‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचा बहुचर्चित ‘तानाजी’ या सिनेमाची सर्वांनाच उसुक्ता लागली आहे. या पूर्वी सुद्धा तानाजी चित्रपटाचा फर्स्ट लुक(पोस्टर) सोशल मीडिया वर व्हायरल झालं होत. तानाजी या ऍक्शन मूवी बरोबरच सिरियस लव्ह स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अजयने आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दे दे प्यार दे या मूवीचा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्या वयबाबत प्रश्न उचलले जातात. दे दे प्यार दे हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच काही क्षणात २ लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. अजय देवगण या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर त्याच्यासह तब्बू आणि राकुल प्रीत या अभिनेत्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अधिक वाचा: FREE CAMP FOR VARICOSE VEINS PATIENTS from 2nd to 5th April at OCHRI