उमरेड जवळ भीषण अपघात: भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या टिप्परला धडक

Date:

नागपूर : नागपूर ग्रामीण भागात उमरेड वडसा मार्गावर उदासा शिवारात ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या टिप्परला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील ५ प्रवासी ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. गिट्टीने भरलेला टिप्पर उमरेडच्या दिशेने निघणार होता. टिप्पर रस्त्यावर एका बाजूला उभा करण्यात आला होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने वडसा गावाजवळ टिप्परला जोरदार धडक दिली. यात बसमधील ५ प्रवासी जागीच ठार झाले, तर १० जण जखमी झाले. अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी मृतदेह बसबाहेर काढून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अपघातातील मृत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत.

अधिक वाचा : कोराडीतील नवरात्रीच्या जत्रेत एका कर्मचाऱ्याने झाडाला लटकून घेतली फाशी

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

New Announcement by Meta: Changing WhatsApp Business Pricing

Meta has officially announced significant updates to WhatsApp Business...

Pioneering Global Excellence: DMIHER’S Maiden Performance in Times Higher Education (THE) World University Rankings 2025

"DMIHER Achieves Global Milestone: Debut Performance in Times Higher...

Building on Decades of Cooperation: Länd Here Campaign Invites Skilled Workers From Maharashtra to Germany’s Baden-württemberg

Decades of Partnership: Länd Here Campaign Welcomes Skilled Workers...