नागपूर

अजित पवारांना दुसरा मोठा दिलासा, विदर्भ सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट

नागपूर, 6 डिसेंबर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सिंचन घोटाळ्यासंदर्भात 17 खटल्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरूद्ध पुरावे सापडलेले नाहीत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे....
देवेंद्र फडणवीस

‘फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत’; भाजप नेत्याचाच गौप्यस्फोट

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर...
उद्धव ठाकरे

नव्या पर्वाला सुरुवात; उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

मुंबई: हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. उद्धव यांच्या स्वागतासाठी अवघे मंत्रालय एकवटले होते. त्यांचा हा पदग्रहण सोहळाही...
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाचे समन्स

नागपूर: महाराष्ट्राच्या राजधानीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं सरकार स्थापन होत असताना महाराष्ट्राच्या उपराजधानीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मात्र नोटीस आली आहे! नागपूरच्या स्थानिक कोर्टाने त्यांना समन्स बजावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, राजकारणातली BIG BREAKING

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो,...
Ajit Pawar

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी आज पुन्हा नाट्यमय वळण घेतलं. राष्ट्रवादीतून फुटून भाजपशी हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारांनी सोडलेली...

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्ट मंगळवारी १०.३० वाजता देणार निर्णय

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातून फडणवीस सरकारला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट आता मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निर्णय देणार आहे. सोमवारी कोर्टात जवळपास २ तास यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली. राष्ट्रवादी,...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेचे 15 आमदार देणार फडणवीस सरकारला साथ?

मुंबई, 25 नोव्हेंबर: राज्यात भाजपकडून बहुमतासाठी ऑपरेशन लोटस सारखी मोहीम आखली जात असल्याचं समोर येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या भीतीनं त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. असं...
देवेंद्र फडणवीस

शपथविधी झाला पण सरकारचं काय होणार? या आहेत 3 शक्यता

मुंबई: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आता 30 नोव्हेंबरपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे. या सगळ्या...

अजित पवारांनी राष्ट्रवादीतून फोडलेल्या 8 आमदारांची यादी समोर

मुंबई: अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. पण अजित पवार यांनी कोणत्या आमदारांना घेऊन भाजपला पाठिंबा दिला, याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम...

‘तिन्ही पक्षांच्या सरकारपेक्षा दोघांचं सरकार कधीही चांगलं’

महाराष्ट्रातील राजकारणाला शनिवारी वेगळे वळण आले आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुंख्यमंत्री झाले. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. राजभवनावर राज्यपालांनी दोघांना शपथ दिली. राज्यात स्थिर सरकारची गरज असल्यामुळे मी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया...

उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा गट?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आज पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली....

शरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घटना घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाकडे ११९ आमदारांचं पाठबळ होत. त्यांना आणखी २६ आमदारांची गरज होती. त्यात राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते...
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नागपूर: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणात ही मोठी बातमी आहे. कारण राज्यात महाविकासआघाडीची एकीकडे सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना हा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र एक सरकार स्थापन...
Shivasena

Live महाराष्ट्र राजकारण: मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावार एकमत: शरद पवार

मुंबई: भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीनं घेतला असून आजच तिन्ही पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं आता शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर...
देवेंद्र फडणवीस

फडणवीसांविरुद्धची याचिका फेटाळली

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एखाद्या व्यक्तीला मुद्दाम लक्ष्य करण्याच्या व्यक्तिगत हेतूने ही याचिका दाखल...
नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं जुळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं राष्ट्रवादीचं कौतुक!

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत भाषण केलं. राज्यसभेच्या बैठकीचं हे 250वं सत्र असल्यानं पंतप्रधानांनी भाषणात संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या योगदानाची चर्चा केली. पंतप्रधान...
शिवसेना

मुख्यमंत्री करायचं तरी कोणाला? शिवसेनेसमोर यक्ष प्रश्न

नागपूर: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून पाठिंब्याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं तरी...
भंडारा

सरकारने शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ परत घेतला!

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी 'किसान सन्मान योजनें'तर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला. भंडारा जिल्ह्यातील १ लाख २३ हजार...
शरद पवार

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच 'मी पुन्हा येईन'वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच...
नागपूर

नागपूर / राज्यात मध्यावधी नव्हे तर स्थिर सरकार देऊ; नागपुरात बोलताना शरद पवारांची ग्वाही

नागपूर - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीमंडळात किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. लवकरच यातून तोडगा निघून राज्यात स्थिर सरकार देऊ अशी ग्वाही देतानाच मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंना ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या पोस्टरवर कारवाई

मुंबई : मुंबईतील कलानगर, वांद्रे परिसरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते. आता या बॅनरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. बृहनमुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही बॅनर हटवण्यात आली आहेत. उद्धव...
खासदार संजय राऊत

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, रुग्णालयातून बाहेर पडलेल्या राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले. रविवारी संजय राऊतांना छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल...
राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू; राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट...

काँग्रेस आमदार मुक्कामी असणाऱ्या जयपूरधील हॉटेलचा एका दिवसाचा खर्च माहितीये?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून शक्य त्या सर्व परिंनी प्रयत्न केले गेले. मुंबईतील एका आलिशान ह़ॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं. तर, दुसरीकडे काँग्रेसही या बाबतीच मागे राहिलं नाही....
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray, BJP Leaders Visit Sena MP Sanjay Raut In Hospital

MUMBAI: Shiv Sena chief Uddhav Thackeray today met party leader Sanjay Raut, who underwent angioplasty at Lilavati Hospital in Mumbai, and later said the Rajya Sabha member was recovering fast but refused to comment...
Ajit Pawar

‘राज्यपालांच्या विचित्र अटीमुळे सरकार स्थापन करणं अशक्य’, अजित पवारांचे मोठे विधान

मुंबई: शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा सेनेला करता आला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढल्याने...
खासदार संजय राऊत

हम होंगे कामयाब – संजय राऊत यांचं ट्विट

मुंबई: संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. "लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती...बच्चन, हम होंगे कामयाब... जरूर होंगे ..."असं आपल्या ट्विटमध्ये...
उद्धव ठाकरे

एका फोन कॉलमुळे शिवसेना सत्तेपासून राहिली लांब

मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत सर्व नेत्यांशी चर्चा करून सोनिया गांधींनी त्यांचे मत मांडलं. त्यानंतर पुढच्या...
अयोध्या निकाल

अयोध्या निकाल: अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदुंची; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) निकाल देणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे....

Nagpur Weather

Nagpur
haze
21 ° C
21 °
21 °
88 %
3.6kmh
75 %
Sun
24 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
27 °

Stay connected

5,435FansLike
431FollowersFollow
500FollowersFollow
301FollowersFollow
1,630SubscribersSubscribe

Most Popular

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets 5 March 2019 2nd ODI Tickets – India To Play Its 2nd One Day International Game Against Australia On...
Picnic spot near Nagpur

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km Nagpur has top class roads connecting it to different parts of the state....

Modernizing Hindu Temples with Technology: Increasing Donations & Decreasing Cost

Hinduism is one of the world's oldest surviving religion. Hindu way of living has been a benchmark in the discovery of Yoga, Astronomy and...
Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure India vs Australia Nagpur

Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure

Nagpur: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure 5th odi / India vs Australia Match Tickets India vs Australia Nagpur Vca Stadium The Vidarbha Cricket Association...