देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला!
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांना न जुमानता, जागतिक साथीचा कोरोना हळूहळू भारताच्या विविध भागात पोहोचत आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार, रविवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १ हजार १२० वर पोहोचली आहे. यामधील...
सावधान; झोपडपट्ट्यांमध्ये शिरला कोरोना
मुंबई: उच्चभ्रू वस्तीत असणारा कोरोना विषाणू दाटीवाटीने असलेल्या मुंबईच्या झोपडपट्ट्यांत अखेर पसरला. यामुळे कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासणीत 99 कोरोनाग्रस्त, तर 283 संशयित आढळले आहेत.
झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता...
नागपुरात आणखी २ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह; १३ वर्षाच्या मुलाला लागण
नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत आज सोमवारी सलग पाचव्या दिवशी दोनने वाढ झाली. सोमवारी सकाळी आणखी दोन रूग्णाचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय...
नागपुरात आणखी तीन रूग्ण आढळले पॉझिटिव्ह आणि एवढे संशयित
नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आज रविवारी सलग चौथ्या दिवशी या संख्येत तीनने वाढ झाली असून आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १४ एवढी झाली आहे. आज सकाळी या तीन रूग्णांचा स्वॅब चाचणी अहवाल...
लॉकडाऊन’चे काटेकोर पालन करा, अन्यथा…
नागपूर: नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे...
करोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघशीत दान
मुंबई: करोनाविरुद्ध देशाने युद्धच पुकारले असून या लढाईत सरकारची मदत करण्यासाठी अनेक उद्योगपती सरसावले आहेत. टाटा ट्रस्टने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याला हातभार लावण्यासाठी ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे.
टाटा समूहाचे...
घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे
नागपूर: नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहे. लोकांमध्ये ते गेले नाही आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,...
AIIMS Nagpur released clarification against rumour
Nagpur: Various fake rumours of COVID-19 infection of AIIMS Nagpur staff at AIIMS has been doing rounds on various medium. AIIMS Nagpur released clarification
"One of our faculty at AIIMS Nagpur, had complaints of low-grade...
नागपूर 2, राज्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 160
Nagpur (28 March): राज्यात कोरोनाची लागण झालेले 7 नवीन रुग्ण आढळले आहेत. 2 नागपूर आणि 5 मुंबई येथील आहे. आता नागपुरातील एकूण संख्या ११ झाली असून राज्यातील एकूण कोरोग्रस्तांची संख्या 160 इतकी झाली आहे.
Nagpur...
कोविड -19 चा अर्थव्यवस्थेवरचा प्रभाव कमी करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि आर्थिक...
नवी दिल्ली, 27 मार्च 2020: रिझर्व बँकेने रेपो दरात 75 बेसीस पॉंईंटसनी कपात केल्यामुळे हा दर आता 4.4 % झाला आहे तर रिव्हर्स रेपो दरात 90 बेसिस पोईटची कपात करत हा दर 4 %...
किराणा सोबतच आता भाजी, दुधचीही घरपोच व्यवस्था – १४० विक्रेत्यांची यादी
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान कुणीही व्यक्ती घराबाहेर पडू नये यासाठी मनपा प्रशासन नागरिकांच्या सुविधेसाठी निरनिराळे प्रयत्न करीत आहेत. काही औषधी दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आणि शहरातील ४५ दुकानातून घरपोच किराण्याची व्यवस्था केल्यानंतर आता भाज्या...
नागपूर महानगरपालिकेने केली ‘कोव्हिड’-19 अँपची निर्मिती, लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना कळेल
नागपूर : कोव्हिड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने कोव्हिड-19 हे अँप नागपूर शहरातील नागरीकांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी...
3 arrested for making fake audio clip claims 59 corona positive cases in Nagpur
NAGPUR: In a major breakthrough, three people have been arrested by city police cyber cell on Friday for allegedly creating the fake audio clip stating '59 positive cases' existing in Nagpur and later making...
अमेरिकेत एका दिवसात १६ हजार लोकांना कोरोनाची लागण
अमेरिकेत एक आठवड्यापूर्वी केवळ ८ हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, आता अमेरिकेने चीनलादेखील मागे टाकले आहे. आतापर्यंत जगात २४ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील...
नागपुरात आणखी नवीन पाच कोरोनाग्रस्त – एकून संख्या ९ वर
नागपूर : कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत विदर्भात शुक्रवारी अचानक पाच रूग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली होती. शुक्रवारी नागपुरात आणखी पाच रूग्णाच्या...
सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित, रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा
मुंबई : करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्ठेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने...
Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
नागपूर : कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा रुग्ण १८ मार्चपासून नागपुरात आहे. दोन दिवसांपूर्वीपासून लक्षणे आढळून आल्याने बुधवारी...
कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून घरपोच सेवा देणा-या किराणा दुकानांची यादी
नागपूर, ता. २६ : ‘कोरोना’ चा प्रसार रोखण्यासाठी नागपुरात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवांचे दुकान सुरू असले तरी नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा त्रास वाचविण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपोच किराणा मिळण्याची व्यवस्था केली आहे. फोन करा आणि...
नागपुरात ‘कोरोना’ सर्व्हेक्षणाला सुरुवात
नागपूर: नागपूर शहरातील प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आजपासून कोरोना सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे.
नागपुरात आढळलेले कोरोना बाधित रुग्ण लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील होते. त्यांच्या...