नागपूर : रेशीमबाग ग्राउंड नागपूर येथे सुरु असलेल्या 10 व्या ऍग्रोव्हिजन संमेलनात महा मेट्रोच्या स्टॉलला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. अनेक मान्यवरांसोबतच दिवसाला ६ ते १० हजार अभ्यागतांच्या भेटी घडताहेत. या स्टॉलला दिली जाणारी मेट्रो रूटबद्दलची माहिती, स्टेशन डिझाईन, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणारी फीडर सर्व्हिस, 5D बीम सारख अल्ट्रा मॉडेल तंत्रज्ञान आणि त्यामुळे प्रकल्पाला होणारे फायदे, पर्यावरण रक्षक मेट्रो प्रकल्प आणि प्रवाश्यांना मिळणाऱ्या इतर सोयी-सवलतींबद्दल माहिती व्हिजिटर्सच्या जिज्ञासा शमवणाऱ्या आहेत.
अधिक वाचा : मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वर्धा व कामठी रोड करणार आणखी रुंद