नागपुर पोलिसांच्या परिवर्तनिय पुढाकाराबाबत माहितीपट आज नॅशनल जिओग्राफीक वर

नागपुर (अवर मीडिया नेटवर्क ): नॅशनल जिओग्राफीक चॅनलने नागपूर पोलिसांच्या परिवर्तनिय पुढाकाराबाबत INSIDE NAGPUR POLICE या शिर्षकाखाली माहितीपट बनविले आहे. ज्यामध्ये नागपूर पोलिसांनी सामान्य नागरिकांशी संपर्क करण्यात दिलेला भर, तसेच संवेदनशील दृष्टीकोनाबाबत एक चांगले उदाहरण म्हणजे (भरोसा सेल,बडी कॉप्स, जेष्ठ नागरिकांची काळजी वगैरे उपक्रम) आणि कठोर दृष्टीकोन/भूमिका (भू- माफिया विरुद्ध SIT स्थापन)

हे वाचले का – नागपूर विमानतळालगतच्या उंच इमारती धोकादायक – विजय मुळेकर

सदर माहितीपट हि २१ मिनिटांची असून दि.३०/०६/२०१८ रोजी सायंकाळी ०६:०० वा नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर प्रसारित होणार आहे.

नागपूर पोलिसांच्या प्रयत्नांसाठी हा एक मोठा सन्मान आहे