Home Blog Page 275

पीएम मोदी लॉन्च करेंगे इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक, 21 अगस्त से होगा शुरू

Modi

इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (IPBB) के लॉन्च की घोषणा कर दी गई है. इसी महीने 21 अगस्त को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इसको लॉन्च करेंगे. सूचना प्रसारण मंत्रालय के एक वरिष्ठ अध‍िकारी ने इसकी जानकारी दी है.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आईपीबीबी को लॉन्च करने के बाद इसकी 650 शाखाओं में काम शुरू हो जाएगा. देश के हर जिले में इसकी कम से कम एक ब्रांच होगी. इन शाखाओं के जरिये आईपीबीबी बैंक‍िंग सेवाएं ग्रामीण और दूर-दराज इलाकों में देगा.

बैंक की शाखाओं के अलावा देश में स्थ‍ित 1.55 लाख पोस्ट ऑफ‍िस में से भी बैंक‍िंग सेवाए ली जा सकेंगी. अध‍िकारी ने बताया कि सरकार इस साल के आख‍िरी तक 1.55 लाख पोस्‍ट ऑफिस ब्रांचों को IPPB से जोड़ने की कोश‍िश करेगी. जैसे ही यह काम होगा, वैसे ही यह देश के सबसे बड़े बैंक‍िंग नेटवर्क के तौर पर काम करने में सफल हो पाएगा.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक में आपको अन्य बैंकों की तरह ही सुविधाएं मिलेंगी. इसमें फंड ट्रांसफर और बचत खाता खुलवाने समेत अन्य कई सेवाएं मिलती हैं. आईपीबीबी न सिर्फ ड‍िजिटल बैंक‍िंग की सुविधा मुहैया कराएगा, बल्क‍ि यह ग्रामीण बैंक‍िंग पर भी फोकस रखेगा.

और पडे : भारतीय रेल्वेत २ लाख ७० हजार रिक्त पदे भरण्याची मागणी

आर्टिकल 35ए : सुप्रीम कोर्ट में सुनवाई टली, अगली सुनवाई 27 अगस्त को

आर्टिकल 35ए

जम्मू-कश्मीर को विशेष राज्य का दर्जा देने वाले आर्टिकल 35ए को रद्द करने संबंधी याचिका पर सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई टल गई। अगली सुनवाई 27 अगस्त को होगी। प्रधान न्यायाधीश ने कहा कि पीठ के तीन न्यायाधीशों में से एक न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़ के उपस्थित नहीं होने के कारण अनुच्छे 35 ए पर महत्वपूर्ण सुनवाई स्थगित की गयी।

सुप्रीम कोर्ट ने कहा कि तीन सदस्यीय पीठ इस मामले की सुनवाई कर रही है कि क्या अनुच्छेद 35ए के मामले को संवैधानिक पीठ के पास भेजा जाए। हम केवल यह देखेंगे कि क्या आर्टिकल 35ए संविधान के मूल ढांचे के खिलाफ जाता है?

बता दें कि नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, माकपा और कांग्रेस की राज्य इकाई सहित राजनीतिक दल और अलगाववादी आर्टिकल 35ए पर यथास्थिति बनाए रखने की मांग कर रहे हैं। इस अनुच्छेद के चलते जम्मू कश्मीर से बाहर के लोग राज्य में कोई भी अचल संपत्ति नहीं खरीद सकते।

अमरनाथ यात्रियों के जत्थे को जाने की अनुमति नहीं

आधिकारिक सूत्रों ने बताया कि प्रशासन की हिदायतों को देखते हुए जम्मू के भगवती नगर आधार शिविर से कश्मीर की तरफ अमरनाथ यात्रियों के जत्थे को जाने की अनुमति नहीं दी जाएगी। इसी तरह जो यात्री मध्य कश्मीर के बालटाल शिविर से जम्मू आने वाले थे उन्हें भी पिछले दो दिनों से मनिगाम शिविर में रोक लिया गया है।

सूत्रों ने बताया कि सुरक्षा कारणों से किसी भी यात्री को नूनवान पहलगाम आधार शिविर को छोड़ने की अनुमति नहीं दी गई है। हालांकि इन आधार शिविरों में यात्रियों को सभी तरह की सुविधाएं दी जा रही है और जैसे ही प्रशासन की अनुमति मिलेगी इन्हें जम्मू जाने की इजाजत दे दी जाएगी।

अलगाववादियों के आह्वान के कारण पूर्ण बंद

अलगाववादियों के पूर्ण बंद के आह्वान के कारण रविवार को कश्मीर में जनजीवन पूरी तरह से प्रभावित हुआ है। हड़ताल के कारण पूरी घाटी में दुकान और व्यवसायिक प्रतिष्ठान बंद हैं जबकि सड़कों पर कोई वाहन नहीं चल रहा है।

घाटी में ट्रेन सेवा निलंबित

अलगाववादियों के बंद के आह्वान को देखते हुए कश्मीर घाटी में रविवार और सोमवार के लिए ट्रेन सेवा को निलंबित रखा गया है। अधिकारी ने बताया कि घाटी में कानून और व्यवस्था की समस्या को लेकर आशंकाएं हैं जिसके कारण पांच और छह अगस्त दो दिनों के लिए ट्रेन सेवा बंद कर दी गई है।

आईएएस टॉपर फैसल ने आर्टिकल 35ए पर विवादित बयान दिया

आईएएस अधिकारी शाह फैसल ने एक बार भी विवादित बयान दिया है। 2010 बैच के यूपीएससी सिविल सेवा परीक्षा के टॉपर फैसल ने कहा कि संविधान के आर्टिकल 35ए को रद्द करने से देश के बाकी हिस्से से जम्मू कश्मीर का संबंध खत्म हो जाएगा। उन्होंने कहा कि इसके बाद चर्चा के लिए कुछ भी नहीं बचेगा। उन्होंने कहा कि जम्मू-कश्मीर का विलय भारत के संविधान के लागू होने से पहले हुआ।

आईएएस अधिकारी ने हालांकि कहा कि जम्मू कश्मीर के संबंध में विशेष संवैधानिक प्रावधान से देश की संप्रभुता और अखंडता को कोई खतरा नहीं है। उन्होंने कहा कि संविधान में जम्मू कश्मीर राज्य के लिए कुछ विशेष प्रावधान रखे गए हैं। यह अनोखी व्यवस्था है। यह भारत की अखंडता के लिए कोई खतरा नहीं है। फैसल फिलहाल मिड करियर स्नातकोत्तर पाठ्यक्रम में हिस्सा लेने के लिए अमेरिका में हैं। इससे पहले दुष्कर्म पर ट्वीट को लेकर फैसल के खिलाफ पहले ही केंद्र के कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग के अनुरोध पर जम्मू कश्मीर सरकार ने अनुशासनात्मक कार्यवाही शुरू कर दी है।

और पढे : पीएम मोदी लॉन्च करेंगे इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक, 21 अगस्त से होगा शुरू

आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठेत : नितीन गडकरी

Nitin Gadkari , नितीन गडकरी Nagpur

औरंगाबाद: राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचें काम जबाबदार पक्षांनी करु नये, असेही गडकरी यांनी आवाहन केले. तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील मोठा मंत्री पहिल्यांदाच बोलल्याने गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन आता चर्चेला सुरुवात झाली.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागले होते. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवले जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिले आहे.

अधिक वाचा : नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रीया पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर

Chandrayaan 2

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-२ या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे, या यानाचे प्रक्षेपण आता जानेवारीनंतरच होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘इस्रो’ च्या नियोजनानुसार, ही मोहीम एप्रिलमध्ये होती, त्यानंतर हे प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यता आले होते. मात्र, वर्षभरामध्ये दोन मोहिमांमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या, त्यामुळे चंद्रावरील महत्त्वाकांक्षी मोहीम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लष्करी दळणवळणासाठी सोडण्यात आलेल्या ‘जीसॅट-६ए’ या उपग्रहाचा प्रक्षेपणानंतर संपर्क तुटला होता. त्यानंतर ‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या प्रक्षेपण तांत्रिक तपासणीवेळी थांबविण्यात आले होते. याशिवाय, सप्टेंबरमध्ये ‘पीएसएलव्ही-सी३९’ मोहिमेमध्ये ‘आयआरएनएसएस-१एच’ उपग्रहाचे उष्णतारोधक कवच ऐनवेळी उघडले नव्हते.

इस्रोसाठी ‘चांद्रयान-२’ ही मोहीम अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. चांद्रयान-१ आणि मंगळयानानंतर प्रथमच ‘इस्रो’मोठी मोहीम राबवत आहे. यामध्ये एक रोव्हर चंद्रावर सोडण्यात येणार असून, आतापर्यंत कोणत्याच संशोधनामध्ये समोर न आलेल्या दक्षिण ध्रुवावरील निरीक्षणे हा रोव्हर घेईल.

या मोहिमेसाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोणत्याही अवकाशातील घटकावर उपकरण उतरविण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ आहे. ‘आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या मोहिमेसाठी ठराविक अवकाशीय स्थिती आवश्यक असते आणि जानेवारीमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे, ही मोहीम जानेवारीमध्येच असेल, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

अधिक वाचा : BrahMos missile successfully test-fired under extreme conditions

नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रीया पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रीया पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर राज्य सरकार प्रयत्नशील आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातील वैधानिक कार्यवाही पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत राज्यात मेगाभरतीस स्थगिती देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नसून सत्ताधारी आणि विरोधक हा भेद विसरून एकदिलाने काम करून या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी त्यांना हिंसक वळण लागत आहे. आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी वृत्तवाहिन्यांवरून शांततेचे आवाहन केले. या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती तर दिलीच, मात्र त्यासोबतच आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी होत असलेल्या विलंबामागील तांत्रिक अडचणही स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय घेणे शक्य नसून तसा तो घेतल्यास हा आनंद काही काळच टिकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढेही कोणीही आत्महत्या किंवा जाळपोळ करू नये, अशी विनंती करतानाच सरकार या मुद्द्यावर खुल्या दिलाने आणि प्रामाणिकपणे संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवू पाहत असल्याचे ते म्हणाले. ही राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नसून सत्ताधारी आणि विरोधक हा भेद विसरून एकदिलाने काम करून या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे राज्यातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इपीएफओच्या गुंतवणूक विषयक अहवालाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसात राज्यात आठ लाख रोजगार वाढले. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४६ ते ४७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे राज्य पुरोगामी आणि शांतताप्रिय असल्यामुळेच परकीय गुंतवणूक आकृष्ट होत आहे. मात्र राज्यात सध्या जे घडत आहे, ते पाहता आगामी काळात गुंतवणूकदार राज्यात येतील की नाही याबाबतची चिंताही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Maharashtra govt approves Rs 79 billion for water projects

विराट कोहली ची झेप! कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान

विराट कोहली
Virat Kohli Tests COVID Positive

दुबई – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहली साठी मात्र ही कसोटी चांगलीच फलदायी ठरली आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डवात अर्धशतक फटकावत विराटने अखेर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान गाठण्यात यश मिळवले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दमदार फलंदाजीच्या जोरावर विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानाला गवसणी घातली. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट कोहली हा भारताचा केवळ सातवा फलंदाज आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात त्यानं कारकिर्दीतील 22 वं शतक ठोकलं. त्यानं या डावात 149 धावा कुटल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं 51 धावांची झुंजार खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याचे कसोटीत 934 गुण झाले. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला (929) मागे टाकून जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं. 2011मध्ये सचिन तेंडुलकरनं जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. सात वर्षांनी कोहलीनं ही कामगिरी केली आहे.

अधिक वाचा :  १९ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

ग्यानदा कोंडे, स्वस्तीका ठाकूर ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ चॅम्पियन

व्हाईस ऑफ विदर्भ

नागपुर :- नागपूर महानगरपालिका आणि लकी म्यूझिकलइवेंट्सच्या संयुक्त विद्यमानेआयोजित ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ च्या उत्कंठावर्धक ‘मेगा फायनल’मध्ये १४ वर्षाखालील गटात ग्यानदा कोंडे व १४ वर्षावरील गटात स्वस्तीका ठाकुर चॅम्पियन ठरली. रेशीमबाग येथीलकविवर्य सुरेश भट सभागृहात ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धेची ‘मेगा फायनल’ झाली.

यामध्ये दोन्ही गटातील एकूण २३स्पर्धकांनी जेतेपदाच्या मुकुटासाठीआव्हान दिले होते. यात १४ वर्षाखालील गटात ग्यानदाने प्रथम तर सुमेधा बालपांडेने द्वितीय व मिताली कोहोडने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली. १४ वर्षाखालील गटात स्वस्तीकाने पहिले, प्रजोत देशमुखने दुसरे व श्रिया मेंढीने तिसरे स्थान राखले.

व्हाईस ऑफ विदर्भ

स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान महापौर नंदा जिचकार यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहात भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यावेळी मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, जलप्रदाय समिती उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक संजय चावरे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते. कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थविदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांनाव्यासपीठ उपलब्ध करूनदेण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धाआयोजित करण्यात आली.

व्हाईस ऑफ विदर्भ

व १४ वर्षावरील अशा दोनगटात आयोजित स्पर्धेमध्ये विदर्भातीलउदयोन्मुख व प्रतिभावंत गायककलावंतांनी सहभाग घेतला होता.सुरूवातीला स्पर्धेची प्राथमिक फेरीघेण्यात आली. प्राथमिक फेरीतून दोन्हीगटातील १२७ स्पर्धक उपांत्य फेरीसाठीपात्र ठरले होते. उपांत्य फेरीत १४वर्षावरील गटातून १३ स्पर्धकांची तर १४वर्षाखालील गटातून १० अशा एकूण २३स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झालीहोती. निवड झालेल्या २३ स्पर्धकांनीजेतेपदाचे मुकुट पटकाविण्यासाठी शर्थीचेप्रयत्न केले. मात्र अखेर ग्यानदा व स्वस्तीकाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांचा कौल मिळविला. प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या दोन्ही कलावंतांना २१ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी क्रमश: ११ हजार व ७ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाचे क्रीडासमिती सभापती नागेश सहारे, हर्षलहिवरखेडकर, लकी म्यूझिकल इवेंट्सचेलकी खान आदींनी सहकार्य केले. शहरातील पं. जयंत इंदुरकर, गुरुवर्य अखिल अहमद, मोरेश्वर निस्ताने, आर. एस. मुंडले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. तनुजा नाफडे, सुनील गजभिये, मनिषा देशमुख यांनी अंतिम फेरीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

स्वस्तीका, प्रजोत श्रियाला सा रे गा मा पा मध्ये जाण्याची संधी

‘व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरी १४ वर्षावरील गटात पहिले तिन्ही स्थान पटकाविणाऱ्या स्वस्तीका ठाकुर, प्रजोत देशमुख व श्रिया ठाकुर या तिन्ही कलावंतांना झी टीव्ही वाहिनीवर सुरू होत असलेल्या सा रे गा मा पा या रिअॅलिटी शो मध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. झी टीव्ही वर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाहिनीतर्फे १६ ते ३५ वयोगटासाठी देशभरात ऑडीशन घेण्यात येणार आहे.

यातून निवडण्यात येणाऱ्या देशातील उत्कृष्ट गायकांमधून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलावंतांची निवड होणार आहे. ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ विजेत्या स्वस्तीका, प्रजोत व श्रिया या तिन्ही कलावंतांना सा रे गा मा पा च्या प्राथमिक फेरीत ऑडीशन देण्याची गरज नसून त्यांची निवड देशभरातून निवडण्यात येणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धकांमध्ये झाली आहे, अशी माहिती लकी म्यूझिकल इवेंट्सचे लकी खान यांनी दिली.

अधिक वाचा : DAIMSR’s 32nd MBA Batch Installed at Dr. Babasahab Ambedkar Auditorium

Emraan Hashmi to play Suryakant Bhande Patil in ‘Father’s Day’

Emraan Hashmi

Emraan Hashmi is all set to adapt the inspiring real-life story of India’s top detective, Suryakant Bhande Patil, who has solved 120 child kidnapping cases for free, for the screen. Titled Father’s Day, this emotional father-son story is based on a book, Drishyam Adrishyam, by Gujarati author Praful Shah.

Directed by debutant Shantanu Baagchi, who has over 300 ad films to his credit, with screenplay and dialogue by Ritesh Shah, who penned Airlift, Pink and Raid, the film will be jointly produced by Emraan, Priya Gupta and Kalpana Udyawar.

Confirming the news, Emraan Hashmi says, “Suryakantji’s story is heartbreaking but very inspiring. It’s rare to find a person who has dedicated his whole life to helping find the kidnapped children of others, that too for free. I am proud to be playing him in the film.”

ALSO READ : First look posters of ‘Marudhar Express’ unveiled

Three friends drown in dam near hingna on friendship day

Hingna

Three persons, identified as Prathamesh Sidam (16), Sagar Jambhulkar (17) and Bunty Nirmal (14), drowned in the Salaimenda dam adjoining Telgaon in Hingna tehsil as a friendship day revelry near the water body went awry. The three deceased were from Sevadal Nagar of Bhandewadi.

Eight friends from city had gone to Salaimenda dam to celebrate friendship day. It was then that Sidam, Jhambulkar and Nirmal decided to enter the dam water. According to local villagers, the dam is already overflowing rendering it dangerous if one is not a deft swimmer.

Police said Sidam started struggling in the water after having ventured into the deeper zone when two others tried to reach out for him to help. The three friends, who probably did not know swimming, were soon lost under the surface of the water even as the rest of the friends tried to offer them help.

The local villagers rushed to the dam after the rest of the friends raised an alarm. The police control room was also alerted. The control room informed the Hingna fire station from where a rescue team was promptly dispatched. It’s learnt that only Sidam’s body was fished out before fading light forced the search operation to be suspended.

The families of the victims reached the dam. A case of accidental death has been registered at Hingna police station. Meanwhile, BJP MLA Sameer Meghe of Hingna said he would take up the issue of increasing patrolling as a measure of deterrence near the popular water bodies and picnic spots on the weekends, festivals and holidays.

“Work of fencing the Zilpi Mohgaon Lake is underway so that it remains inaccessible for the visitors but they can enjoy the view. It is also responsibility of citizens to take precaution and adhere to safety measures rather than expecting to be monitored every time,” he said.

Meghe also appealed the citizens, especially the youngsters, to take lessons from the past incidents. “Invaluable losses of lives are taking place because picnickers are not ready to behave safely,” said the BJP MLA.

ALSO READ : नागपुर : जवळ अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक

Honor Play set to launch in India today : Watch Live Stream here

Honor Play

The Honor Play India launch event is scheduled for today, August 6, bringing the gaming-focused smartphone to the country. Apart from the large 6.3-inch display and HiSilicon Kirin 970 SoC, the new Honor Play smartphone will have the company’s new GPU Turbo tech for better gaming and overall performance.

It has already been confirmed to be an Amazon exclusive and will go on sale at 4pm IST today, according to teasers by Honor India. Moreover, fans can expect a Honor Play variant developed in partnership with Audi Sport LMS, likely featuring design elements inspired by the premium car brand.

How to watch Honor Play India launch live stream
The Honor Play India launch will be live streamed so that fans can watch the event in real-time. To watch Honor Play India launch online, just hit the play button below at 11:45am IST today to watch the event.

ALSO READ : Google says it coded UIDAI helpline into Android devices

नागपुर : जवळ अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक

नागपुर

नागपुर :- जुनी कामठी आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ कुख्यात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यावर मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.

माहिती नुसार जुनी कामठी परिसरातील ३५ वर्षीय निखिल चौकसे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून परिसरात वावरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस अटक करून देशी बनावटीची लोखंडी धातूची पिस्टल मॅगझिन ताब्यात घेतली आहे.

तसेच नंदनवन हद्दीतील ३३ वर्षीय मोहसीन अन्सारी आणि ४० वर्षीय सुरेश यादव या २ आरोपींवर देखील मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

यातील आरोपी मोहसीन अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर छिंदवाडा मध्यप्रदेश मध्ये खून, बलात्कार आणि चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. हा मध्य प्रदेशातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार असून त्याने पळून नागपुरात आल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणात ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि ५ जिवंत काडतुस असा एकूण शस्त्रसाठा शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा : जी.एस. कॉलेज के 12 वी के छात्र की मौत होने पर परिजनों द्व्रारा सीताबर्डी पुलिस स्टेशन में हंगामा

शहर के युवाओ को फ्रेंडशिप डे का चढ़ा खुमार, कल मनाया जाएगा “फ्रेंडशिप डे”

नागपुर :- रविवार को मनाये जानेवाले फ्रेंडशिप डे को लेकर युवाओ में उत्साह देखने को मिल रहा है I हर साल ५ अगस्त को फ्रेंडशिप डे मनाया जाता है जिसके लिए शहर के लॉ कॉलेज चौक स्थित आर्चिज गैलरी में फ्रेंडशिप डे की पूर्व संध्या पर आज युवा लडके, लडकिया अपने मित्रो के लिए उपहार खरीदते दिखाई दिए I मजा तो तब आएगा जब यारों की टोली, दोस्ती का जश्न मनाने शहर के कई जगह मस्ती करने निकलेगी।  फ्रेंडशिप डे के लिए एक से बढ़कर एक गिफ्ट आइटम हैं, जिसकी खरीदारी युवाओ द्व्रारा पूरी हो चुकी है।
शहर के होटल और रेस्तरां में भी फ्रेंडशिप डे के जश्न के लिए स्पेशल तैयारियां हैं। फ्रेंडशिप डे को ध्यान में रखते हुए मार्केट भी तैयार हो चुका है। खरीदने वाले को सिर्फ ये बताना कि दोस्त उनके लिए कितना खास है, इसके लिए कार्ड से लेकर कोटेशन तक पहले से तैयार हो चुके हैं। आर्चिज गैलरी के संचालक बताते हैं कि इस बार चॉकलेट और फोटो फ्रेम पसंद किया जा रहा है दोस्तों को अपना प्यार दिखाने के लिए कार्ड और मग भी मार्केट में आ चुके हैं। इस बार खास लव बॉटल भी आया है जो लोगो के बीच बहुत किया जा रहा है। फ्रेडशिप डे के बैंड भी अलग-अलग डिजाइन और रंगों में मिल रहे हैं। इस बार दोस्तों को खुश करने के लिए नाम लिखा फ्रेंडशिप बैंड बहुत पसंद किया जा रहा है। इस बार गिफ्ट में कई यूनिक आइटम भी हैं, मैजिक कॉफी मग भी युवाओं को अपनी तरह आकर्षित कर रहा है, इसमें गरम चीज को डालते ही मग का रंग बदल जाता है। म्यूजिकल कार्ड भी है, जिसे खोलते ही दोस्ती के गाने सुनने के लिए मिलते हैं।

Nagpur : Academy Donated Library Books to RST Cancer Hospital

Nagpur

Nagpur : Academy of Medical Sciences, Nagpur has donated the treasure of 403 Library Books to Rastra Sant Tukdoji Regional Cancer Hospital and Research Institute, Nagpur on 3 rd August, 2018 for the benefit of needy students. Presently RSTRCH is conducting few courses & further venturing into more academic courses & fellowships in near future. Realizing the need to develop library & academic environment, Director, Dr Subhrajit Dasgupta requested for the donation of library books which was honored by Academy.

During the library handover program at Academy office, Dr Dasgupta thanked and appreciated Academy for its noble gesture and requested for further help. Accordingly, Dr Harish Warbhe, President of Academy of Medical Sciences has appealed all its esteemed members to come forward & contribute by donating the books and also by extending their academic services to RSTRCH.

This program was witnessed by many people including RSTRCH authorities like Dr Dasgupta-Director, Dr BK Sharma – Joint Director, Dr Sengupta – Medical Superintendent, Dr. Randiwe Dy. Medical Superintendent, Reshma Pardhi, Snehal Sawatkar, Vishnu Sharnagat and from Academy Dr Harish Warbhe-President, Dr Ajay Ambade-Secretary, Dr Raju Khandelwal, Dr Pramod Gandhi, Dr Yagnesh Thakar, Dr Ashvini Tayade, Dr Atul Rewatkar, Dr Rajesh Mundadha and many more.

ALSO READ : DAIMSR’s 32nd MBA Batch Installed at Dr. Babasahab Ambedkar Auditorium

रांची के शख्स ने बनाया रोबोट, भोजपुरी और मराठी में भी करता है बात

रोबोट

रांची : भारत में टैलेंट की कभी कमी नहीं रही और हमारे देश की प्रतिभा ने दुनिया में लोहा मनवाया है। आज के वक्त में जहां जापान और चीन जैसे देश रोबोट बनाने में लगे हैं वहीं भारत में भी एक शख्स है जिसने अपना रोबोट बनाया है। उसने इसका नाम रश्मि रखा है। इस रोबोट की खास बात यह है कि हिंदी के अलावा भोजपुरी, मराठी और अंग्रेजी में बात कर सकता है।

रिपोर्ट्स के अनुसार रांची के रहने वाले 38 वर्षीय रंजीत श्रीवास्तव ने सोफिया रोबोट का भारतीय संस्करण तैयार किया है। रश्मि को बनाने के लिए रंजीत ने लिंग्विस्टिक इंटरप्रीटेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, विजुआल डेटा के अलावा फेशियल रिकग्निशन सिस्टम का उपयोग किया है। जानकारी के अनुसार रश्मि एक विशेष प्रकार से डिजाइन किए गए सॉफ्टवेयर से काम करती है जिसे खुद रंजीत ने बनाया है।

उनके अनुसार रोबोट का लिंग्विस्टिक इंटेलिजेंस बातचीत की भावनाओं को समझता है वहीं एआई बातचीत का एनालिसिस करते हुए डिवाइस से रिस्पांस निकालता है।

एक्सपर्ट्स ने राजीव की इस उपलब्धि को शानदार करार दिया है। रंजीत एमबीए कर चुके हैं और 15 साल से सॉफ्टवेयर डेवलपमेंट का काम कर रहे हैं। उन्होंने महज दो साल में 50 हजार रुपए की लागत में यह बोलने वाला रोबोट तैयार कर दिया है। उनके अनुसार इसे पूरी तैयार करने में कुछ समय और लगेगा।

और पढे : फ्लिपकार्ट ला रहा है Flipkart Plus, 15 अगस्त को होगा लॉन्च

जादुई आवाज के महानायक किशोर दा का आज जन्म दिन

किशोर दा का आज जन्म दिन

नागपुर :- देश के जानेमाने गायक किशोर कुमार उर्फ़ किशोर दा का आज जन्म दिन है | भारतीय फिल्म दुनिया में एक अलग पहचान बनानेवाले किशोर कुमार का मध्यप्रदेश के खंडवा शहर में 4 अगस्त 1929 को जन्म हुवा था | बॉलीवुड के नायक और गायक किशोर कुमार आज भी लोगों के दिलों में बसते हैं | उनके गाये हुवे गीत आज भी लोगो के दिलो पर राज कर रहे है l एक मध्यमवर्गीय बंगाली परिवार में जन्में क‍िशोर कुमार ने हिन्दी सिनेमा के तीन नायकों को महानायक का दर्जा दिलाने में महत्वपूर्ण भूमिका अदा की. उनकी आवाज के जादू से देवआनंद सदाबहार हीरो कहलाये और राजेश खन्ना को सुपर स्टार बनाने का श्रेय भी उन्हें ही मिला है | कहा जाता है कि किशोर की आवाज के कारण ही अमिताभ बच्चन महानायक कहलाने लगे |

960 में किशोर कुमार और मधुबाला ने शादी कर ली जिसके लिए किशोर कुमार ने अपना नाम बदलकर इस्लामिक नाम “करीम अब्दुल” रख लिया था. फिल्म ‘महलों के ख्वाब’ ने मधुबाला और किशोर कुमार को पास लाने में अहम भूमिका निभाई थी | मध्य प्रदेश के खंडवा में 18 साल तक रहने के बाद किशोर कुमार को उनके बड़े भाई अशोक कुमार ने मुंबई बुला लिया था | किशोर कुमार यूं तो अशोक कुमार यानि दादामुनी के भाई थे जो हिन्दी सिनेमा में किशोर कुमार से पहले स्थापित थे लेकिन फिल्मों में काम के लिए किशोर कुमार ने खुद मेहनत की | साल 1969 में निर्माता निर्देशक शक्ति सामंत की फिल्म आराधना के जरिए किशोर गायकी के दुनिया के बेताज बादशाह बने | इस फिल्म में किशोर कुमार ने ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ और ‘रूप तेरा मस्ताना’ जैसे गाने गाए गाकर लोगो के दिल में एक ख़ास जगह बनाई

किशोर ने की थी चार शादियां किशोर कुमार ने चार शादियां की फिर भी उनके जीवन में प्यार की कमी रही. जिंदगी के हर क्षेत्र में मस्तमौला रहने वाले किशोर कुमार के लिए उनकी लव लाइफ भी बड़ी अनोखी थी | प्यार, गम और जुदाई से भरी उनकी जिंदगी में चार पत्नियां आईं, किशोर कुमार की पहली शादी रूमा देवी से हुई थी, लेकिन जल्दी ही शादी टूट गई | इसके बाद उन्होंने मधुबाला के साथ विवाह किया, लेकिन शादी के नौ साल बाद ही मधुबाला की मौत के साथ यह शादी भी टूट गई | साल 1976 में किशोर कुमार ने अभिनेत्री योगिता बाली से शादी की लेकिन यह शादी भी ज्यादा नहीं चल पाई, इसके बाद साल 1980 में उन्होंने चौथी और आखिरी शादी लीना चंद्रावरकर से की जो उम्र में उनके बेटे अमित से दो साल बड़ी थीं |किशोर कुमार की निजी जिंदगी में दुखों का सिलसिला कुछ इस कदर ही चलता रहा और एक दिन 13 अक्टूबर साल 1987 को दिल का दौरा पड़ने के कारण उनकी मौत हो गई |

सॅरिडॉन, डी कोल्डसह ३४३ औषधांवर बंदी घालणार

औषधांवर बंदी

सॅरिडॉन आणि डी कोल्डसह ३०० हून अधिक औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी घातली जाऊ शकते. ही फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत. सरकारनं या औषधांवर बंदी घातल्यास त्याचा एबॉटसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला आणि ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांना फटका बसणार आहे. दरम्यान, सरकारनं हा निर्णय जाहीर केल्यास त्याविरोधात या कंपन्या न्यायालयात धाव घेऊ शकतात.

सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येईल. ज्या ३४३ औषधांच्या उत्पादनावर, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याचा सरकार करत आहे, त्याची यादी औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या (डीटीएबी) शिफारशीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात अंतिम अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे पदार्थ खाणे टाळा

Fanney Khan box office collection day 1: Fanney Khan has only managed to earn Rs 2.15 crore.

Fanney Khan

Three movies with a similar amount of pre-release buzz hit theatres on Friday. One of them is Fanney Khan, perhaps the flashiest of them all. Fanney Khan sees the return of Aishwarya Rai Bachchan two years after her turn as an Urdu poetess Ae Dil Hai Mushkil. This Atul Manjrekar directorial also has Anil Kapoor and Aishwarya starring together in a film after 2000’s Hamara Dil Aapke Paas Hai.

The release of three films has affected the business of Fanney Khan as it managed to open at Rs 2.15 crore. Taran Adarsh tweeted, “#FanneyKhan has an extremely poor start… Fri ₹ 2.15 cr. India biz.”

Trade analyst Girish Johar had earlier predicted that Fanney Khan could Rs 2.5 crore on its first day. Whilst speaking Johar said, “As of now, Fanney Khan is expected to lead on Friday. Since the film is packed with an ensemble cast including Anil Kapoor, Rajkummar Rao, Aishwarya Rai and Divya Dutta who all are a powerhouse of acting, it will attract more audience. It might open with a collection of Rs 2.5 crore on its first day.

Johar further explained why Fanney Khan will have a slight edge over the others. He said. “Though all the films are catering to the same multiplex audience and the thinking audience, Fanney Khan will have more audience because of its content.”

Read Also : First look posters of ‘Marudhar Express’ unveiled

नागपूर : तीन वर्षांत खड्डय़ांवर १६ कोटींचा खर्च

नागपूर

नागपूर : तीन वर्षांत ३५ हजार ७१७ खड्डे बुजवले आणि त्यावर १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिली आहे. आता नुसते खड्डय़ांवर असे १६ कोटी रुपये उधळले जात असतील तर एकूणच रस्ते दुरुस्तीचा आकडा किती कोटींच्या घरात असेल, याच्या नुसत्या कल्पनेने सर्वसामान्य नागपूरकरांच्या अंगावर काटा येईल.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे, परंतु शहरभरातील रस्त्यांवरच्या खड्डय़ांमुळे नागरिकांना अपार त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे रस्त्यात आहेत की रस्ताच खड्डय़ात आहे, हे न कळण्याइतपत रस्त्यांची चाळण झाली आहे. विशेष म्हणजे, पावलापावलावर असे खड्डे दिसत असताना महापालिकेकडे मात्र याची माहिती नाही.

माहितीच्या अधिकारात रस्त्याच्या खड्डय़ांबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली त्रोटक माहिती बघता महापालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डय़ांबाबत किती गंभीर आहे, हे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. गुळगुळीत रस्त्यांबाबत नागपूरचे नाव घेतले जात होते आणि त्याचे अनुकरण अन्य शहरात केले जात होते, मात्र शहरातील विविध भागात सिमेंटच्या रस्त्यांची कामे सुरू असताना डांबरी रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

खड्डय़ांमुळे मृत्यू ही महापालिकेची जबाबदारी नाही

अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीनुसार, महापालिकेने १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या काळात १६ कोटी रुपयांचा खर्च खड्डय़ांवर केला आहे. सिमेंट रस्ते आणि मेट्रोच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची नासधूस झाली आहे. शहरात ठिकठिकाणी खड्डे आहेत. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डय़ांमुळे झालेले अपघात आणि त्या अपघातातून झालेले मृत्यू आणि दिलेली भरपाई याबाबतचा प्रश्न हा विभागाशी संबंधित नसल्याचे सांगत त्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात देणे टाळले आहे. खड्डय़ाच्या प्राप्त तक्रारीवर पावसाळा वगळता अति तातडीने दखल घेत खड्डे बुजवले जाते, असे आश्चर्यकारक उत्तरही देण्यात आले आहे, परंतु जेव्हा महापालिकेला शहरात एकूण खड्डे किती, हेच माहिती नसताना अति तातडीने काम कसे झाले असेल हा मोठाच प्रश्न आहे.

अधिक वाचा : 6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट दरम्‍यान नागपूरमध्‍ये अखिल भारतीय पोस्टल कॅरम स्‍पर्धेचे आयोजन

३३ खेळाडूंची सरकारी सेवेत थेट नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना सरकारी सेवेत थेट नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्य क्रीडा विभागाला दिले. कुस्तीपटू राहुल आवारे याचीही थेट नियुक्ती व्हावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वसाधारण खेळाडूंच्या प्राप्त ९८ अर्जापैकी २३ आणि दिव्यांगांमधून प्राप्त २६ अर्जापैकी १० अशा ३३ खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागात गट ‘अ’ ते गट ‘ड’ प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.

या खेळाडूंमध्ये ललिता शिवाजी बाबर (अ‍ॅथ्लेटिक्स), जयलक्ष्मी सारीकोंडा (तिरंदाजी), भक्ती अजित आंब्रे (पॉवरलिप्टिंग), अंकिता अशोक मयेकर (पॉवरलिप्टिंग), अमित उदयसिंह निंबाळकर (पॉवरलिप्टिंग), सारिका सुधाकर काळे (खो-खो), सुप्रिया भालचंद्र गाढवे (खो-खो), विजय सदाशिव शिंदे (पॉवरलिप्टिंग), राहुल बाळू आवारे (कुस्ती), मोनीका मोतीराम आथरे (अ‍ॅथ्लेटिक्स), स्वप्नील त्र्यंबकराव तांगडे (तलवारबाजी), आनंद दामोदर थोरात (जिम्नॅस्टिक्स), सिद्धार्थ महेंद्र कदम (जिम्नॅस्टिक्स), मानसी रवींद्र गावडे (जलतरण), नेहा मिलिंद साप्ते (नेमबाजी), रोहित राजेंद्र हवालदार (जलतरण), युवराज प्रकाश जाधव (खो-खो), बाळासाहेब सदाशिव पोकार्डे (खो-खो), कविता प्रभाकर घाणेकर (खो-खो), सचिन आनंदा चव्हाण (नेमबाजी), संजीवनी बाबुराव जाधव (अ‍ॅथ्लेटिक्स), देवेंद्र सुनील वाल्मिकी (हॉकी), सायली उदय जाधव (कबड्डी) यांचा समावेश आहे. दिव्यांग खेळाडूंमध्ये सुयश जाधव (जलतरण), लतिका माने (पॉवरलिप्टिंग), प्रकाश तुकाराम मोहारे (पॉवरलिप्टिंग), इंदिरा सत्ताप्पा गायकवाड (पॉवरलिप्टिंग), सुकांत इंदुकांत कदम (बॅडमिंटन), मार्क धरमाई (बॅडमिंटन), रूही सतीश शिंगाडे (बॅडमिंटन), दिनेश वसंतलाल बालगोपाल (टेबलटेनिस), ओम राजेश लोटलीकर (टेबलटेनिस) आणि कांचनमाला पांडे (जलतरण) यांना सरकारी नोकरीची संधी मिळाली आहे.

अधिक वाचा : सायना चा विक्रमी विजय

Google says it coded UIDAI helpline into Android devices

UIDAI

Hours after the Unique Identification Authority of India (UIDAI) denied that it forced any smartphone manufacturer or telecom service provider to add a helpline number into people’s contact lists, Google accepted that it had in 2014 inadvertently coded the 112 distress number and the UIDAI number into its setup wizard for Android.

This in a way put to end the controversy surrounding the mysterious entry of the UIDAI number in the contact lists of many smartphone users around the country.

“Our internal review has revealed that in 2014, the then UIDAI helpline number and the 112 distress helpline number were inadvertently coded into the SetUp wizard of the Android release given to OEMs for use in India and has remained there since. Since the numbers get listed on a user’s contact list these get transferred accordingly to the contacts on any new device,” a statement from Google said.

Apologising for “any concern that this might have caused”, the statement from a Google spokesperson said it “would like to assure everyone that this is not a situation of an unauthorised access of their Android devices”.

“Users can manually delete the number from their devices.”

The statement said Google will work towards fixing this in an “upcoming release of SetUp wizard which will be made available to OEMs over the next few weeks”.

ALSO READ : Ujjwala Yojana : Free LPG Connections To Attain 5 Cr Target Today

जी.एस. कॉलेज के 12 वी के छात्र की मौत होने पर परिजनों द्व्रारा सीताबर्डी पुलिस स्टेशन में हंगामा

सीताबर्डी पुलिस स्टेशन

नागपुर :- उपराजधानी स्थित जी एस कॉलेज के 12 वी के छात्र राहुल तिवारी की मौत का रहस्य बना हुवा है । वाकई उसकी मौत मिर्गी से हुई या झगड़े में निचे गिरने से ? बता दे कल गुरुवार को दोपहर करीब 3:15 बजे हुए हादसे में धरमपेठ के जी.एस. कॉलेज नागपुर के बारवी कक्षा के छात्र राहुल तिवारी की मौत हो गई थी । जिसके बाद शुक्रवार को मृत राहुल के परिजन शव को लेकर सीताबर्डी पुलिस स्टेशन पहुंचे और जमकर हंगामा किया ।

राहुल तिवारी
राहुल तिवारी

प्राप्त हुई जानकारी के अनुसार कल दोपहर राहुल के साथ सुभाष नाम के छात्र का झगड़ा हुवा, बात यहाँ तक पहुंच गई की दोनों में हाथापाई हुई। परिजन ने आरोप लगाया है की झगड़े में राहुल को नीचे गिराया गया जिससे उसकी मौत हो गई ।

राहुल की मौत का प्रकरण कॉलेज प्रशासन दबाने का प्रयास कर रहा है । वही कुछ लोगो का कहना है की राहुल को मिर्गी का दौरा पड़ा था जिसके बाद वो जगह पर ही गिर पड़ा था । कॉलेज के अधिकारी व विद्यार्थीयो ने जब राहुल को एक निजी अस्पताल में भर्ती कराया तो उपचार के दौरान ही राहुल की मौत हो गई ।

जबकि पुलिस की जानकारी के अनुसार राहुल की पोस्टमार्टम रिपोर्ट में साफ़ लिखा है कि उसके शरीर पर किसी भी प्रकार की अन्दरूनी व बाहरी चोट के निशान नहीं पाए गए है l मामले की गंभीरता को देखते हुवे पुलिस ने जी.एस. कॉलेज के प्रिंसिपल से पूछताछ के लिए थाने बुलाया था l पुलिस इस प्रकरण में रहस्य को खोजने के लिए नै दिशा से खोजबीन कर रही है l

और पढे : अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

प्लास्टिक बंदी मुळे दिवाळखोर झालेल्या नागपुरातील व्यापाऱ्याची आत्महत्या

प्लास्टिक बंदी मुळे दिवाळखोर झालेल्या नागपुरातील व्यापाऱ्याची आत्महत्या

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर दिवाळखोरीत निघालेल्या नागपुरातील एका व्यापाऱ्यानं गांधीसागर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नरेश तोलानी असे ५१ वर्षीय या व्यापाऱ्याचं नाव आहे. प्लास्टिक बंदीमुळं व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे, असं सांगितलं जातं.

गेल्या तीस वर्षांपासून तोलानी हे प्लास्टिक पिशवी विक्रीचा व्यवसाय करत होते. कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांकडून पिशव्या खरेदी करून त्या दुकानांमध्ये ते विकत होते. प्लास्टिक बंदीमुळं त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. आर्थिक चणचणीमुळं ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते, असं सांगण्यात येतंय. आत्महत्या करण्यापूर्वी तोलानी यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ती गांधीसागर तलावाजवळ सापडली. ‘प्लास्टिक बंदीमुळं त्रासलो आहे. माझ्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे,’ असं त्यात लिहिलं होतं. प्लास्टिक बंदीमुळं तोलानींना नैराश्य आलं होतं.

२९ जुलैच्या रात्रीही ते त्रस्त असल्याचे जाणवले. पहाटे साडेचारच्या सुमारास जाग आली तेव्हा ते घरात नव्हते. त्यानंतर सगळीकडे त्यांचा शोध घेतला,’ असं सांगताना पत्नी दिव्या यांना रडू कोसळलं. मुलगा सुमितनं तोलानी यांचा सगळीकडं शोध घेतला. काही वेळानंतर तो गांधीसागर तलावाकडे गेला. तलावात उडी मारताना एका व्यक्तीला पाहिल्याचं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एकानं सुमितला सांगितलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर तोलानी यांचा मृतदेह आढळून आला. गणेशपेठ पोलिस अधीक तपास करीत असल्याचे पीएसआय अमित आत्राम यांनी सांगीतले.

अधिक वाचा : अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट दरम्‍यान नागपूरमध्‍ये अखिल भारतीय पोस्टल कॅरम स्‍पर्धेचे आयोजन

6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट दरम्‍यान नागपूरमध्‍ये अखिल भारतीय पोस्टल कॅरम स्‍पर्धेचे आयोजन

नागपुर :- देशातील विविध पोस्‍टल सर्कल मधील कर्मचा-यांसाठी आयोजित अखिल भारतीय कॅरम स्‍पर्धेचे आयोजन महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलतर्फे 6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट 2018 दरम्‍यान नागपूरमध्ये आमदार निवास, सिविल लाईन्‍स येथील परिसरात केले जाणार आहे. ही 23 वी स्‍पर्धा असून प्रथमच नागपूरात आयोजित होत आहे, अशी माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी स्‍पर्धेच्‍या आयोजनासबंधीच्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक श्री. शशिन राय प्रामुख्‍याने उपस्थित होते.

स्‍पर्धेचे उद्घाटन 6 ऑगस्‍ट सकाळी 9 वाजता जी.पी.ओ. बिल्डिंगमधील ‘राजहंस’ सभागृह येथे प्रख्‍यात माजी भारतीय क्रिकेटपटू व विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्‍यक्ष श्री. प्रशांत वैद्य यांच्‍या हस्‍ते होणार असून जीवन बिमा मंडळाचे (एल.आय.सी.) प्रादेशिक व्‍यवस्‍थापक श्री. एम. सी. जोशी याप्रसंगी सन्‍माननीय अतिथी म्‍हणून उपस्थित राहतील. महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलतर्फे आयोजित या स्‍पर्धेचे यजमानपद नागपूर टपाल विभागाला दिले असून या स्‍पर्धेत 42 महिला व 92 पुरूष खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्‍ये 15 पोस्‍टल सर्कलचे खेळाडू पुरूष एकल, पुरूष दुहेरी, पुरूष संघ, महिला एकेरी, महिला दुहेरी, महिला संघ या गटासाठी कॅरमच्‍या स्‍पर्धेत सहभाग घेतील.

मागच्‍या वर्षी आयोजित कॅरम स्‍पर्धेत महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलच्‍या संघाने पुरूष कॅरम स्‍पर्धेत चौथा क्रमांक व महिलांच्‍या कॅरम स्‍पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला होता तर तामिळनाडू पोस्‍टल सर्कलने पुरूष व महिला या दोन्‍ही विभागात प्रथम क्रमांक प्राप्‍त केला होता. यावर्षीच्‍या स्‍पर्धेतही राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवर कॅरम स्‍पर्धा खेळणारे पोस्‍टल कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्‍पर्धेचा समारोप हा 10 ऑगस्‍ट रोजी राजहंस’ सभागृह येथेच सायंकाळी 4 वाजता आयोजित होणार असून नागपूरचे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरचे बुद्धिबळपटू अनुप देशमुख व स्टेट बँक ऑफ इंडीयाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. फनिश गुप्ता उपस्थित राहतील. या स्पर्धेच्या विजेत्यांना सुवर्ण, रजत व कास्य पदक तसेच पुरुष, महिला व सांघिक खेळगटाच्या विजेत्यांना 3 चषकही दिले जाणार आहेत.

हेही वाचा : गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

DAIMSR’s 32nd MBA Batch Installed at Dr. Babasahab Ambedkar Auditorium

Nagpur: Dr. Ambedkar Institute of Management Studies & Research (DAIMSR), one of the premier management institutes of central India, continued its three decade long tradition by organizing the Installation Programme for its 32nd MBA batch (2018-20) on 03rd Aug. 2018 at Dr. Babasahab Ambedkar Auditorium, Deekshabhoomi.

The director of the institute, Dr. Sudhir Fulzele formally installed the batch and during his address said, “MBA is not yet another degree course, and it’s a two (2) year full time professional course, aimed at developing, grooming and making students as either corporate leaders or entrepreneurs in today’s world”. He further said, “We at DAIMSR believe in discipline, determination and development! We make sure that each student attends regularly, participates in all activities and is mentored by our expert faculties. At the same time we make sure that each student gets an opportunity for good placement and if he is interested, support for starting his own business venture.” He further counselled the students stating, “Mentoring and activities are the back bone of DAIMSR, therefore, be regular and participate enthusiastically in all the mentoring, events and activities of DAIMSR”.

After the formal installation function, students got a chance to interact with their Mentors. The Mentors act as guides for the holistic development of their students during these two years.

Students in Management institutes come from various disciplines of Engineering, Pharmaceuticals, Science, Arts and Commerce. Therefore, it becomes essential to conduct the basic introduction class of subjects like Accounting, Research & Quantitative Techniques, and Business Laws.  A Special session on basic etiquettes, personality development and grooming was also kept to prepare them for this professional course. The classes were combined with fun-filled management games, and a treasure hunt, which sent the students on an expedition across the entire campus.

A special Senior-Junior interaction was kept with an intention to give juniors a free atmosphere of learning and development, guidance and bonding with their friends (seniors). The seniors introduced them to the various activities and events, process, rules and discipline of the college. This gives them an opportunity to develop themselves as mentors and leaders of their juniors.

To make the final day i.e. Saturday, 04th Aug. 2018 (9:30-3:00) as memorable and exciting as possible, unique sports activities are planned outdoors at the cricket ground of Dr. Ambedkar College & cultural activities at seminar Hall of DAIMSR (West Campus). As per their class sections, the students are divided into – Ajanta (Red), Nalanda (Blue), Patliputra (Green) and Sanchi (Black), even faculties dress themselves as per their class codes.

“The day will be marked by some unique sports & cultural activities where the students will get an opportunity to display their innate talents and also learn about the skill sets which is expected from a budding manager in the professional world to be acquired during the course of the programme”, conveyed the programme co-ordinator, Prof. Hemant Deshmukh.

The outdoor sports activities include Australian Rafting, Magic Bricks, Tug of War, whereas Singing and Dancing are kept in cultural activities. And at the end, to encourage the best players among the students, certificates & prizes will be given in the various categories of Best Leader (Male, Female), Best Team-Player (Male, Female) and Best Live Wire Player (Male, Female) and a trophy will be given to Best Class for active participation and winning.

सावधान! ब्ल्यू व्हेलनंतर आता मोमो चॅलेंज

मोमो गेम

‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाईन चॅलेंज गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे अनेक देशांनी या खेळावर बंदी घातली आहे. या खेळाची भीती कमी झालेली असतानाच आता सोशल मीडियावर आणखी एक जीवघेणा गेम व्हायरल होत आहे. मोमो चॅलेंज असे या गेमचे नाव असून या गेममुळे अर्जेंटिनामध्ये एका १२ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अर्जेंटिना, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, मेक्सिको अशा देशांमध्ये सध्या हे चॅलेंज पसरत आहे.

मोमो चॅलेंज हा खेळ देखील ब्ल्यू व्हेलसारखाच व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतो. ज्या व्यक्तीला टार्गेट करायचे असेल त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून मोमो चॅलेंजचा मेसेज पाठवला जातो. त्यांना त्या क्रमांकावर ‘मोमो’ असा रिप्लाय द्यायचा आहे. हा रिप्लाय दिल्यानंतर त्या व्यक्तीला चित्रविचित्र फोटो पाठवले जातात. यात एका महिलेचा विचित्र फोटो आहे. या महिलेचे डोळे बाहेर आले असून एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे. हा फोटो बघणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहतो.

अद्याप या चॅलेंजमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र याच चॅलेंजमुळे अर्जेंटिनामध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याचे समजते. त्यामुळे लोकांनी अशा चॅलेंजच्या आहारी न जाण्याचे आवाहन अर्जेंटिना, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, मेक्सिको या देशांतील सरकारने जनतेला केलेले आहे.

अधिक वाचा : 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद

रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरतीत ३३ हजार पदे वाढवली; ऑनलाइन परीक्षा ९ ऑगस्टपासून

स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील ३६ स्थानके

रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ४७.५६ लाख उमेदवारांसाठी खुशखबर आहे. सरकारच्या वतीने २६,५०० पदांची वाढ करण्यात आली असून आता ६० हजार पदांची भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी टि्वटद्वारे ही माहिती दिली. रेल्वे विभागात नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

अजमेर येथील रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष आलोककुमार मिश्र म्हणाले की, रेल्वे मंडळाच्या वतीने ९ ऑगस्टला संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे विभागाच्या वतीने उमेदवारांना परीक्षा कुठल्या शहरात असेल याची माहिती दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या हॉलतिकीट जारी केलेले नाहीत. उमेदवार ५ ऑगस्टला हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतील. परीक्षेेत ७५ प्रश्न असतील. पहिल्या टप्प्यात २६ जुलैपासून ऑनलाइन मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

हेही वाचा : भारतीय रेल्वेत २ लाख ७० हजार रिक्त पदे भरण्याची मागणी

First look posters of ‘Marudhar Express’ unveiled

Marudhar Express

The first look posters of upcoming Bollywood movie ‘Marudhar Express’ was unveiled on Friday.

Film critic and trade analyst Taran Adarsh took to his Twitter handle to announce the news. He wrote, “Kunaal Roy Kapur and Tara Alisha Berry… First look posters of #MarudharExpress… Directed by Vishal Mishra… 26 Oct 2018 release.”

The poster features Kunaal Roy Kapoor and Tara Alisha Berry enjoying snacks. The movie is based on a young couple who had an arranged marriage and instantly comes under peer pressure of having a child as soon as possible.

Kunaal Roy Kapoor, who is well known for ‘Delhi Belly’, was recently seen in ‘Kaalakaandi’ opposite Saif Ali Khan, while Tara Alisha Berry was last seen in ‘Love Games’.

ALSO READ : ‘Good News’ to Release on July 19, 2019

नागपूर : गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर बलात्कार

नागपूर : गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर बलात्कार

नागपूर – नागपूरमध्ये मैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर आरोपीने मैत्रिणीला ब्लॅकमेल करत तिचे अश्‍लील फोटो व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल केले आहे. या प्रकरणी सतीश रामटेके या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सतीशची 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत मैत्री झाली होती. आरोपीने पीडित मुलीला कुटुंबियांची ओळख करुन देतो म्हणून घरी बोलावले.

घरात कुणी नसताना त्याने पीडित मुलीला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे अश्‍लील फोटो काढले. या फोटोच्या आधारे आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता.

पीडित तरुणीने मात्र सतीशला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सतीशने तिला मारहाण केली. मात्र धमकी आणि मारहाणीनंतरही पीडित तरुणी आपल्याला मनमानी करू देत नसल्याचे पाहून सतीशने तिची बदनामी करण्याच्या उद्‌देशाने पीडितीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो महाविद्यालयातील ग्रुपवर व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली.

अधिक वाचा : अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

अंबाझरी तालाब

नागपुर :- अंबाझरी तालाब में कूदकर एक व्यक्ति ने आत्महत्या कर ली I पुलिस सूत्रों के अनुसार मृतक सुभाष नगर, कामगार कॉलनी निवासी जयश्रीराम इंगोले (40) बताए गए I जयश्रीराम 2 अगस्त से घर से लापता थे, शुक्रवार की सुबह 7.30 बजे के दौरान स्थानीय नागरिक तालाब किनारे सैर करने निकले तो तालाब में शव दिखाई दिया, घटना की जानकारी तुरंत पुलिस को दी गई l

खबर मिलते ही अंबाझरी थाने के अधिकारी अपने दल के साथ घटनास्थल पर पहुंचे I पुलिस कर्मियों ने शव को तालाब से बाहर निकाला l पंचनामा कर शव को शासकीय अस्पताल भेज दिया गया l जानकारी के अनुसार जयश्रीराम ने आत्महत्या करने की जानकारी सामने आ रही है l आत्महत्या का कारण अब तक पता नहीं चल पाया है, पुलिस ने फिलहाल आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर आगे की जांच अम्बाझरी पुलिस कर रही है l

और पडे : गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

Maharashtra govt approves Rs 79 billion for water projects

Maharashtra govt approves Rs 79 billion for water projects

The Maharashtra government has approved over Rs 70 billion to complete the drinking water projects in scarcity-hit areas, state minister Babanrao Lonikar said.

The government is committed to provide water to all villages that are perennially dry, the water supply and sanitation minister said in a release issued last night. Under the National Rural Drinking Water Scheme, the government has approved a proposal of Rs 79.52 billion for completing 6,624 water projects in 10,583 villages, he said.

The jumbo proposal is aimed at the completion of works in Konkan, Nashik, Aurangabad, Amravati, Nagpur and Pune divisions. Nearly 6,500 projects have already been completed in the last four years by spending Rs 55 billion, Lonikar said.

During the last four years, the main emphasis was to complete the pending projects, he said. The water supply department ensured that funds were properly utilised and action was taken against district bodies misusing the money, he added.

Notably, the Marathwada region of Maharashtra is a perennially drought-hit area. The region received only 86 per cent of its average rainfall last year, a senior revenue official had earlier said.

ALSO READ : महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा योजना उपलब्ध करुन देणार- बबनराव लोणीकर

Nagpur Weather

Nagpur
haze
34 ° C
34 °
34 °
29 %
1kmh
40 %
Thu
42 °
Fri
43 °
Sat
44 °
Sun
45 °
Mon
46 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...