नागपूर : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Date:

नागपूर : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या दालनात गुरूवारी (ता.६) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश मोहिते, निगम सचिव हरीश दुबे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, सहायक दिलीप तांदळे, अतुल महतो आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : Nagpur : Dak Adalat on 25 June

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related