विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नागपूर :- गुरुवारी आणखी एका अपंग व्यक्ति ने विधानभवन च्या प्रवेश द्वारावर पोहचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माहिती नुसार आशीष आंद्रे नावाचा युवकाला एका टँकर चालकाने मारहाण केली याची तक्रार आशिषने पोलिसांत करुनही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. यानंतर त्याने यासंबंधिची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडेही केली.

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

तरीसुद्धा यावर कारवाई करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ आशिष याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आशिष आमदरे याला पोलिसांनी रोखले आणि ताब्यात घेतले. बुधवारी झालेल्या आत्महदहनाच्या घटनेनंतर गुरुवारी परत या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

अधिक वाचा : संतप्त मनपा कर्मचा-याने विष पिऊन केला विधान भवन समोर आत्महत्येचा प्रयत्न