धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस करिता ‘आपली बस’ची सेवा

Date:

नागपूर, ता. ५ : ६३व्‍या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेसवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची विशेष सेवा पुरविली जाणार आहे. ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस कामठी ही विशेष बस सेवा सुरू राहील. शहरात दाखल होणा-या अनुयायांसाठी मनपातर्फे ही विशेष सेवा सुरू करण्यात येत असून नागपुरात येणा-या बौद्ध अनुयायांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

या मार्गावर मिळेल ‘आपली बस’ची सेवा

दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस व परत

दीक्षाभूमी ते अंबाझरी टी-पाईंट व परत

कपिलनगर ते दीक्षाभूमी व परत

नारा ते दीक्षाभूमी व परत

नागसेनवन ते दीक्षाभूमी व परत

यशोधरानगर ते दीक्षाभूमी व परत

आंबेडकर पुतळा ते दीक्षाभूमी व परत

रामेश्वरी ते दीक्षाभूमी व परत

भीम चौक ते दीक्षाभूमी व परत

वैशाली नगर ते दीक्षाभूमी व परत

राणी दुर्गावती नगर ते दीक्षाभूमी व परत

गरोबा मैदान ते दीक्षाभूमी व परत

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...