कोलकाता मध्ये पूल कोसळला, एकाचा मृत्यू

Date:

कोलकाता मधील माजेरहाट पूल कोसळला आहे. पुलाचा एक भाग कोसळला असून अनेकजण खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुलाखाली अनेक गाड्या उभ्या होत्या. यामधील अनेक गाड्या ढिगाऱ्याखील दबल्या गेल्या असून त्यात अनेकजण अडकल्याची भीती आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तिघांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेच्या दोन वर्षांनी ही दुर्घटना झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकातामध्ये निर्माणधीन विवेकानंद फ्लायओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा : Indian Air Force MiG-27 crashes near Rajasthan’s Jodhpur, Pilot Ejects Safely

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related