राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी म.न.पा. तर्फे अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर, वार्डाचे नगरसेवक श्री. सतीश होले यांनी सकाळी मानेवाडा रोड चौक स्थित प्रतिमेला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी डॉ. गजानन कु-हाडकर, श्री. ज्ञानेश्वर रक्षक, ॲङ. कृपाल भोयर, श्री. पांडुरंग आष्टनकर, प्रा. हरिभाऊ केदार, श्री. भाऊराव तायवाडे तसेच परिसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : शहरातील सुख, समृद्धीसाठी क्रीडा समिती सभापतींची ताजबाग मध्ये प्रार्थना

Comments

comments