म.न.पा. ऑनलाईन पेमेंट व अन्य सेवा दि. २३ जून, २०१९ पर्यंत बंद ; जन्म-मृत्यू दाखले निर्गमित करण्याचे काम प्रभावित

Date:

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे सर्व्हर स्थानांतरीत करण्याचे कार्य सुरु आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर व कर आकारणी विभागाच्या सेवा, ऑनलाईन पेमेंट, म.न.पा.च्या वेबपोर्टल इत्यादी सर्व सेवा बंद राहतील. या सेवा दि. २४.०६.२०१९ पासून सुरु होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे म.न.पा. उपायुक्त-२ यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

तांत्रीक अडचण असल्यामुळे जन्म-मृत्यू विभाग म.न.पा.चे सॉफ्टवेअर दि. १९.०६.२०१९ ते दि. २१.०६.२०१९ पर्यंत बंद राहील अशी माहिती संगणकीकरण प्रमुख/तांत्रीक विभागामार्फत देण्यात आलेली आहे. त्यामुळे उक्त कालावधी मध्ये सन २०१५ पर्यंतचे जन्म-मृत्यू घटनांचे दाखले विभागामार्फत निर्गमित करणे बंद राहील. या करीता जन्म-मृत्यू विभाग, म.न.पा. नागपूर दिलगीरी व्यक्त करित आहे. परंतू केंद्र शासनाच्या जन्म-मृत्यू सॉफ्टवेअर मध्ये सन २०१६ पासूनच्या जन्म-मृत्यू घटनांच्या नोंदणी झालेले दाखले नियमितपणे निर्गमित करण्यात येतील. करीता नागरिकांकडून सहकार्य करावे.असे आरोग्य अधिकारी (एम) तथा निबंधक (जन्म-मृत्यू) म.न.पा. नागपूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अधिक वाचा : शेतकरी आणि ओबीसी हिताचा अर्थसंकल्प – नंदा जिचकार, महापौर, नागपूर

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...