गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १० जवान शहीद

नागपूर : राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात नक्षलविरोधी पथकाचे १० जवान शहीद झाले आहेत.

या स्फोटाअगोदर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काही काळ चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. शहीद जवानांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा : लोकसभा २०१९ : ३००० कोटींचा काळा पैसा जप्त