Maharashtra

राज्यात दारूबंदी करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यात दारूबंदी करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही, तर चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

तब्बल तीनवर्षानंतर छगन भुजबळ विधान सभेत – सरकारवर संतप्त झाले

नागपुर :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आमदार अणि महाराष्ट्र चे पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबल यांनी सोमवार ला सभागृहात प्रवेश केला. सभागृहात येताच अर्थमंत्री सुधीर...

९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

नागपुर :- नुकतेच तुरुंगातुन जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी  लावणार आहेत. उपराजधानित सुरु...

महाराष्ट्र राज्यात आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हुंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” ही नवीन राज्य पुरस्कृत योजना राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या योजनेंअंतर्गत  बह वार्गिक फळबागाुंच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य...

मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा डबा रुळांवरून घसरला

मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा एक डबा आज पहाटे खंडाळ्याजवळ रुळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कोणी जखमीही झालेले नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे...

Popular

Subscribe