जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत किदाम्बी दुसऱ्या फेरीत

Date:

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारतीय खेळाडू श्रीकांत किदाम्बी ने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. श्रीकांत किदाम्बी ने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा २१-१५, २१-१६ असा दोन सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

तर, या स्पर्धेमध्ये मलेशियाच्या ली चोंग वेई आणि दक्षिण कोरियाच्या सोन वान हो यांनी माघार घेतल्याने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी सोमवारी मिश्र दुहेरीत तीन भारतीय जोड्यांनी आणि पुरुष दुहेरीत एका भारतीय जोडीने पहिल्या फेरीची वेस ओलांडताना विजयी सलामी दिली.

ALSO READ : विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...