शहीद चंद्रशेखर आझाद पुण्यतिथी निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

Date:

नागपूर : ” तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे” या उक्तीप्रमाणे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलीदान दिले असे क्रांतीवीर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या ८८ व्या बलीदान दिना निमित्त उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी सेंट्रल एव्हेन्यू रोड स्थित चंद्रशेखर आझाद यांच्या पूर्णाकृती पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेवक राजेश घोडपागे, नगरसेविका श्रध्दा पाठक, भाजपा अनु. जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, श्रीकांत आगलावे, श्याम चांदेकर, ॲड नचिकेता व्यास, दशरथ मस्के, आशीष भुते, संजय वाठ, निकीता पराये, अभय जैन विमावाले, अनिल मशिदकर, अथर्व त्रिवेदी, ललित जिभकाटे, बाळा पळसपगार, बद्रीकेदार लसने, धनराज मेंढेकर, रितेश काशीकर, क्रांतीवीर आझाद दलाचे रवींद्र ठाकूर, जोगेंद्र ठाकूर, शकुंतला ठाकूर, सहा. जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक यांचेसह शहीद चंद्रशेखर क्रांती दलाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिना निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related