नागपूर : राज्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांमध्ये सध्या डिग्री आणि पदोन्नतीवरुन वाद सुरु आहे. राज्यातील जवळपास सर्वच पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांनी संप पुकारला असून, नागपूरच्या पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयातील डॉक्टरसुद्धा या संपात सहभागी झाले आहेत. पाच वर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून डिप्लोमाधार विद्यार्थ्यांना बढती दिली जात असल्याचा रोष नागपूर येथील पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी डॉक्टरांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : नागपूरातील डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ४ जणांना अटक