Maharashtra

नागपुरातील नरेंद्र हिवरे यांना गृहमंत्री पदक

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २०२० चे केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. राज्यातील १० अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला...

भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद

नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात सोमवारी रात्री सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून ठार मारणाऱ्या आरोपीला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोर्शीत (जि. अमरावती)...

घरगुती गणपती २ फुट तर सार्वजनिक ४ फूटाहून कमीच

नागपूर : ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शहरी भाग वगळता...

नागपुरात विकास कामांना ब्रेक! मनपाची रस्त्यांची कामेही थांबली

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अर्थसंकल्पाच्या निम्माच म्हणजे १५०० कोटींचा महसूल वित्त वर्षात जमा होण्याची शक्यता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्तविली...

एसटीचे विविध सवलतीचे २४२ कोटी रुपये थकीत

नागपूर : एसटी महामंडळाच्यावतीने समाजातील विविध घटकांना सवलती देण्यात येतात. या सवलतीचे २४१.९६ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे थकीत आहेत. कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली...

Popular

Subscribe