व्हिडिओ: त्रिमूर्ती नगर येथे दत्तमंदिरावर मनपा ची कारवाई

नागपूर : त्रिमूर्ती नगर येथे दत्तमंदिरावर महानगर पालिका अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरवात केली असता. स्थानिकांनी त्याचा तीव्र विरोध केला. स्थानिकांचा विरोध पाहता मनपा ने कारवाई स्थगित केली.