बनावट पोलीस बनून वृद्धांना लुटणारी टोळी नागपूरात सक्रिय

Date:

नागपूर : शहरात तोतया पोलिसांनी हैदोस घातला आहे. हे बनावटी पोलीस ज्येष्ठ नागरिकांना लुटत आहेत. त्यांनी अवघ्या दीड तासात ४ वृद्धांना लुटले. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील बेलतारोडी, प्रतापनगर आणि अजनी या ३ पोलीस चौकींमध्ये या बद्दलच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे. हे बनावटी पोलीस ज्येष्ठ नागरिकांकडून रोख आणि दागिने लुटत आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मधुकर काळे (६७ वर्षीय), गिरीधर पराते (६१ वर्षीय), संजय गुंडावार (६५ वर्षीय), पुरुषोत्तम मून (६८ वर्षीय) या वृद्धांना या टोळीकडून लुटण्यात आले आहे.

या भामट्यांकडे बनावट ओळखपत्र असल्याचे पीडितांकडून सांगण्यात आले. पोलीस या टोळीचा तपास करत आहेत. परंतु, आतापर्यंत तरी त्यांच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळू शकलेली नाही.

अधिक वाचा : ‘ब्लू व्हेल’ सूसाइड गेम : मानसी के मोबाइल की जांच करेंगे फॉरेंसिक लैब और साइबर सेल

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...