कपिल देवच्या लुकमध्ये ‘असा’ दिसतोय रणवीर

Date:

नागपूर : रणवीर सिंह त्याच्या चित्रपटामध्ये कोणत्या लुकमध्ये दिसेल याची उत्सुकता नेहमीच त्याच्या चाहत्यांना असते. सध्या त्याच्या आगामी ‘८३’ चित्रपटातील लुक व्हायरल झालाय. रणवीर सिंह भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या लुकमध्ये या फोटोत दिसतो आहे.

‘८३’ चित्रपट १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा रेट्रो लुकमधील फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कपिल देवसारख्या मिश्या आणि केसांची स्टाइल या फोटोत पाहायला मिळतेय. त्याच्या चाहत्यांनी या नव्या लुकचे प्रचंड कौतुक केले आहे.

‘८३’ चित्रपटचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत. या चित्रपटातून कपिल देव यांची मुलगी आमिया दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतेय. ती या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे.

अधिक वाचा : Army finds ‘Yeti’ in Himalayas ?

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...