नागपूर : 28 मे 2019 International Hygiene Day चे निमित्याने CSIR-NEERI आणि HER Foundation मिळून VSPM Dental College & Research Centre येथे Menstruation आणि Hygiene तसेच Sanitary Napkins चा सुरळीत वापर व वापरलेल्या Sanitary Napkins च्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्याबद्दलची माहिती व त्यांचे प्रात्यक्षिक देऊन तेथील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच कर्मचारी यांच्यात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना HER Foundation च्या संचालिका अंड भूमीत सावरकर यांनी केली.
नंतर VSPM Dental College & Research Centre च्या Dean डॉ. उषा रडके यांनी अभिनंदन पार स्वागत केले. त्यानंतर CSIR-NEERI चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख व संसाधन प्रबंधन प्रभाग प्रोसेसर डॉ. नितीन लाभसेटवार यांनी Menstruation आणि Hygiene आणि त्यादरम्यान शारीरिक, मानशिक आरोग्याची जोपासना हि शास्त्रोक्त पद्धतीने करणे व सोबत त्याचा प्रचार , प्रसार कशा पद्धतीने करावा तसेच मासिक पाळी दरम्यान Sanitary Napkins चा वापर त्याचे फायदे आणि अति महत्वाचे म्हणजे वापरातील न्याप्कीन च्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आरोग्याच्या व प्रयावार्नाच्या दृष्टीने किती व कसा महत्वाचा आहे हे सांगितले.
त्यानंतर CSIR-NEERI चे शास्त्रज्ञ अंकित गुप्ता यांनी CSIR-NEERI ने बनविलेल्या ElectricSanitary Pad Incinerator “Green Dispo” द्वारे Sanitary Napkins चा विल्हेवाट अशाप्रकारे करता येईल हे प्रात्यक्षिक सांगून दिले .त्याच दरम्यान Oscar Winning Short Film दाखविण्यात आली. विद्यार्थिनी SanitaryNapkin वापरणे आणि’ त्यांची योग्य विल्हेवाट लावणे याचे शान्कांनीसारण करण्यात आले. सर्वात शेवटी कार्यक्रमाची सांगता हि HER Foundation च्या संचालिका रुचिता देश्मीख यांनी केली. ह्या कार्यक्रमात VSPM Dental College & Research Centre च्या विद्यार्थिनी तशेच येथील शिक्षिका आणि कर्मचारी होते.
या कार्क्रमादार्म्यान प्रामुख्याने HER Foundationच्या संचालिका भूमीत सावरकर, रुचिता देशमुख, आणि CSIR-NEERI चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख उर्जा व संसाधन प्रबनधन विभाग डॉ. नितीन लाभसेटवार तसेच निरी चे वैज्ञानिक अंकित गुप्ता, डॉ. पूजा जैन, डॉ पूनम प्रसाद, VSPM Dental College & Research Centre च्या Dean डॉ. उषा रडके, डॉ. शिनाय, डॉ. जया जोशी उपस्तित होते.
अधिक वाचा : नागपुरात उष्माघाताचे १० बळी