मेट्रो प्रकल्पातील रिच-३ चे शेवटचे फाउंडेशन पार पडले

Date:

नागपूर : नागपूरमेट्रो प्रकल्पाचा भाग असलेल्या रिच-३ अंतर्गत शेवटच्या फॉउंडेशनचे काम क्रेझी कॅसल येथे करण्यात आले. महामेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते या कामाची सुरुवात करण्यात आली. लोकमान्य नगर ते झाशी राणी चौकादरम्यान एकूण १० स्टेशन असून १०.४ किलो मीटरचा उन्नती मार्ग आहे. या अनुषंगाने एकूण ५५८ पाइल्स, ३५६० सेगमेंट उभारले जाणार आहे. या रिच मधील कामाकरता एकूण ६०,००० मेट्रिक टन सिमेंट, २८,००० मेट्रिक टन स्टील, १,७०,००० मेट्रिक टन रेतीचा वापर होणार आहे. सुमारे १,८०० कामगार या रिचमध्ये विविध कामांकरिता दिवसरात्र तैनात आहेत. पुढील कामास सुरवात करण्यात आली.

अधिक वाचा : वर्धा रोड मार्गिकेवरील उन्नती मार्गाचे बांधकाम पूर्ण

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related