राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हुंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” ही
नवीन राज्य पुरस्कृत योजना राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
या योजनेंअंतर्गत बह वार्गिक फळबागाुंच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य अन ज्ञेय राहील, त्यानुसार
योजनेंअंतर्गत “राज्याच्या कृषी -हवामान क्षेत्रानुकूल असणाऱ्या फळांच्या व त्यांचा प्रजातींच्या
‘कलमांच्या’ / नारळ रोपांच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य करण्यात येईल”.
या योजनेंतगधत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्ष मे ते नोव्हेंबर पयंत राहील.त्याकरिता आयुक्त कृषी यांनी दर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातव वर्तमान पात्रात जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवणार. अधिक वाचा.
अधिक वाचा : मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा डबा रुळांवरून घसरला