राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर अपहरण करून गँगरेप
चंदीगड: देश पुन्हा एकदा गँगरेपने हादरला आहे. हरियाणात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित तरुणीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं होतं. इतकंच नाही तर 26 जानेवारी 2016 रोजी...
अखेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जखमी पतीचाही मृत्यू…
नागपूर : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पती रविंद्र हरीराम नागपुरे (वय 47) याने पत्नी मिना (वय 40) यांच्यावर गोळीबार करून खून केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत रवी यांना...
सिरियल किलर ; त्याने केली ३३ ट्रक चालकांची हत्या
महाराष्ट्रापासून छत्तीसगढपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये नायब सुभेदार वडिलांकडून 'प्रेम' मिळाले नाही म्हणून तब्बल ३३ ट्रक ड्रायव्हरांचे खून करणाऱ्या अत्यंत विकृत व्यक्तीला मध्य प्रदेशात अटक करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत केलेले खून आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी...
Man shoots wife to death in Sakkardara, tries to kill self
Nagpur : In a fit of rage, a 48 year old man, frustrated over piling debt on him, shot dead his wife and also made failed attempt to end his life on Tuesday night...
बेकाबू ट्रक की चपेट में वाहन चालक की मौत; गैस सिलेंडर से भरा था...
नागपूर: नागपुर शहर में शनिवार की दोपहर करीब १२ बजे एक बेकाबू एच पी कंपनी के गैस सिलेंडर से भरे ट्रक क्र एम् एच ४०- ६७४७ ने एक दो पहिया वाहन चालाक को अपने...
लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या : भास्याने मामाला संपविले
नागपूर :- उपराजधानित सध्या गुंडांचा धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे ज्याचे उदाहरण पुन्हा सोमवारी पाहायला मिळाले. भर दिवसा प्रतापनगरात पोलिस स्टेशन अंतर्गत लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या करण्यात आली. मृतकाचा भासा शुभम समवेत...
उमरेड येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर वेकोली प्रशासन बनले मूक – बधिर
नागपुर :- १४ ऑगस्ट रोजी भिवापुर (उमरेड) येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर वेस्टर्न कॉल फिल्ड लिमिटेड प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून वेकोली प्रशासन प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीच्या...
सेकंड शादी डॉट कॉम के जरिये कई युवतियों को अपने जाल में फाँसनेवाला आरोपी...
नागपुर :- शहर के एक युवक ने अपना नाम बदल-बदल कर सेकंड शादी डॉट काम के जरिए कई युवतियों को फंसा कर उनसे रुपए ऐंठने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। यह...
नागपुर शहर में दिन दहाड़े बैंक लूट की नाकाम कोशिश : दो बदमाशों को...
नागपुर :- शहर के छोटा ताजबाग क्षेत्र में एक बैंक में दो बदमाशो ने लूट के इरादे से फिल्मी स्टाइल में बैंक के अंदर दाखिल हुए। बाद में बदमाशों ने बैंक में कार्यरत महिला...
तुकडोजी चौक के पास ट्रक ने दुपहिया वाहनचालक को कुचला
नागपुर :- गुरुवार की सुबह करीब 10.15 बजे के आसपार एक रेती से भरे ट्रक ने एक दुपहिया पर सवार व्यक्ति को अपने चपेट में लेकर कुचल दिया | दुर्घटना तुकडोजी चौक पर हुडकेश्वर...
नागपूर : कंत्राटदाराची आत्महत्या, तीन बिल्डरांना अटक
नागपूर : अनमोलनगरमधील जयराम अपार्टमेंटच्या सहाव्या माळ्यावर टाइल्स फिटिंग कंत्राटदाराने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आत्महत्येसप्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तीन बिल्डरांना अटक केली.
हिरेंद्र भाऊराव निमकर (वय ४६, रा. लकडगंज), कमलेश...
नौकरी दिलाने के नाम लोगों को ठगने वाला फरार आरोपी गिरफ्तार
नागपुर :- हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत एक फरार ठग को पुलिस ने गिरफ्तार किया है। अदालत में पेश कर उसे पीसीआर में लिया गया है। आरोपी ने लोगो को नौकरी लगाने का झांसा देकर...
नागपुर : लूटपाट की योजना बनाते ३ आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा
नागपुर :- शहर के तहसील थाना अंतर्गत डकैती की योजना बनाते तीन आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा | प्राप्त जानकारी के अनुसार सोमवार की रात 10 बजे पुलिस गस्त वाहन को गुप्त सूचना...
नागपुर : जवळ अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक
नागपुर :- जुनी कामठी आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ कुख्यात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यावर मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे...
जी.एस. कॉलेज के 12 वी के छात्र की मौत होने पर परिजनों द्व्रारा सीताबर्डी...
नागपुर :- उपराजधानी स्थित जी एस कॉलेज के 12 वी के छात्र राहुल तिवारी की मौत का रहस्य बना हुवा है । वाकई उसकी मौत मिर्गी से हुई या झगड़े में निचे गिरने से...
नागपूर : गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर बलात्कार
नागपूर – नागपूरमध्ये मैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर आरोपीने मैत्रिणीला ब्लॅकमेल करत तिचे अश्लील फोटो व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल केले आहे. या प्रकरणी सतीश रामटेके...
साइबर कैफे में छापामार कार्रवाई में 16 आरक्षित टिकट सहित 1.15 लाख रुपए जब्त...
नागपुर :- शहर के वैशाली नगर में एक साइबर कैफे में चल रहे रेल की आरक्षित टिकट की काला बाजारी का रेलवे आरपीएफ ने छापा मारकर 16 रेलवे टिकट व नकदी सहित करीब 1...