RRB Group D Exam 2021: तब्बल 1 लाखापेक्षा अधिक जागांसाठी होणार पदभरती; लवकरच होणार...
नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: NTPC मध्ये भरतीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता RRB Group D ची भरतीही (RRB Group D Exam 2021) लवकरच होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून 2019 मध्ये ग्रुप डी ची 1 (RRB group D) लाखांपेक्षा जास्त पदं भरण्याची...
IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय
वी दिल्ली, 04 ऑगस्ट: IDBI बँक (Industrial Development Bank of India) मध्ये लवकरच मेगाभरती (IDBI Bank Recruitment 2021) होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी या पदासाठी...
MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अखेर जाहीर; या दिवशी होणार
मुंबई 04 ऑगस्ट : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची चातकासारखी वाट बघत असतानाच आता अखेर सरकारनं परीक्षेच्या तारखांची घोषणा...
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती
नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी आणि आसाम...
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करायचंय? तर, ही बातमी तुमच्यासाठी…
मुंबई : भारतीय स्टेट बँकेमध्ये काम करणार आहात, तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील विविध राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांतील बॅंकेच्या शाखांमध्ये अप्रेंटिस पदावर काम करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
स्टेट...
5G फोन, पाउण लाख जॉब्ज… Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा
मुंबई : रिलायन्सची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 24 जूनला झाली. Coronavirus च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची सभाही (RIL AGM) व्हर्च्युअल स्वरूपात झाली. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी या AGM मध्ये काही...
JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल...
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात बेरोजगारांसाठी एक खूशखबर आहे. नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत. त्यामुळे आयटी संबंधित शिक्षण पूर्ण...
SSC GD Constable Recruitment 2021:दहावी पास जीडी कॉन्स्टेबल पदाची भरती
SSC GD Constable Recruitment 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदांवर नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी SSC द्वारे SSC GD Constable Recruitment 2021 साठी लवकरच नोटीफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु...