मिग-२१ हिमाचल प्रदेशात कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

Date:

कांग्रा – हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे कोसळल्याची घटना आज घटली आहे. अपघातानंतर विमानाचा वैमानिक बेपत्ता झाला होता. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिग-२१

मिग-२१ हे विमान पंजाबमधील पठाणकोट येथून निघाले असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर कांग्रा जावळीतील पट्टा जाटियान येथे दुर्घटना घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. बेपत्ता झालेल्या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम घेण्यात आली. मात्र वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related