तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण देने.

Date:

उन्हाळ्यात आंबा खाऊन उन्हाळ्यात समाधान मिळत नाही तर त्यासोबत थंडाथंडा कूलकूल आईस्क्रिमही असतचं. पण हे दोन्ही पदार्थ या सिझनमध्ये खाणं म्हणजे डायबेटीस, स्थूलपणा, डिहाड्रेशन आणि डायरियाला आमंत्रण आहे. असे तज्त्रांनी सांगितले आहे

मार्च महिना सुरू झाला की चाहूल लागते ती उन्हाळ्याची आणि त्याचबरोबर आंब्याची. कारण उन्हाळ्यात आंबा खाण्याची मजा काही औरच असते. पण नुसता आंबा खाऊन उन्हाळ्यात समाधान मिळत नाही तर त्यासोबत थंडाथंडा कूलकूल आईस्क्रिमही असतचं. पण हे दोन्ही पदार्थ या सिझनमध्ये खाणं म्हणजे डायबेटीस, स्थूलपणा, डिहाड्रेशन आणि डायरियाला आमंत्रण आहे. असे तज्त्रांनी सांगितले आहे.

तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले

ऊन्हाळ्यात तापमान वाढल्याने हिट वाढलेली असते. शरीराचे तापमानही वाढते. अशावेळी शरीराला थंडावा मिळण्यासाठी आइस्क्रीम खाल्ले जाते. आइसक्रीम मध्ये साखरेते प्रमाण अधिक असते. ज्याच्यामुळे डायबेटीस आणि लठ्ठपणा वाढतो.

तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले

तसेच सूका मेवा म्हणजे बदाम, अक्रोड, काजू, हे शरीरासाठी जरी आरोग्यदायी असले तरी ते गुणधर्माने ते गरम असतात. यामुळे ऊन्हाळ्यात या सुक्यामेव्याचे सेवन प्रमाणात करावे. सूका मेवा हा शरीरात उष्णता निर्माण करतो. पण ऊन्हाळ्यात त्याच अतीसेवन धोकादायक ठरु शकतं. डायरिया म्हणजेच जुलाब, हगवण असे आजार होतात. यामुळे या दिवसात सुका मेवा खाणे टाळलेले बरे.

तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले

 

आंबा हा ऊन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी मिळणार फळ आहे. पण जास्त आंबे खाल्यास पोट खराब होणे,डोके दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले

अनेकांना कॉफी आणि चहा वारंवार पिण्याची सवय असते. ऊन्हाळ्यात कॅाफी आणि चहा पिण्याच्या सवयी मुळे डिहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले

ऊन्हाळ्यात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. अल्कोहोलमुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे डिहाइड्रेशन होते. तसेच रोगप्रतिकार शक्ती कमकूवत होते.

तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ले

ऊन्हाळ्यात तेलकट पदार्थही खाल्ले जातात. घराघरात बनवले जातात. पण त्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निमार्ण होते. ज्यामुळे तोंड येणे, चेहऱ्यावर पुरळ येणे तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी होते.

उन्हाळा पारंपारिकपणे गरम किंवा उबदार हवामानाशी संबंधित असतो. भूमध्य हवामानात, हे कोरड्या हवामानाशी देखील संबंधित आहे, तर इतर ठिकाणी (विशेषत: पूर्व आशियामध्ये पावसाळ्यामुळे) हे पावसाळ्याच्या वातावरणाशी संबंधित आहे. ओले हंगामात सवाना हवामान राजवटीत वनस्पतींच्या वाढीचा मुख्य कालावधी असतो.  जेथे ओल्या हंगामात वारा असलेल्या हंगामी बदलांशी निगडीत असते तेथे तो मान्सून म्हणून ओळखला जातो.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Drives Organ Donation Awareness Movement, Uniting Medical and Spiritual Voices

Engages 5,000+ People across Mumbai Central, Mira Road and...

How to Become a Meta (Facebook) Business Partner in India – Complete Guide 2025

If you are a digital marketing agency, advertising firm,...

Celebrate Raksha Bandhan 2025 with Snapzap.in – Amazing Rakhi Offers You Can’t Miss!

Raksha Bandhan — a day that beautifully honors the...

Nagpur, Nag Panchami & The Serpent River – A Story of Faith and Heritage

Nagpur – famously called the Orange City – has...