लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा लाइव्ह: ९५ जागांवर मतदानाला सुरुवात

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी देशाच्या १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातील ३, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे.

मतदानाचे लाइव्ह अपडेट्स

1) बिहारमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत १९.५ टक्के मतदान
2) महाराष्ट्रातील १० मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ७.८६ टक्के मतदान
3) जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे नवविवाहित जोडप्याने केले मतदान

अधिक वाचा : सुरुचि मसाला कंपनी में लगी आग, मसाले के 40 हजार बोरे जलकर खाक

Comments

comments