नागपुर :- नुकतेच तुरुंगातुन जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी लावणार आहेत. उपराजधानित सुरु...
राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हुंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” ही
नवीन राज्य पुरस्कृत योजना राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
या योजनेंअंतर्गत बह वार्गिक फळबागाुंच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य...
मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा एक डबा आज पहाटे खंडाळ्याजवळ रुळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कोणी जखमीही झालेले नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे...
जैन समाजाकडून झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारनं संयुक्त अरब अमिरातीला बोकडांची निर्यात करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.
नागपूर विमातळावरून थेट संयुक्त अरब अमिरातीला बोकडांची निर्यात करण्याचा...
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे राज्यात सुमारे 11 हजारांपेक्षा अधिक गावांत टॅंकरची संख्या तीन वर्षांत सरासरी 80 ते 90 टक्क्यांपर्यंत घटली. अनेक गावांत सध्या...