नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स…
>> गोंदियाः दहाव्या फेरी अखेरपर्यंत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल १७ हजार १०५ मतांनी आघाडीवर.
>> नागपूरपूर्व: भाजपचे खोपडे १३ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे ७ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण: भाजपचे मोहन मते ६५०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ९ हजारांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस १२ हजार मतांनी आघाडीवर
>> मध्य: भाजपचे विकास कुंभारे पाच हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर ग्रामीण काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ९ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर सावनेर: काँग्रेसचे सुनील केदार ४ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर कामठी: काँग्रेसचे सुरेश भोयर २३०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर हिंगणा: भाजपचे समीर मेघे ६७२१ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर उमरेड: भाजपचे सुधीर पारवे ८०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर रामटेक: अपक्ष आशीष जयस्वाल १३ हजार मतांनी आघाडीवर
>> आठव्या फेरीत अमरावती मतदारसंघात भाजप उमेदवार पिढाडीवर
>> नागपूर पूर्वः नवव्या फेरीत भाजपचे कृष्णा खोपडे यांना १३ हजार ७२६ मतांची आघाडी
>> अर्जुनी मोरगावः आठव्या फेरीत १०९४ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रिकापुरे आघाडीवर
>> अमरावती जिल्ह्यातील विद्यमान ४ आमदार पिछाडीवर.
>> विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे उमेदवार विजय वडेवट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातून ५ हजार मतांनी पुढे.
बल्लारपूर मतदारसंघात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ हजार मतांनी आघाडीवर
>> पूर्व नागपूरः आठवी फेरीअखेरपर्यंत भाजपचे कृष्णा खोपडे ८ हजार ८९६ मतांनी आघाडीवर
>> अमरावतीः यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, रमेश बुंदिले हे विद्यमान आमदार पछाडीवर. तर मेळघाटमध्ये प्रहारचे राजकुमार पटेल यांना २६ हजारांची आघाडी.
>> भंडाराः काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले पिढाडीवर.
>> वर्धा जिल्ह्यात भाजप दोन तर काँग्रेस दोन जागांवर पुढे.
>> बडनेरा मतदार संघातून अपक्ष उमेदवार रवी राणा यांना ३ हजार ३५९ मतांची आघाडी.
>> अमरावतीतील तिवसा मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजेश वानखडे ९०८ मतांना आघाडीवर
>> अकोला पश्चिमः सहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे साजिद खान पठाण १४ हजार ११४ मतांनी आघाडीवर.
>> पश्चिम नागपूरः काॅंग्रेसचे विकास ठाकरे सहाव्या फेरीनंतर ६१८५ मतांनी आघाडीवर
>> विदर्भात भाजप ३९, शिवसेना ९, काँग्रेस ७, राष्ट्रवादी ३, अपक्ष एका जागेवर आघाडीवर.
>> नागपूर पूर्वः भाजपचे कृष्णा खोपडे ५ हजार ८४४ मतांनी आघाडीवर
>> हिंगणाः ५७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएमचा डिस्प्ले दिसत नसल्याने व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी होणार.
>> रामटेक: अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल १२ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूरः काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ४३५७ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूरःसावनेरमधून काँग्रेसचे सुनील केदार ३२९० मतांनी आघाडीवर
>> नागपूरःकामठीमधून काँग्रेसचे सुरेश भोयर १६०० मतांनी आघाडीवर
>> नागपूरःहिंगणामधून भाजपचे समीर मेघे १००० मतांनी आघाडीवर
>> नागपूरःउमरेडमधून भाजपचे सुधीर पारवे ६०० मतांनी आघाडीवर
>> नागपूरःरामटेकमधून अपक्ष आशिष जयस्वाल १० हजार मतांनी आघाडीवर
>> बुलडाणा शिवसेना संजय गायकवाड ९ हजारांनी पुढे
>> कामठीः चौथ्या फेरी नंतर काँग्रेसचे सुरेश भोयर १६०० मतांनी पुढे
>> यवतमाळः भाजपचे मदन येरावार ३९ मतांनी आघाडीवर
>> यवतमाळः दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड ११ हजार मतांनी आघाडीवर
>> यवतमाळः राळेगावमधून भाजपाचे अशोक उईके १५०० मतांनी आघाडीवर
>> यवतमाळः वणीमधून काँग्रेसचे वामन कासावार २ हजार मतांनी आघाडीवर
>> यवतमाळः आर्णीमधून काँग्रेसचे शिवाजी मोघे २०३४ मतांनी आघाडीवर
>> यवतमाळः पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक ४४०० मतांनी आघाडीवर
>> यवतमाळः उमरखेडमधून भाजपचे नामदेव ससाणे १२२० मतांनी आघाडीवर
>> मूर्तिजापूरमधून वंचितच्या प्रतिभा अवचार ३८५३ मतांनी आघाडीवर, भाजपाचे हरीश पिंपळे तीन नंबर वर
>> बुलडाणाः मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर यांना १९ हजार ५९ मतांची आघाडी.
>> मध्य नागपूर भाजपचे विकास कुंभारे तिसऱ्या फेरीनंतर ५५६१ मतांनी आघाडीवर
>> नागपूर जिल्ह्यातील ६ पैकी २ जागेवर काँग्रेस अघाड़ीवर
>> गडचिरोलीः पाचव्या फेरीत भाजपचे अंबरीश राव आत्राम १७९९ मतांनी आघाडीवर
>> पश्चिम नागपूरः तिसऱ्या फेरीअखेर विकास ठाकरे ३३९८ मतांनी आघाडीवर
>> नागपूर पूर्व: भाजपचे खोपडे ५९८४ मतांनी आघाडीवर
>> नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे १७४ मतांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण: भाजपचे मोहन मते २२०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत २ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस ५१०३ मतांनी आघाडीवर
>> नागपूर मध्य: भाजपचे विकास कुंभारे २४५६ मतांनी आघाडीवर
>> अकोला पश्चिममधून काँग्रेसचे साजिद खान पठाण ९६१६ मतांनी भाजपाच्या गोवर्धन शर्मा यांच्या पुढे
>> मूर्तीजापूरमधून वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ८०३ मतांची आघाडी
>> उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाणे १२६२ मतांनी पुढे.
>> पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनिल नाईक आघाडीवर.
>> तिसऱ्या फेरीत सुरेश भोयर काँग्रेस ५५० मतांनी पुढे.
>> चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार, वरोरामधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, चिमूरमधून काँग्रेसचे सतीश वारजूकर, ब्रम्हपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बल्लारपूरमधून भाजपचे सुधीर मुनंगटीवार, राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे आघाडीवर.
>> आर्णी मतदारसंघात दुस-या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे २०३५ मतांनी आघाडीवर
>> काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख २५५ मतांनी आघाडीवर
>> सावनेर: काँग्सेसचे सुनील केदार मतांनी आघाडीवर
>> कामठी: भाजपचे टेकचंद सावरकर १३०० मतांनी आघाडीवर
>> हिंगणा: भाजपचे समीर मेघे १००० मतांनी आघाडीवर
>> उमरेड: भाजपचे सुधीर पारवे ६०० मतांनी आघाडीवर
>> रामटेक: अपक्ष आशिष जयस्वाल ७ हजार मतांनी आघाडीवर
>> खामगावः काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील २६०८ मतांनी पुढे
>> साकोली मतदारसंघातून परिणय फुके ४६१ मतांनी आघाडीवर
>> देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे रणजित कांबळे १० हजार १४२ मतांनी आघाडीवर
>> रामटेक: अपक्ष आशीष जयस्वाल ३५०० हजार मतांनी आघाडीवर
>> हिंगणा: भाजपचे समीर मेघे १००० मतांनी आघाडीवर
>> कामठी: भाजपचे टेकचंद सावरकर १३०० मतांनी आघाडीवर
>> सावनेर: काँग्रेसचे सुनील केदार आघाडीवर
>> काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख २५५ मतांनी आघाडीवर
>> भंडाराः पहिल्या फेरीत अपक्ष नरेंद्र भोंडेकर आघाडीवर
>> चिखलीः भाजपच्या श्वेता महाले ११५० मतांनी आघाडीवर
>> दुसऱ्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५०९३ मतांनी पुढे
>> बडनेरा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रवी राणा २५४ मतांनी पुढे
>> नागपूरः भाजपचे विकास कुंभारे १५०० मतांनी पिछाडीवर
>> नागपूरः पूर्वधून भाजपचे खोपडे ३५८६ मतांनी आघाडीवर. पश्चिममधून भाजपचे सुधाकर देशमुख ६१२ मतांनी आघाडीवर. उत्तरमधून काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ७०० मतांनी आघाडीवर तर दक्षिण-पश्चिममधून भाजपचे देवेंद्र फडणवीस २५६० मतांनी आघाडीवर
>> पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत भाजपचे कृष्णा खोपडे ३ हजार ५८६ मतांनी आघाडीवर.
>> नागपूरः कारंजा मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र पाटनी तिसऱ्या फेरीअखेर २२०० मतांनी आघाडीवर
>> देवळीः काँग्रेसचे रणजीत कांबळे ४२६७ मतांनी आघाडीवर
>> वर्धाः भाजपाचे पंकज भोयर हे ७०० मतांनी आघाडीवर
>> अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे ४१४ मतांनी आघाडीवर
>> बल्लारपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
>> गोंदिया मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल पहिल्या फेरीत आघाडीवर
>> वर्ध्यात काँग्रेसचे शेखर शेंडे आघाडीवर. देवळीमधून काँग्रेसचे रणजित कांबळे आघाडीवर तर हिंगणघाट मधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
>> आर्वीः भाजपचे दादाराव केचे पहिल्या फेरीत ५५७ आघाडीवर
>> धामणगाव रेल्वे मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपाचे प्रताप अडसड ७२ मतांनी पुढे
>> दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे ६२१ मतांनी पुढे
>> पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ हजार ५६० मतांनी आघाडीवर
>> अमरावती मतदारसंघातील भाजपचे सुनील देशमुख १८९७ मतांनी आघाडीवर.
>> जळगाव जामोद मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. संजय श्रीराम कुटे यांना पहिल्या फेरीत आघाडी
>> पश्चिम नागपूर मतदारसंघात टेबल क्रमांक १९ वर ईव्हीएमचे सील ओपन असल्याचा काँग्रेसकडून आक्षेप
>> नागपूरः हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे, काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनील देशमुख पुढे.
>> नागपूरः टपाली मतदानात दक्षिण पश्चिम मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर
>> विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
>> वेगळ्या विदर्भाचं वचन देणाऱ्या भाजपला विदर्भ पुन्हा साथ देणार का याविषयी उत्सुकता
>> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भातील निकालाबाबत उत्सुकता
>> महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस; विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार