Home Search
नागपूर - search results
If you're not happy with the results, please do another search
नागपूर विद्यापीठ ; नेटवर्क नसेल तर ‘ई-मेल’वर पाठवा पेपर!
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी मोबाईल अॅप तयार केले असून इंटरनेटच्या नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना...
नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद
नागपूर : सामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अडखळतो. ठाण्यामध्ये पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक लोक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. अशा लोकांसाठी पोलीस स्टेशन न...
नागपूर विद्यापीठ; एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव एकसारखेच
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. यासाठी विशेष मोबाईल अॅपदेखील विकसित केले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा...
नागपूर जिल्हा परिषद : विरोधकांना हाकलले सभापतींच्या कक्षातून
नागपूर : जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदस्यांसाठी अधिकृत कक्ष नसल्याने सभापतीच्या कक्षात कुणीच नाही...
नागपूरच्या मेडिकलमध्ये कोविडसाठी हजार खाटा करण्याचे निर्देश
नागपूर : मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे...
नागपूर शहरातील बहुतांश सिग्नलवरच्या भिकाऱ्यांना आवरणार कोण? त्यांच्यामुळेही कोरोना वाढण्याचा धोका
नागपूर : वाहन चालविणारी अथवा वाहनात बसलेली व्यक्ती मास्क लावून नसेल तर पोलीस लगेच त्याच्याकडून २०० रुपयांचे चालान फाडतात. परंतु याच सिग्नलवर भीक मागणारी...
पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे...
नागपूर मार्गे गांधीधाम-खुर्दा रोडसाठी सुपरफास्ट रेल्वेगाडी
नागपूर : प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने गांधीधाम-खुर्दा रोड-गांधीधाम दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार रेल्वेगाडी...
सकाळपासूनच तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानासमोर नागपूरकरांची वाढती गर्दी
नागपूर : महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानासमोर शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरकरांनी गर्दी करणे सुरू केले होते. सकाळी ९ वाजता मुंढे...
नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर-परिचारिकांची होणार भर्ती
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाच डेडिकेटेड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु डॉक्टर व मनुष्यबळ नसल्याने त्याचे संचालन होत नव्हते. मनपा आयुक्त...
नागपूर शहरात आणखी १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू
नागपूर : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र...
नागपूरकरांनी दिली साथ : मोठया प्रमाणात ‘श्रीं’चे घरीच विसर्जन
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे, महापौर श्री संदीप जोशी आणि मनपा आयुक्त...
‘टायगर कॅपिटल’मध्ये १० हजारावर ‘मोर’; राष्ट्रीय पक्ष्याला भावले नागपूर
नागपूर : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच...’ बालपणी आवडणाऱ्या या कवितेतील आंब्याचे वन आता दिसणार नाही पण पिसारा फुलवून नाचत कुणाचेही लक्ष वेधणाऱ्या...
पूर्व विदर्भात पूरस्थिती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना मोठा फटका
नागपूर/भंडारा/गोंदिया : मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसानंतर संजय सरोवरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने पूर्वविदर्भात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढून...
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय बंद
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन येत्या २ सप्टेंबरपर्यंत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. कार्यालयात नागरिकांनी येऊ नये,...
तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा बदली; नागपूरहून आता नियुक्ती जीवन प्राधिकरणात
मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनाग्रस्त असतानाच राज्य शासनाने बुधवारी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी राधाकृष्णन हे नागपुरात नवे महापालिका आयुक्त असतील.
मुंढे...
नागपूर विद्यापीठ; अभियांत्रिकीला नवीन अभ्यासक्रम कधी मिळणार?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अद्यापही ‘अपडेट’ झालेला नाही. ‘एआयसीटीई’च्या निर्देशानुसार विद्यापीठाने दोन वर्षांअगोदरच ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्याची...
नागपूर-इंदूर विमानसेवा २५ पासून सुरू होणार
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची...
देशात नागपूर १८ वे स्वच्छ शहर; राज्यात पाचवा क्रमांक
नागपूर: केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यात, इंदूर शहराने आपले प्रथम...
नागपूर विभागातील ३२ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ...
नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महापालिकेच्यावतीने गुरुवारी सकाळी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात
नागपूर: कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी...
नागपूर जिल्हा परिषद : गॅस सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश
नागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला....
‘जनता कर्फ्यू’ ला प्रतिसाद देणाऱ्या नागपूरकरांना मनापासून सलाम!
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूर शहरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. महानगरपालिकेत झालेल्या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांच्या बैठकीत लॉकडाऊन टाळण्याचेच मत मांडण्यात आले. त्यातून...
CoronaVirus News: नागपूरकरांनो वागणूक बदला, अन्यथा कर्फ्यू अटळ – तुकाराम मुंढे
नागपूर : शहरात साडेतीन महिन्यांत ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे पती-पत्नीवर गोळीबार
नागपूर: कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती पत्नीवर सोमवारी...
CoronaVirus in Nagpur : बरे होणाऱ्या रुग्णांचा दर नागपूरचा सर्वाधिक
नागपूर : राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन...
नागपूर विभागाचा कोरोनाबाधित मृत्यूदर कमी
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागपूर विभागात राबविण्यात आलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनासोबत कोविड हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांवरील औषोधोपचारामुळे बरे होण्याच्या प्रमाणाबरोबर मृत्यूदरही...
नागपूर: सावकारी प्रकरणात एकाला अटक
नागपूर : नागपुर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात अवैद्य सावकारी प्रकरणात महिलेला मारहाण करून शेती बळजबरीने बळकावण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भिवापूर...
१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. दरम्यान यास्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१...