Vca Stadium The Vidarbha Cricket Association...