पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह आलेल्या नागपुरातील वनरक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ

नागपूर : सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे...
कोरोना

नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

नागपूर : शहरातील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले. शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने वैद्यकीय वर्तुळ व प्रशासनासमोरचे आव्हान वाढत...
संदीप जोशी

नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात

नागपूर: कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी टिष्ट्वटरवर ही पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, आपण डॉक्टरांच्या...
कोरोना मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना आणाव्या लागतात बर्फाच्या लाद्या

नागपूर : कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृह तयार करण्यात आले आहे. येथील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत...
वीज बिल

१०० युनिटपर्यंत वीज बिल माफ होण्याची शक्यता

नागपूर : तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने राज्यभरातील नागरिक त्रस्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मागच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय...
तुकाराम मुंढे

कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : शहरात दररोज कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले...
OCHRI

OCHRI COVID DCHC INAUGURATED IN SEPARATE BUILDING

Admissions of Moderate cases with prior booking between 9am to 6pm. No walk-in Patients-TEAM OCHRI Shri Uday Bhaskar Nair, Chairman - Orange City Hospital & Research Institute (a unit of Ravi Nair Hospitals Private Limited)...
भूमिपूजनप्रसंग

रामजन्मभूमी लढ्यात संघाचा मौलिक सहभाग

नागपूर : ५ आॅगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने देशभरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर या लढ्याला संघाने हरतºहेने पाठबळ दिले व विविध पातळ्यांवर मौलिक सहभाग दर्शविला. मंदिरासंदर्भात...
अर्णब गोस्वामी

अर्णब गोस्वामींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

नागपूर : पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लबतर्फे निषेध नोंदविण्यात आला. अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक...
जनहित याचिका

‘तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करा’, जनहित याचिका दाखल

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करावा किंवा मुंबईबाहेर हे प्रकरण वर्ग करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूरचे रहिवासी समित...
रुग्णालय

नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे

नागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेची पाच रुग्णालये अद्ययावत केल्याचे सांगितले होते. दुर्दैवाने या रुग्णालयाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शिवाय मनपा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे येथे एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कोरोना रुग्णांनी खासगी...
पाणीपट्टी

नागपुरात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत

नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी न देता तो जलप्रदाय विभागाकडे परत पाठविण्यात आला. जलप्रदाय विभागाने ५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे....
श्रीराम मंदिर

५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार

नागपूर : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. ‘कोरोना’मुळे तेथे निमंत्रितानाच प्रवेश आहे. त्यामुळे नागपूरलाच अयोध्यामय करण्यासाठी भाजपकडून पावले उचलण्यात आली आहेत. यानिमित्ताने नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात...
पेपर डे

नॅशनल पेपर डे; देशात वर्षाला २५ लाख टन कागदाचा वापर

नागपूर : देशात २०१९-२० या वर्षाला २५.३७ लाख टन कागदाचा वापर झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यात दरवर्षी १० टक्क्याची वाढ होत असल्याची नोंद असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाने केली...
एसटी

महाराष्ट्र शासनाचा एसटीसोबत दुजाभाव

नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली आहेत. त्यामुळे उत्पन्न बंद झाले आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, हिमाचल आदी राज्यांमध्ये कोरोनाच्या संकटात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तेथील राज्य शासन देत आहे. परंतु महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांसोबत दुजाभाव...
बाजार

ऑगस्टमध्ये सणांची रेलचेल, बाजारात खरेदीला उधाण

नागपूर : यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. चार महिन्यांच्या मंदीनंतर ऑगस्ट महिन्यात चांगल्या व्यवसायाची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. एकीकडे...
महामेट्रो

महामेट्रोची टेलिफोन लाइन हॅक

नागपूर : महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून त्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केले. १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल ९ लाख ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये खळबळ...
व्यावसाय

व्यावसायिक कोरोनाग्रस्त निघाल्यास दुकान २८ दिवस बंद ठेवू नये, अशी मागणी

नागपूर : एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त निघाल्यास त्याचे दुकान २८ दिवस बंद ठेवू नये. औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच दुकानाचा परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीबाग होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट...
Maharashtra

Maharashtra retains night curfew, malls to reopen

Malls and market complexes will reopen, and will function from 9 am to 7 pm, in the Maharashtra , including in the Mumbai Metropolitan Region, under new guidelines issued by the state government Wednesday. While...
आयकर आयुक्त कार्यालय

आयकर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर : नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे....
हेराफेरी

नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी

नागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला. वाडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीने हंसापुरी रोड येथे राहणाऱ्या ट्रकचालक प्रेमशंकर गौर (३०) याच्या माध्यमातून ठाण्यावरून भिवंडीला १३...
SSC Result

SSC Result 2020; तो वृत्तपत्र वाटतो.. ती करते शेतमजुरी.. तर त्याचे वडिल करतात हातमजुरी…

नागपूर : दहावीचा निकाल एका अर्थाने आयुष्यातला पहिला निर्णायक ठरू शकेल असा टप्पा. त्यामुळे त्या निकालावर सर्वांचीच मदार असणे तितकेच अपरिहार्य. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक...
कारवाई

फुटपाथवर सामान ठेवणारे आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई

नागपूर : शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छीबाजार आदी भागांमध्ये मंगळवारी (ता.२८) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांची चांगलीच धांदल उडाली. फुटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी...
गणेशोत्सव

यंदाचा गणेशोत्सव घरीच साजरा करूया!

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोव्हिडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनीही या संकटाच्या प्रसंगी एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना...
कोव्हिड स्वॅब टेस्ट

हनुमाननगर परिसरातील १४८ नागरिकांचे ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’

नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मनपाद्वारे ‘हाय रिक्स’ व्यक्तींची ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’ करण्यात येत आहे. सोमवारी (ता.२८) हनुमाननगर झोन अंतर्गत १४८ जणांची ‘स्वॅब टेस्ट’ करण्यात आली. हनुमाननगर येथील चौकोनी मैदानात मनपाच्या वैद्यकीय...
कोव्हॅक्सिन

‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ

नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना राज्यात नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. २५ व ३१ वर्षीय पुरुष तर ५३ वर्षीय महिलेला सोमवारी लस देण्यात आली. त्यांना कोणताही त्रास जाणवला...
नितीन गडकरी

देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न – नितीन गडकरी

नागपूर : लहान व्यावसायिकांना ५ ते १० लाखांपर्यंतच्या कर्जाची आवश्यकता असते व त्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. या उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने...
विलगीकरण

लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे आता घरीच विलगीकरण

नागपूर : कोव्हिड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहूनच घरी विलगीकरण करता...
कोरोना

नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार

नागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या भयावह स्थितीत वाढत आहे. रविवारी कोरोनाचे २२५ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. रुग्णांची संख्या ४०६२ तर मृतांची संख्या ८३ वर पोहचली...
गॅस सिलिंडर

नागपूर जिल्हा परिषद : गॅस सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश

नागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सभागृहात...

Nagpur Weather

Nagpur
haze
27 ° C
27 °
27 °
88 %
2.6kmh
75 %
Fri
29 °
Sat
32 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
31 °

Stay connected

5,398FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
347FollowersFollow
2,130SubscribersSubscribe

Most Popular

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets 5 March 2019 2nd ODI Tickets – India To Play Its 2nd One Day International Game Against Australia On...
Picnic spot near Nagpur

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km Nagpur has top class roads connecting it to different parts of the state....

Modernizing Hindu Temples with Technology: Increasing Donations & Decreasing Cost

Hinduism is one of the world's oldest surviving religion. Hindu way of living has been a benchmark in the discovery of Yoga, Astronomy and...
India Vs Australia VCA Nagpur Tickets

Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure

Nagpur: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure 5th odi / India vs Australia Match Tickets India vs Australia Nagpur Vca Stadium The Vidarbha Cricket Association...