मेट्रो कोचेसची पैकिंग पूर्ण, भारतात रवानगी करता सज्ज

Date:

नागपूर : महामेट्रो नागपुर करिता सीआरआरसी कंपनीमधून चायनाच्या डालियान या ठिकाणाहून पहिल्या ३ कोचेसची रीतसर पैकिंग झाली असून कोचेस निघण्याच्या तयारीत आहेत.

हे पॅक कोचेस डालियान येथून शीपमध्ये लोड केले जात आहेत. हे कोचेस आधी चेन्नईच्या बंदरावर उतरवले जातील आणि तेथून नागपूर करिता रवाना होतील. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीत हे कोचेस नागपुरात पोचतील.

Read Also : Maha Metro Rail Corp terminates contract with ILFS for Nagpur project

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related