देशात कोविड -19 चाचण्या घेण्यात आलेल्या एकूण लोकांची संख्या लवकरच एक कोटींचा टप्पा गाठेल.
केंद्र सरकारकडून सर्व अडथळे दूर करण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे....
भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समुद्र सेतू अभियान अंतर्गत आयएनएस जलाश्वने आज इराणमधल्या 687 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले. इराणमधल्या बंदर अब्बास येथून निघालेले...