१४ ऑक्टोबर रोजी मीराबाई चानू राष्ट्रसेविका समितिच्या विजयादशमी उत्सवाला

Date:

नागपुर : राष्ट्रसेविका समितिच्या नागपुर विजयादशमी उत्सवाला यंदा प्रमुख पाहुने म्हणून भारताचा अंतरराष्ट्रीय भारोत्तोलन साईकोम मीराबाई चानू उपस्थित राहणार आहेत.

यंदा १४ अक्टूबर रोजी शहरातील माधव नगर मैदान येथे समितिच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती असावी चानू या २०१४ पासून भारताचे भारोत्तोलनात प्रतिनिधित्व करत आहे. ४८ किलो वयो गटात जागतिक विजेते पदासह राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनि विविध पदके मिळवली आहे.

भारोत्तोलन चा क्षेत्रातील कामगिरीसाठी चानू यांना भारताने पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. या कार्य्रक्रमाला चानू यांचा सह समिति चा प्रमुख संचालिका शांताक्का या प्रमुख वक्त्या म्हणुन उपस्थित राहणार आहे. माधवनगर मैदाने येथे सायंकाळी ५:३० वाजता या उत्सव वाला प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समितिच्या नागपुर महानगर कार्यवाहीका करुणा साठे यांनी नागपुर कराना केलेले आहे.

अधिक वाचा : दीपावली के पूर्व विदर्भ का दौरा करेंगे मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related