नागपूर : भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभासद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, ना.सु.प्र.चे विश्वस्त श्री.भुषण शिंगणे यांनी विधान भवन परिसर स्थित कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सर्वश्री राजेन्द्र बढीये, मुकुंद अडवार, विनोद आकुलवार, रमेश गटटेवार, दिनानाथ वाघमारे, बाबासाहेब सुकर, डॉ.राहुल कन्नमवार, दादासाहेब कन्नमवार यांची नात वैशाली कन्नमवार व समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : भाजप लोकसभा निवडणुकीचा विदर्भातील प्रचाराचा नारळ फोडणार ; शहा-गडकरी प्रथमच एका मंचावर येणार