नागपुरात नऊ वर्षांच्या मुलीसह दोघींचा विनयभंग

Date:

नागपूर : नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह दोघींचा शहरात विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिली घटना यशोधरानगर परिसरात घडली. पीडित ९ वर्षांची मुलगी आईच्या सांगण्यावरून शेजाऱ्याकडे साडी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी अंदाजे २२ वर्षे वयोगटातील एका तरुणाने सायकलवरून येऊन मुलीला कडेवर घेतले व तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. दुसरी घटना, हुडकेश्वर परिसरातली आहे. येथील फिर्यादी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर एकाने अश्लील संदेश पाठवले व व्हीडिओ कॉल करून विनयभंग केला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर ३३ मिनीटांत मोबाईल चोर अटकेत, आरपीएफ जवानाची कारवाई

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...