Crime

मनपातर्फे सहा टन प्लास्टिक जप्त, गांधीबाग झोनअंतर्गत कारवाई

नागपूर:  महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात साठा करून चिल्लर दुकानदारांना पुरविणाऱ्या गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनअंतर्गत उपद्रव शोध पथकाने कारवाई केली....

प्रेमप्रकरणातून प्रेयसीची प्रियकरासमोर नदीत उडी घेऊन आत्महत्या

नागपूर: प्रियकरासोबत झालेल्या वादात प्रेयसीने प्रियकरासमोर नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास कन्हान नदीवरील खापरखेडा-पारशिवनी पुलावर घडली. या घटनेमुळे परिसरात...

भारतीय संघाला धमकी देणाऱ्याला आसाममधून अटक

नागपूर; वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आला होता. याप्रकरणी राज्यातील दहशतवाद विरोधी...

फ्रेण्ड्स शोरूमच्या ट्रायल रूममध्ये आणखी महिला ग्राहकांचे रेकॉर्डिंग?

नागपूर: सीताबर्डी मुख्य मार्गावरील फ्रेण्ड्स शोरूममधील नोकराने आणखीही काही महिला ग्राहकांचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस कोठडी संपल्याने नोकराला पोलिसांनी सोमवारी...

एक लाखाच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण

नागपूर:  सेंट्रिंगचे काम करणाऱ्या युवकाचे एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. पाचपावली पोलिसांनी वेळीच सापळा रचून युवकाची सुटका करीत तीन महिलांसह सात जणांना अटक...

Popular

Subscribe