भुसावळसह काही पॅसेंजर रद्द

Date:

नागपूर : वर्धा- भुसावळसहच आणखी काही पॅसेंजर गाड्या पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात आल्या असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळविले आहे.

५११९७ भुसावळ -वर्धा ही गाडी १३ मे, तर ५११९८ वर्धा- भुसावळ ही गाडी १५ मेपासून रद्द करण्यात आली आहे.

५११८३ भुसावळ- नरखेड, ५११५२ नरखेड- न्यू अमरावती, ५११९७ भुसावळ- वर्धा या गाड्या १३ मेपासून रद्द करण्यात आल्या आहेत.

१४ मेपासून रद्द होणाऱ्या गाड्या अशा- ५११५१ न्यू अमरावती-नरखेड, ५११८, ५११८४ नरखेड- भुसावळ, ५११९८ वर्धा- भुसावळ, ५११९५ वर्धा- बल्लारशा, ५११९६ बल्लारशा- वर्धा या गाड्या १४ मे पासून रद्द करण्यात आल्या आहेत.

संबंधित प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अधिक वाचा : हॉस्पिटलमध्ये युवकाची आत्महत्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...