बुध्द पौर्णिमा दिनानिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत 04 मे 2020

Date:

नागपूर: सुचना

“बुध्द पौर्णिमा” दिनानिमित्त गुरुवार दि. ०७ मे, २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दि.०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगीत साधारण सभेतील मंजूर ठराव क्रं.२४० दि. ०२/०७/२०१८ अन्वये मा. आयुक्त यांचे दि. ०३/०८/२०१८ चे मंजूरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार गुरुवार दि. ०७ मे, २०२० ला ” बुध्द पौर्णिमा ” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

Also Read- दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना अटींच्या अधीन राहून परवानगी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...