Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes

Date:

Pola Wishes in Marathi | Quotes | Status

Here is ‘बैल पोळा Quotes, Status, Wishes in Marathi’:-

 

 

आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात.  बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.

📌 गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात.

त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते.

 

Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes

 

  • भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी
    अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

 

  • भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

 

  • समस्त शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

 

  • बैल पोळ्याचा हा सण
    सर्जा राजाचा हा दिन
    बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
    सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
    बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

  • नाही दिली पुरणाची पोळी,
    तरी राग मनात धरणार नाही.
    फक्त वचन द्या मालक मला..
    मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
    बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

 

  • शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.
    तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा..
    पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes

बैलपोळा SMS, Status in Marathi/Wishes

 

Here is ‘बैल पोळा SMS, Status in Marathi, Wishes:-  बैल पोळा हा सण महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील सर्व शेतकरी बैलांचा आणि बैलांचा आदर करणारा हा सण आहे. पोला हा बैलांसाठी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानणारा सण आहे. या राज्यात बैलांचे आणि बैलांचे महत्त्व लक्षात घेता बैल पोळा साजरा केला जातो, जे शेती व शेतीविषयक कामांचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.’

📍 पोळ्यास ‘बैलपोळा’ असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.

🌱 शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

  • बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन, बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण, बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

  • शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

  • जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

  • नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
उत्सवाचे नाव पोळा
मराठीत सणाचे नाव बैल पोळा
Bail Pola 2022 Date 27 August 2022
देश संपूर्ण भारत
सहभागी बैल, शेतकरी आणि त्यांचे कुटुंब
महत्त्व बैलांना धुणे, त्यांच्या शिंगांना रंग देणे, जुने दोर बदलणे नवीन बांधणे, नवीन घंटा बांधणे, त्यांना सजवणे
पोस्ट श्रेणी कोट, म्हणी, शुभेच्छा, प्रतिमा

 

Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes

Bail Pola Status, Wishes, Images & Messages

Here is ‘बैल पोळा शुभेच्छा, images, messages’:- या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. 💁‍♂️

  1. आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
  2. Bail Pola Chya Tumha Sarvanna Hardik Shubhechha.
  3. आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
  4. Nako Lavu Faas Baliraja Aaplya Gala, De Vachan Amhas Aaj Dini Bail Pola. Bail Pola Chya Hardik Shubhechha.
  5. आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण, शेतक-या तुझं रीन बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes

Bail Pola Caption, Thought, Wishes & Status

  1. Here is “बैल पोळा स्टेटस Caption, Thought, Wishes & Status”:- वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई… बैल पोळानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
  2. कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  3. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  4. आज पुंज रे बैलाले, फेड उपकाराचे देन, बैला, खरा तुझा सण, शेतकऱ्या तुझं रीन, श्रावण बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
  5. सण माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  6. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा, सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes
Happy Pola 2022, Wishes, Images, Quotes

 

 

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...