‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने गुगल चा एम. विश्वेश्वरय्या यांना सलाम

Date:

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या कार्याला सलाम करत इंजिनीअर्स डे म्हणजे च अभियंता दिवस साजरा करण्यात येत आहे. गुगल ने ही या खास दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याला सलमा करण्यासाठी म्हणून एक खास डूडल तयार केलं आहे.

आपल्या कामातच परमेश्वर शोधण्याच्या मंत्रालाच जीवनाचा मंत्र मानणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये त्यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक पूल दिसत असून, त्यावर गुगल ही अक्षरं स्पष्टपणे दिसत आहेत. अतिशय कलात्मकपणे आणि साजेसं असं हे डूडल गुगलकडून साकारण्यात आलं आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related