Maharashtra

तब्बल तीनवर्षानंतर छगन भुजबळ विधान सभेत – सरकारवर संतप्त झाले

नागपुर :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आमदार अणि महाराष्ट्र चे पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबल यांनी सोमवार ला सभागृहात प्रवेश केला. सभागृहात येताच अर्थमंत्री सुधीर...

९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

नागपुर :- नुकतेच तुरुंगातुन जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी  लावणार आहेत. उपराजधानित सुरु...

महाराष्ट्र राज्यात आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हुंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” ही नवीन राज्य पुरस्कृत योजना राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या योजनेंअंतर्गत  बह वार्गिक फळबागाुंच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य...

मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा डबा रुळांवरून घसरला

मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा एक डबा आज पहाटे खंडाळ्याजवळ रुळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कोणी जखमीही झालेले नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे...

जैन समाजाच्या विरोधानंतर बोकडांची निर्यात रद्द

जैन समाजाकडून झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारनं संयुक्त अरब अमिरातीला बोकडांची निर्यात करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. नागपूर विमातळावरून थेट संयुक्त अरब अमिरातीला बोकडांची निर्यात करण्याचा...

Popular

Subscribe